Marathi Practice Exam 27 12 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 06/05/2023 1. मनात खोलवर रुजणे ह्या अर्थाचा वाक् प्रचार कोणता येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अंगी बाणणे व्रत घेणे रस असणे पदवी घेणे 2. नीरस – या शब्दाचा समास ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अव्ययीभाव समास नत्र बहुव्रीही समास तत्पुरुष समास द्वंद्व समास 3. रेश्माच्या बोलण्यातून खूप दुःख जाणवलं – या वाक्यातील विशेषनाम कोणते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] जाणवलं रेश्मा बोलणे दुःख 4. तहसीलदार मॅडमबरोबर बोलून खूप आनंद झाला – या वाक्यातील ‘शब्दयोगी अव्यय’ कोणते आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] खूप तहसीलदार बरोबर आनंद 5. ‘कवी’ या नामाचे सामान्य रूप काय होईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कवडा कवि कवी कवियत्री 6. विजयच्या दातांपैकी दोन दात जूळे आहेत – या वाक्यातील ‘दोन’ हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सार्वनामिक विशेषण गणनावाचक संख्या विशेषण परिणामवाचक विशेषण अनिश्चित संख्याविशेषण 7. सार्थक दुध सावकाश पी – या वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय कोणते आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दूध सावकाश सार्थक पी 8. सचिवालय या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह करा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सचिवाकडून आलय सचिव आलय सचिवासाठी आलय सचिवाचे आलय 9. सर्वनाम ओळखा आपण घरी जाऊ [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] घरी जाऊ आपण सर्वनाम नाही 10. मुले खेळत आहेत – या वाक्याचा काळ कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पूर्ण भूतकाळ अपूर्ण भविष्यकाळ पूर्ण वर्तमान काळ अपूर्ण वर्तमानकाळ 11. क्रोध राग या सारख्या भावना कोणत्या रसाचे दर्शन घडवतात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] रौद्र शृंगार भयानक करुण 12. वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी वापरला जाणारा क्रियावाचक शब्द …. म्हणून ओळखला जातो [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] नाम क्रियापद क्रियाविशेषण विशेषण 13. जेवताना बोलू नये – या वाक्यातील क्रियापद कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] करणरूप क्रियापद प्रयोजक क्रियापद अकरणरूप क्रियापद अनियमित क्रियापद 14. ओझे उचल तर म्हणे बाजीराव कुठे? – या म्हणीचा योग्य अर्थ कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] बाहेर बडे जाव पण घरी दारिद्र्य सांगितलेले काम सोडून नसत्या चौकशा करणे श्रेष्ठापेक्षा कनिष्ठ माणसाने वरचढ ठरणे एखाद्या व्यक्तीवर सर्व जबाबदारी असणे 15. पुढीलपैकी कोणता पर्याय हा दीर्घ स्वर नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ऊ आ ई इ 16. देशभक्तीपर चित्रपट पाहिल्यावर मनात देशाविषयी अभिमान निर्माण होतो – या वाक्यातील ‘मन’ या शब्दाला लागलेला प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] द्वितीया तृतीया सप्तमी प्रथमा 17. दिवसभर काम करून भिवा घरी आला – या वाक्यात आलेले शब्दयोगी अव्यय कोणत्या प्रकारचे आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] विरोधवाचक भागवाचक परिमाणवाचक पूर्णतावाचक 18. गणित भूगोल इतिहास अर्थशास्त्र या विषयांचा अभ्यास महत्त्वाचा आहे. – या वाक्यातील विषयांच्या नावामध्ये कोणते विरामचिन्ह येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] स्वल्पविराम अपूर्णविराम प्रश्नार्थक अर्धविराम 19. पुढीलपैकी कोणते उदाहरण ‘पूर्वरूप संधीचे’ आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नुमजे भरडून चांगलेसे हातून 20. राजुने व्यायाम केला – या वाक्यातील उद्देश ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] यापैकी नाही केला व्यायाम राजू 21. ‘मराठी भाषेचे जॉन्सन’ असे कोणाला म्हणतात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विष्णू वामन शिरवाडकर विष्णुशास्त्री चिपळूणकर दादोबा पांडुरंग तर्खडकर कृष्णशास्त्री चिपळूणकर 22. वक्रतुंड झोपेतून उठला आणि शेतावर गेला – या वाक्यातील ‘आणि’ हे …. आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] क्रियाविशेषण अव्यय उभयान्वयी अव्यय केवलप्रयोगी अव्यय शब्दयोगी अव्यय 23. सापाचे – ध्वनीदर्शक शब्द निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] मुसमुसणे फुसफुसणे फणफणने डसणे 24. ‘मिलिंद’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] इंद्र भुंगा सिंह कमळ 25. ‘गोडधोड’ हा कोणत्या प्रकारचा साधित शब्द आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अंशाभ्यस्त प्रत्यय साधित सामासिक शब्द अनुकरणवाचक Loading … Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवा Marathi Full Test Marathi Chapter wise Test
Free Exam test
15
Mast ek no.
Nice test sir
21
23
24/25
25/25
25/25
25/25
25/25
23/25