Marathi Practice Exam 27 12 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 06/05/2023 1. नीरस – या शब्दाचा समास ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अव्ययीभाव समास द्वंद्व समास तत्पुरुष समास नत्र बहुव्रीही समास2. जेवताना बोलू नये – या वाक्यातील क्रियापद कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अकरणरूप क्रियापद अनियमित क्रियापद प्रयोजक क्रियापद करणरूप क्रियापद3. पुढीलपैकी कोणता पर्याय हा दीर्घ स्वर नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ऊ ई इ आ4. सापाचे – ध्वनीदर्शक शब्द निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] डसणे फुसफुसणे मुसमुसणे फणफणने5. मनात खोलवर रुजणे ह्या अर्थाचा वाक् प्रचार कोणता येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] व्रत घेणे अंगी बाणणे रस असणे पदवी घेणे6. सर्वनाम ओळखा आपण घरी जाऊ [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] घरी जाऊ सर्वनाम नाही आपण7. देशभक्तीपर चित्रपट पाहिल्यावर मनात देशाविषयी अभिमान निर्माण होतो – या वाक्यातील ‘मन’ या शब्दाला लागलेला प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] द्वितीया तृतीया सप्तमी प्रथमा8. सार्थक दुध सावकाश पी – या वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय कोणते आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सावकाश पी सार्थक दूध9. विजयच्या दातांपैकी दोन दात जूळे आहेत – या वाक्यातील ‘दोन’ हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अनिश्चित संख्याविशेषण सार्वनामिक विशेषण गणनावाचक संख्या विशेषण परिणामवाचक विशेषण10. ओझे उचल तर म्हणे बाजीराव कुठे? – या म्हणीचा योग्य अर्थ कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सांगितलेले काम सोडून नसत्या चौकशा करणे श्रेष्ठापेक्षा कनिष्ठ माणसाने वरचढ ठरणे बाहेर बडे जाव पण घरी दारिद्र्य एखाद्या व्यक्तीवर सर्व जबाबदारी असणे11. गणित भूगोल इतिहास अर्थशास्त्र या विषयांचा अभ्यास महत्त्वाचा आहे. – या वाक्यातील विषयांच्या नावामध्ये कोणते विरामचिन्ह येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अर्धविराम स्वल्पविराम प्रश्नार्थक अपूर्णविराम12. ‘मिलिंद’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सिंह इंद्र कमळ भुंगा13. मुले खेळत आहेत – या वाक्याचा काळ कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पूर्ण वर्तमान काळ अपूर्ण वर्तमानकाळ अपूर्ण भविष्यकाळ पूर्ण भूतकाळ14. ‘गोडधोड’ हा कोणत्या प्रकारचा साधित शब्द आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सामासिक शब्द अंशाभ्यस्त अनुकरणवाचक प्रत्यय साधित15. दिवसभर काम करून भिवा घरी आला – या वाक्यात आलेले शब्दयोगी अव्यय कोणत्या प्रकारचे आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] विरोधवाचक भागवाचक परिमाणवाचक पूर्णतावाचक16. ‘मराठी भाषेचे जॉन्सन’ असे कोणाला म्हणतात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विष्णू वामन शिरवाडकर विष्णुशास्त्री चिपळूणकर कृष्णशास्त्री चिपळूणकर दादोबा पांडुरंग तर्खडकर17. राजुने व्यायाम केला – या वाक्यातील उद्देश ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] केला व्यायाम यापैकी नाही राजू18. रेश्माच्या बोलण्यातून खूप दुःख जाणवलं – या वाक्यातील विशेषनाम कोणते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] जाणवलं रेश्मा दुःख बोलणे19. ‘कवी’ या नामाचे सामान्य रूप काय होईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कवडा कवी कवि कवियत्री20. तहसीलदार मॅडमबरोबर बोलून खूप आनंद झाला – या वाक्यातील ‘शब्दयोगी अव्यय’ कोणते आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तहसीलदार आनंद खूप बरोबर21. क्रोध राग या सारख्या भावना कोणत्या रसाचे दर्शन घडवतात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] करुण भयानक रौद्र शृंगार22. पुढीलपैकी कोणते उदाहरण ‘पूर्वरूप संधीचे’ आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] हातून चांगलेसे नुमजे भरडून23. वक्रतुंड झोपेतून उठला आणि शेतावर गेला – या वाक्यातील ‘आणि’ हे …. आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] शब्दयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय केवलप्रयोगी अव्यय क्रियाविशेषण अव्यय24. सचिवालय या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह करा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सचिवासाठी आलय सचिव आलय सचिवाचे आलय सचिवाकडून आलय25. वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी वापरला जाणारा क्रियावाचक शब्द …. म्हणून ओळखला जातो [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] नाम क्रियाविशेषण विशेषण क्रियापद Loading …Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवाMarathi Full TestMarathi Chapter wise Test
Free Exam test
15
Mast ek no.
Nice test sir
21
23
24/25
25/25
25/25
25/25
25/25
23/25