Marathi Practice Exam 27 12 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 06/05/2023 1. वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी वापरला जाणारा क्रियावाचक शब्द …. म्हणून ओळखला जातो [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] क्रियाविशेषण क्रियापद विशेषण नाम2. नीरस – या शब्दाचा समास ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नत्र बहुव्रीही समास तत्पुरुष समास अव्ययीभाव समास द्वंद्व समास3. ओझे उचल तर म्हणे बाजीराव कुठे? – या म्हणीचा योग्य अर्थ कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सांगितलेले काम सोडून नसत्या चौकशा करणे बाहेर बडे जाव पण घरी दारिद्र्य श्रेष्ठापेक्षा कनिष्ठ माणसाने वरचढ ठरणे एखाद्या व्यक्तीवर सर्व जबाबदारी असणे4. पुढीलपैकी कोणता पर्याय हा दीर्घ स्वर नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आ इ ऊ ई5. पुढीलपैकी कोणते उदाहरण ‘पूर्वरूप संधीचे’ आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] भरडून हातून नुमजे चांगलेसे6. सार्थक दुध सावकाश पी – या वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय कोणते आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सावकाश पी सार्थक दूध7. ‘गोडधोड’ हा कोणत्या प्रकारचा साधित शब्द आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अनुकरणवाचक सामासिक शब्द प्रत्यय साधित अंशाभ्यस्त8. मुले खेळत आहेत – या वाक्याचा काळ कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पूर्ण वर्तमान काळ पूर्ण भूतकाळ अपूर्ण भविष्यकाळ अपूर्ण वर्तमानकाळ9. सर्वनाम ओळखा आपण घरी जाऊ [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] जाऊ सर्वनाम नाही आपण घरी10. मनात खोलवर रुजणे ह्या अर्थाचा वाक् प्रचार कोणता येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अंगी बाणणे व्रत घेणे पदवी घेणे रस असणे11. ‘कवी’ या नामाचे सामान्य रूप काय होईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कवडा कवी कवियत्री कवि12. विजयच्या दातांपैकी दोन दात जूळे आहेत – या वाक्यातील ‘दोन’ हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सार्वनामिक विशेषण गणनावाचक संख्या विशेषण परिणामवाचक विशेषण अनिश्चित संख्याविशेषण13. रेश्माच्या बोलण्यातून खूप दुःख जाणवलं – या वाक्यातील विशेषनाम कोणते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] बोलणे रेश्मा जाणवलं दुःख14. वक्रतुंड झोपेतून उठला आणि शेतावर गेला – या वाक्यातील ‘आणि’ हे …. आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उभयान्वयी अव्यय केवलप्रयोगी अव्यय शब्दयोगी अव्यय क्रियाविशेषण अव्यय15. राजुने व्यायाम केला – या वाक्यातील उद्देश ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] व्यायाम यापैकी नाही केला राजू16. ‘मराठी भाषेचे जॉन्सन’ असे कोणाला म्हणतात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कृष्णशास्त्री चिपळूणकर विष्णुशास्त्री चिपळूणकर विष्णू वामन शिरवाडकर दादोबा पांडुरंग तर्खडकर17. सापाचे – ध्वनीदर्शक शब्द निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] मुसमुसणे फणफणने डसणे फुसफुसणे18. दिवसभर काम करून भिवा घरी आला – या वाक्यात आलेले शब्दयोगी अव्यय कोणत्या प्रकारचे आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] परिमाणवाचक विरोधवाचक भागवाचक पूर्णतावाचक19. जेवताना बोलू नये – या वाक्यातील क्रियापद कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अनियमित क्रियापद करणरूप क्रियापद प्रयोजक क्रियापद अकरणरूप क्रियापद20. सचिवालय या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह करा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सचिवाचे आलय सचिवाकडून आलय सचिवासाठी आलय सचिव आलय21. ‘मिलिंद’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] इंद्र भुंगा सिंह कमळ22. देशभक्तीपर चित्रपट पाहिल्यावर मनात देशाविषयी अभिमान निर्माण होतो – या वाक्यातील ‘मन’ या शब्दाला लागलेला प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] द्वितीया तृतीया सप्तमी प्रथमा23. क्रोध राग या सारख्या भावना कोणत्या रसाचे दर्शन घडवतात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] करुण रौद्र शृंगार भयानक24. तहसीलदार मॅडमबरोबर बोलून खूप आनंद झाला – या वाक्यातील ‘शब्दयोगी अव्यय’ कोणते आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] खूप तहसीलदार बरोबर आनंद25. गणित भूगोल इतिहास अर्थशास्त्र या विषयांचा अभ्यास महत्त्वाचा आहे. – या वाक्यातील विषयांच्या नावामध्ये कोणते विरामचिन्ह येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] स्वल्पविराम अपूर्णविराम अर्धविराम प्रश्नार्थक Loading …Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवाMarathi Full TestMarathi Chapter wise Test
Free Exam test
15
Mast ek no.
Nice test sir
21
23
24/25
25/25
25/25
25/25
25/25
23/25