Marathi Practice Exam 27 12 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 06/05/2023 1. सचिवालय या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह करा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सचिव आलय सचिवासाठी आलय सचिवाचे आलय सचिवाकडून आलय2. मनात खोलवर रुजणे ह्या अर्थाचा वाक् प्रचार कोणता येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] रस असणे व्रत घेणे अंगी बाणणे पदवी घेणे3. ओझे उचल तर म्हणे बाजीराव कुठे? – या म्हणीचा योग्य अर्थ कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सांगितलेले काम सोडून नसत्या चौकशा करणे एखाद्या व्यक्तीवर सर्व जबाबदारी असणे बाहेर बडे जाव पण घरी दारिद्र्य श्रेष्ठापेक्षा कनिष्ठ माणसाने वरचढ ठरणे4. ‘गोडधोड’ हा कोणत्या प्रकारचा साधित शब्द आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सामासिक शब्द अंशाभ्यस्त प्रत्यय साधित अनुकरणवाचक5. विजयच्या दातांपैकी दोन दात जूळे आहेत – या वाक्यातील ‘दोन’ हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] परिणामवाचक विशेषण अनिश्चित संख्याविशेषण सार्वनामिक विशेषण गणनावाचक संख्या विशेषण6. मुले खेळत आहेत – या वाक्याचा काळ कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अपूर्ण वर्तमानकाळ पूर्ण वर्तमान काळ अपूर्ण भविष्यकाळ पूर्ण भूतकाळ7. जेवताना बोलू नये – या वाक्यातील क्रियापद कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अकरणरूप क्रियापद अनियमित क्रियापद करणरूप क्रियापद प्रयोजक क्रियापद8. गणित भूगोल इतिहास अर्थशास्त्र या विषयांचा अभ्यास महत्त्वाचा आहे. – या वाक्यातील विषयांच्या नावामध्ये कोणते विरामचिन्ह येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] प्रश्नार्थक अपूर्णविराम स्वल्पविराम अर्धविराम9. ‘मराठी भाषेचे जॉन्सन’ असे कोणाला म्हणतात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कृष्णशास्त्री चिपळूणकर विष्णुशास्त्री चिपळूणकर दादोबा पांडुरंग तर्खडकर विष्णू वामन शिरवाडकर10. दिवसभर काम करून भिवा घरी आला – या वाक्यात आलेले शब्दयोगी अव्यय कोणत्या प्रकारचे आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] पूर्णतावाचक परिमाणवाचक विरोधवाचक भागवाचक11. राजुने व्यायाम केला – या वाक्यातील उद्देश ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] केला व्यायाम यापैकी नाही राजू12. सर्वनाम ओळखा आपण घरी जाऊ [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सर्वनाम नाही जाऊ आपण घरी13. नीरस – या शब्दाचा समास ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] द्वंद्व समास अव्ययीभाव समास तत्पुरुष समास नत्र बहुव्रीही समास14. तहसीलदार मॅडमबरोबर बोलून खूप आनंद झाला – या वाक्यातील ‘शब्दयोगी अव्यय’ कोणते आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तहसीलदार खूप आनंद बरोबर15. क्रोध राग या सारख्या भावना कोणत्या रसाचे दर्शन घडवतात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] रौद्र भयानक शृंगार करुण16. देशभक्तीपर चित्रपट पाहिल्यावर मनात देशाविषयी अभिमान निर्माण होतो – या वाक्यातील ‘मन’ या शब्दाला लागलेला प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तृतीया द्वितीया प्रथमा सप्तमी17. ‘मिलिंद’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कमळ भुंगा इंद्र सिंह18. रेश्माच्या बोलण्यातून खूप दुःख जाणवलं – या वाक्यातील विशेषनाम कोणते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] जाणवलं बोलणे दुःख रेश्मा19. पुढीलपैकी कोणते उदाहरण ‘पूर्वरूप संधीचे’ आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नुमजे चांगलेसे हातून भरडून20. सापाचे – ध्वनीदर्शक शब्द निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] फणफणने डसणे फुसफुसणे मुसमुसणे21. ‘कवी’ या नामाचे सामान्य रूप काय होईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कवि कवडा कवियत्री कवी22. सार्थक दुध सावकाश पी – या वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय कोणते आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सावकाश सार्थक दूध पी23. पुढीलपैकी कोणता पर्याय हा दीर्घ स्वर नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ऊ इ ई आ24. वक्रतुंड झोपेतून उठला आणि शेतावर गेला – या वाक्यातील ‘आणि’ हे …. आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] क्रियाविशेषण अव्यय उभयान्वयी अव्यय शब्दयोगी अव्यय केवलप्रयोगी अव्यय25. वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी वापरला जाणारा क्रियावाचक शब्द …. म्हणून ओळखला जातो [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] क्रियाविशेषण नाम विशेषण क्रियापद Loading …Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवाMarathi Full TestMarathi Chapter wise Test
Free Exam test
15
Mast ek no.
Nice test sir
21
23
24/25
25/25
25/25
25/25
25/25
23/25