Marathi Practice Exam 27 12 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 06/05/2023 1. वक्रतुंड झोपेतून उठला आणि शेतावर गेला – या वाक्यातील ‘आणि’ हे …. आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] केवलप्रयोगी अव्यय शब्दयोगी अव्यय क्रियाविशेषण अव्यय उभयान्वयी अव्यय2. ‘मराठी भाषेचे जॉन्सन’ असे कोणाला म्हणतात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दादोबा पांडुरंग तर्खडकर कृष्णशास्त्री चिपळूणकर विष्णुशास्त्री चिपळूणकर विष्णू वामन शिरवाडकर3. सर्वनाम ओळखा आपण घरी जाऊ [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सर्वनाम नाही घरी जाऊ आपण4. क्रोध राग या सारख्या भावना कोणत्या रसाचे दर्शन घडवतात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] भयानक रौद्र शृंगार करुण5. दिवसभर काम करून भिवा घरी आला – या वाक्यात आलेले शब्दयोगी अव्यय कोणत्या प्रकारचे आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] परिमाणवाचक भागवाचक विरोधवाचक पूर्णतावाचक6. राजुने व्यायाम केला – या वाक्यातील उद्देश ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] यापैकी नाही व्यायाम राजू केला7. सापाचे – ध्वनीदर्शक शब्द निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] डसणे फणफणने मुसमुसणे फुसफुसणे8. ओझे उचल तर म्हणे बाजीराव कुठे? – या म्हणीचा योग्य अर्थ कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] श्रेष्ठापेक्षा कनिष्ठ माणसाने वरचढ ठरणे बाहेर बडे जाव पण घरी दारिद्र्य एखाद्या व्यक्तीवर सर्व जबाबदारी असणे सांगितलेले काम सोडून नसत्या चौकशा करणे9. नीरस – या शब्दाचा समास ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तत्पुरुष समास अव्ययीभाव समास नत्र बहुव्रीही समास द्वंद्व समास10. पुढीलपैकी कोणते उदाहरण ‘पूर्वरूप संधीचे’ आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नुमजे चांगलेसे हातून भरडून11. ‘मिलिंद’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] इंद्र सिंह कमळ भुंगा12. सचिवालय या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह करा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सचिवासाठी आलय सचिव आलय सचिवाचे आलय सचिवाकडून आलय13. विजयच्या दातांपैकी दोन दात जूळे आहेत – या वाक्यातील ‘दोन’ हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सार्वनामिक विशेषण गणनावाचक संख्या विशेषण अनिश्चित संख्याविशेषण परिणामवाचक विशेषण14. ‘गोडधोड’ हा कोणत्या प्रकारचा साधित शब्द आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अनुकरणवाचक प्रत्यय साधित अंशाभ्यस्त सामासिक शब्द15. पुढीलपैकी कोणता पर्याय हा दीर्घ स्वर नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ऊ आ इ ई16. रेश्माच्या बोलण्यातून खूप दुःख जाणवलं – या वाक्यातील विशेषनाम कोणते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] जाणवलं दुःख रेश्मा बोलणे17. तहसीलदार मॅडमबरोबर बोलून खूप आनंद झाला – या वाक्यातील ‘शब्दयोगी अव्यय’ कोणते आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] खूप तहसीलदार आनंद बरोबर18. सार्थक दुध सावकाश पी – या वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय कोणते आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दूध पी सावकाश सार्थक19. देशभक्तीपर चित्रपट पाहिल्यावर मनात देशाविषयी अभिमान निर्माण होतो – या वाक्यातील ‘मन’ या शब्दाला लागलेला प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तृतीया प्रथमा द्वितीया सप्तमी20. मुले खेळत आहेत – या वाक्याचा काळ कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पूर्ण भूतकाळ अपूर्ण भविष्यकाळ अपूर्ण वर्तमानकाळ पूर्ण वर्तमान काळ21. मनात खोलवर रुजणे ह्या अर्थाचा वाक् प्रचार कोणता येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अंगी बाणणे रस असणे पदवी घेणे व्रत घेणे22. गणित भूगोल इतिहास अर्थशास्त्र या विषयांचा अभ्यास महत्त्वाचा आहे. – या वाक्यातील विषयांच्या नावामध्ये कोणते विरामचिन्ह येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] स्वल्पविराम अर्धविराम अपूर्णविराम प्रश्नार्थक23. ‘कवी’ या नामाचे सामान्य रूप काय होईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कवी कवडा कवि कवियत्री24. वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी वापरला जाणारा क्रियावाचक शब्द …. म्हणून ओळखला जातो [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] नाम क्रियाविशेषण विशेषण क्रियापद25. जेवताना बोलू नये – या वाक्यातील क्रियापद कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] प्रयोजक क्रियापद करणरूप क्रियापद अनियमित क्रियापद अकरणरूप क्रियापद Loading …Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवाMarathi Full TestMarathi Chapter wise Test
Free Exam test
15
Mast ek no.
Nice test sir
21
23
24/25
25/25
25/25
25/25
25/25
23/25