नवीन टेस्ट

Marathi Practice Exam 35 [ Updated ]

1. साहित्य अकादमी पुरस्कार विजेता ‘चित्रलिपी’ हा काव्यसंग्रह —–यांचा आहे[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. उपसर्गघटित शब्द ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

3. उपसर्ग जोडून आलेला शब्द ओळखा[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. मृग या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कसे होईल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

5. ‘नक्कल’ या शब्दाचे अनेकवचन कोणते आहे?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. जागरण गोंधळात वाघ्या—– जोडी शोभून दिसते – दिलेले वाक्य पूर्ण करा[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. आई अभ्यासावरून खूप ओरडते म्हणून शुभ्रा खूप घाबरते – वाक्याचा प्रकार ओळखा[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. आपण मांजर आडवे गेले की अपशकुन झाला असे समजतो – यातील ‘अपशकुन’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. शिक्षकांनी अश्विनीला गणित सोडवायला सांगितले – या वाक्यातील ‘अश्विनीला’ या शब्दाच्या विभक्तीचा कारकार्थ ओळखा?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. शेतकऱ्यांच्या कापसाला बाजारात काहीच भाव मिळाला नाही – या वाक्यात ‘सामान्य रूप’ झालेले शब्द किती आहेत?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. खालीलपैकी समानार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. शी ! असे विचार येतात तुझ्या डोक्यात ! – केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. ….आणि मग राजे खानाचा कोथळा बाहेर काढतात – या वाक्याचा काळ ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. गर्दी पोलिसांकडून हटविण्यात आली – प्रयोग ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. सारिकाने बटाट्याची भजी केली – यातील ‘कर्मविस्तार’ कोणता आहे?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

16. आळशी माणसाला सतराशे कामे – या वाक्यातील विशेषणाचा नाम म्हणून उपयोग करून वाक्य तयार करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

17. किल्ली, चिमटा, गाजर, गादी हे शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आले आहेत ?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

18. जगातून गरिबी भूक रोग निरक्षरता महिलांविरुद्ध भेदभाव हद्दपार झाला पाहिजे – या वाक्यांमध्ये कोणत्या विरामचिन्हाचा वापर करता येईल?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

19. कधीही वस्तूची चोरी करू नये – या वाक्यातील क्रियापद हे … आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

20. शरदला दुसऱ्याला हरभऱ्याच्या झाडावर चढवण्याची सवय आहे – यातील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता आहे?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

21. ठार मारणे – या अर्थाचा वाक् प्रचार निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

22. योग्य केवलप्रयोगी अव्ययाचा वापर करा
… ! किती घाण केलीस ! [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

23. विशाल पत्र लिहीत आहे – या विधानार्थी वाक्याचे प्रश्नार्थक वाक्यात रूपांतर करा[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

24. संयुक्त वाक्य ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

25. पुढच्या महिन्यात दिवाळी असेल – या वाक्याचा काळ ओळखा?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 25

मराठी विषयाच्या आणखी टेस्ट द्या

SBFIED TESTसर्व प्रकरणाच्या एकत्रित टेस्ट

मराठी विषयाच्या पूर्ण अभ्यासक्रमावर आधारित टेस्ट सोडवा.

SBFIED TESTप्रकरणानुसार टेस्ट

नाम, सर्वनाम या सारख्या प्रत्येक प्रकरणावर आधरित टेस्ट सोडवा


इतर विषयाच्या टेस्ट द्या

खालील बटनावर क्लिक करून तुम्ही मराठी , गणित , बुद्धिमत्ता चाचणी, इतिहास , भूगोल , चालु घडामोडी, विज्ञान, पंचायत राज या सारख्या विषयांच्या टेस्ट देऊ शकता .

सर्व टेस्ट बघा

1 thought on “Marathi Practice Exam 35 [ Updated ]”

Leave a Comment

Your email address will not be published.

Don`t copy text!