Marathi Practice Exam 35 15 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 04/06/2023 1. आळशी माणसाला सतराशे कामे – या वाक्यातील विशेषणाचा नाम म्हणून उपयोग करून वाक्य तयार करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आळशी माणसाला भरपूर कामे असणे आळशी माणसाला काम करण्याची सवय नसणे आळशीला सतराशे कामे आळशी असणाऱ्या माणसाला सतराशे कामे2. शरदला दुसऱ्याला हरभऱ्याच्या झाडावर चढवण्याची सवय आहे – यातील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता आहे?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] खोटी स्तुती करून मोठेपणा देणे काम न होता परत येणे जोराने भांडण लावून देणे गोड गोड बोलून आपलेसे करणे3. खालीलपैकी समानार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पाय -पल्लव पर्ण भांडखोर -कलागती कलांट प्रेम – अनुराग प्रीती कासव – कमठ कच्छ4. उपसर्ग जोडून आलेला शब्द ओळखा[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सुमार्ग यापैकी सर्व नाखूष आमरण5. पुढच्या महिन्यात दिवाळी असेल – या वाक्याचा काळ ओळखा?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] साधा भविष्यकाळ चालू वर्तमानकाळ अपूर्ण भूतकाळ साधा वर्तमानकाळ6. आई अभ्यासावरून खूप ओरडते म्हणून शुभ्रा खूप घाबरते – वाक्याचा प्रकार ओळखा[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मिश्र वाक्य केवल वाक्य प्रश्नार्थक वाक्य संयुक्त वाक्य7. संयुक्त वाक्य ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आबा आले. सर्वजण त्यांच्याभोवती गोळा झाले आबा आले आणि सर्वजण त्यांच्याभोवती गोळा झाले जेव्हा आबा आले तेव्हा सर्वजण त्यांच्याभोवती गोळा झाले आबा आल्यानंतर सर्वजण त्यांच्याभोवती गोळा झाले8. किल्ली, चिमटा, गाजर, गादी हे शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आले आहेत ?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तामिळी अरबी कानडी फारसी9. ‘नक्कल’ या शब्दाचे अनेकवचन कोणते आहे?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नक्कल नकली अस्सल नकला10. साहित्य अकादमी पुरस्कार विजेता ‘चित्रलिपी’ हा काव्यसंग्रह —–यांचा आहे[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ना. धों. महानोर आशा बगे वसंत आबाजी डहाके श्याम मनोहर11. सारिकाने बटाट्याची भजी केली – यातील ‘कर्मविस्तार’ कोणता आहे?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सारिकाने केली बटाट्याची भजी12. आपण मांजर आडवे गेले की अपशकुन झाला असे समजतो – यातील ‘अपशकुन’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] शूभशकून अशकुन निशकून शुभशकुन13. शिक्षकांनी अश्विनीला गणित सोडवायला सांगितले – या वाक्यातील ‘अश्विनीला’ या शब्दाच्या विभक्तीचा कारकार्थ ओळखा?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संप्रदान करण अपादान कर्म14. मृग या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कसे होईल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] मुरगी मुर्गी मृगनयनी मृगी15. योग्य केवलप्रयोगी अव्ययाचा वापर करा … ! किती घाण केलीस ! [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] शू शी शिव शिव छे16. ….आणि मग राजे खानाचा कोथळा बाहेर काढतात – या वाक्याचा काळ ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पूर्ण भूतकाळ साधा भूतकाळ साधा वर्तमान काळ पूर्ण वर्तमान काळ17. विशाल पत्र लिहीत आहे – या विधानार्थी वाक्याचे प्रश्नार्थक वाक्यात रूपांतर करा[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विशाल पत्र लिहित आहे का? विशाल नेहमी पत्र लिहित असतो विशालने पत्र लिहिले आहे विशाल पत्र लिहू नकोस18. जगातून गरिबी भूक रोग निरक्षरता महिलांविरुद्ध भेदभाव हद्दपार झाला पाहिजे – या वाक्यांमध्ये कोणत्या विरामचिन्हाचा वापर करता येईल?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संयोगचिन्ह स्वल्पविराम अपूर्णविराम अर्धविराम19. कधीही वस्तूची चोरी करू नये – या वाक्यातील क्रियापद हे … आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] शक्य अकरणरूप करणरूप प्रयोजक20. उपसर्गघटित शब्द ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] पांडव आडनाव ओढा वेढा21. जागरण गोंधळात वाघ्या—– जोडी शोभून दिसते – दिलेले वाक्य पूर्ण करा[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मालकाची राजाची मुरळीची वाजंत्र्याची22. ठार मारणे – या अर्थाचा वाक् प्रचार निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] कंठस्नान घालणे गळ घालणे काटा काढणे तडीस नेणे23. गर्दी पोलिसांकडून हटविण्यात आली – प्रयोग ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कर्तरी प्रयोग नवीन कर्मणी प्रयोग भावे प्रयोग पुराण कर्मणी प्रयोग24. शेतकऱ्यांच्या कापसाला बाजारात काहीच भाव मिळाला नाही – या वाक्यात ‘सामान्य रूप’ झालेले शब्द किती आहेत?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] एक चार दोन तीन25. शी ! असे विचार येतात तुझ्या डोक्यात ! – केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मौनदर्शक तिरस्कारदर्शक संबोधनदर्शक प्रशंसादर्शक Loading …Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवाMarathi Full TestMarathi Chapter wise Test
Nice
Hi Sarah 23/25
20
Great
25
23/25
mast
Point of study..
19
23/25
22
12/25
16/25
15/25