Marathi Practice Exam 35 15 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 04/06/2023 1. किल्ली, चिमटा, गाजर, गादी हे शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आले आहेत ?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कानडी अरबी तामिळी फारसी2. कधीही वस्तूची चोरी करू नये – या वाक्यातील क्रियापद हे … आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] अकरणरूप करणरूप प्रयोजक शक्य3. ठार मारणे – या अर्थाचा वाक् प्रचार निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] कंठस्नान घालणे काटा काढणे तडीस नेणे गळ घालणे4. विशाल पत्र लिहीत आहे – या विधानार्थी वाक्याचे प्रश्नार्थक वाक्यात रूपांतर करा[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विशाल पत्र लिहू नकोस विशालने पत्र लिहिले आहे विशाल नेहमी पत्र लिहित असतो विशाल पत्र लिहित आहे का?5. साहित्य अकादमी पुरस्कार विजेता ‘चित्रलिपी’ हा काव्यसंग्रह —–यांचा आहे[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ना. धों. महानोर श्याम मनोहर आशा बगे वसंत आबाजी डहाके6. शेतकऱ्यांच्या कापसाला बाजारात काहीच भाव मिळाला नाही – या वाक्यात ‘सामान्य रूप’ झालेले शब्द किती आहेत?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दोन तीन चार एक7. जगातून गरिबी भूक रोग निरक्षरता महिलांविरुद्ध भेदभाव हद्दपार झाला पाहिजे – या वाक्यांमध्ये कोणत्या विरामचिन्हाचा वापर करता येईल?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] स्वल्पविराम संयोगचिन्ह अपूर्णविराम अर्धविराम8. योग्य केवलप्रयोगी अव्ययाचा वापर करा … ! किती घाण केलीस ! [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] शू छे शिव शिव शी9. जागरण गोंधळात वाघ्या—– जोडी शोभून दिसते – दिलेले वाक्य पूर्ण करा[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मालकाची राजाची मुरळीची वाजंत्र्याची10. पुढच्या महिन्यात दिवाळी असेल – या वाक्याचा काळ ओळखा?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] साधा भविष्यकाळ साधा वर्तमानकाळ चालू वर्तमानकाळ अपूर्ण भूतकाळ11. उपसर्गघटित शब्द ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] ओढा वेढा पांडव आडनाव12. गर्दी पोलिसांकडून हटविण्यात आली – प्रयोग ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नवीन कर्मणी प्रयोग पुराण कर्मणी प्रयोग कर्तरी प्रयोग भावे प्रयोग13. आपण मांजर आडवे गेले की अपशकुन झाला असे समजतो – यातील ‘अपशकुन’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] शूभशकून निशकून शुभशकुन अशकुन14. आळशी माणसाला सतराशे कामे – या वाक्यातील विशेषणाचा नाम म्हणून उपयोग करून वाक्य तयार करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आळशी माणसाला काम करण्याची सवय नसणे आळशी असणाऱ्या माणसाला सतराशे कामे आळशीला सतराशे कामे आळशी माणसाला भरपूर कामे असणे15. खालीलपैकी समानार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] भांडखोर -कलागती कलांट पाय -पल्लव पर्ण प्रेम – अनुराग प्रीती कासव – कमठ कच्छ16. संयुक्त वाक्य ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] जेव्हा आबा आले तेव्हा सर्वजण त्यांच्याभोवती गोळा झाले आबा आल्यानंतर सर्वजण त्यांच्याभोवती गोळा झाले आबा आले. सर्वजण त्यांच्याभोवती गोळा झाले आबा आले आणि सर्वजण त्यांच्याभोवती गोळा झाले17. ‘नक्कल’ या शब्दाचे अनेकवचन कोणते आहे?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अस्सल नकली नकला नक्कल18. शी ! असे विचार येतात तुझ्या डोक्यात ! – केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तिरस्कारदर्शक प्रशंसादर्शक मौनदर्शक संबोधनदर्शक19. शिक्षकांनी अश्विनीला गणित सोडवायला सांगितले – या वाक्यातील ‘अश्विनीला’ या शब्दाच्या विभक्तीचा कारकार्थ ओळखा?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कर्म करण अपादान संप्रदान20. आई अभ्यासावरून खूप ओरडते म्हणून शुभ्रा खूप घाबरते – वाक्याचा प्रकार ओळखा[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] केवल वाक्य संयुक्त वाक्य मिश्र वाक्य प्रश्नार्थक वाक्य21. शरदला दुसऱ्याला हरभऱ्याच्या झाडावर चढवण्याची सवय आहे – यातील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता आहे?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गोड गोड बोलून आपलेसे करणे काम न होता परत येणे खोटी स्तुती करून मोठेपणा देणे जोराने भांडण लावून देणे22. ….आणि मग राजे खानाचा कोथळा बाहेर काढतात – या वाक्याचा काळ ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] साधा वर्तमान काळ पूर्ण भूतकाळ साधा भूतकाळ पूर्ण वर्तमान काळ23. सारिकाने बटाट्याची भजी केली – यातील ‘कर्मविस्तार’ कोणता आहे?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] केली भजी सारिकाने बटाट्याची24. मृग या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कसे होईल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] मृगी मुर्गी मृगनयनी मुरगी25. उपसर्ग जोडून आलेला शब्द ओळखा[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सुमार्ग आमरण यापैकी सर्व नाखूष Loading …Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवाMarathi Full TestMarathi Chapter wise Test
Nice
Hi Sarah 23/25
20
Great
25
23/25
mast
Point of study..
19
23/25
22
12/25
16/25
15/25