Marathi Practice Exam 35 15 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 04/06/2023 1. खालीलपैकी समानार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] भांडखोर -कलागती कलांट कासव – कमठ कच्छ पाय -पल्लव पर्ण प्रेम – अनुराग प्रीती2. विशाल पत्र लिहीत आहे – या विधानार्थी वाक्याचे प्रश्नार्थक वाक्यात रूपांतर करा[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विशालने पत्र लिहिले आहे विशाल पत्र लिहित आहे का? विशाल नेहमी पत्र लिहित असतो विशाल पत्र लिहू नकोस3. योग्य केवलप्रयोगी अव्ययाचा वापर करा … ! किती घाण केलीस ! [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] शू छे शी शिव शिव4. मृग या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कसे होईल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] मृगी मुरगी मुर्गी मृगनयनी5. शिक्षकांनी अश्विनीला गणित सोडवायला सांगितले – या वाक्यातील ‘अश्विनीला’ या शब्दाच्या विभक्तीचा कारकार्थ ओळखा?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कर्म अपादान संप्रदान करण6. आपण मांजर आडवे गेले की अपशकुन झाला असे समजतो – यातील ‘अपशकुन’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] शूभशकून निशकून अशकुन शुभशकुन7. शेतकऱ्यांच्या कापसाला बाजारात काहीच भाव मिळाला नाही – या वाक्यात ‘सामान्य रूप’ झालेले शब्द किती आहेत?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दोन एक चार तीन8. ठार मारणे – या अर्थाचा वाक् प्रचार निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] गळ घालणे काटा काढणे कंठस्नान घालणे तडीस नेणे9. किल्ली, चिमटा, गाजर, गादी हे शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आले आहेत ?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कानडी तामिळी फारसी अरबी10. ….आणि मग राजे खानाचा कोथळा बाहेर काढतात – या वाक्याचा काळ ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पूर्ण वर्तमान काळ साधा भूतकाळ साधा वर्तमान काळ पूर्ण भूतकाळ11. संयुक्त वाक्य ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आबा आले. सर्वजण त्यांच्याभोवती गोळा झाले जेव्हा आबा आले तेव्हा सर्वजण त्यांच्याभोवती गोळा झाले आबा आले आणि सर्वजण त्यांच्याभोवती गोळा झाले आबा आल्यानंतर सर्वजण त्यांच्याभोवती गोळा झाले12. जागरण गोंधळात वाघ्या—– जोडी शोभून दिसते – दिलेले वाक्य पूर्ण करा[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] राजाची मुरळीची मालकाची वाजंत्र्याची13. सारिकाने बटाट्याची भजी केली – यातील ‘कर्मविस्तार’ कोणता आहे?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] भजी सारिकाने केली बटाट्याची14. कधीही वस्तूची चोरी करू नये – या वाक्यातील क्रियापद हे … आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] अकरणरूप प्रयोजक शक्य करणरूप15. पुढच्या महिन्यात दिवाळी असेल – या वाक्याचा काळ ओळखा?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] साधा भविष्यकाळ अपूर्ण भूतकाळ चालू वर्तमानकाळ साधा वर्तमानकाळ16. शी ! असे विचार येतात तुझ्या डोक्यात ! – केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] प्रशंसादर्शक संबोधनदर्शक तिरस्कारदर्शक मौनदर्शक17. आळशी माणसाला सतराशे कामे – या वाक्यातील विशेषणाचा नाम म्हणून उपयोग करून वाक्य तयार करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आळशी माणसाला भरपूर कामे असणे आळशी असणाऱ्या माणसाला सतराशे कामे आळशीला सतराशे कामे आळशी माणसाला काम करण्याची सवय नसणे18. आई अभ्यासावरून खूप ओरडते म्हणून शुभ्रा खूप घाबरते – वाक्याचा प्रकार ओळखा[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संयुक्त वाक्य प्रश्नार्थक वाक्य मिश्र वाक्य केवल वाक्य19. उपसर्गघटित शब्द ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] आडनाव वेढा ओढा पांडव20. गर्दी पोलिसांकडून हटविण्यात आली – प्रयोग ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] भावे प्रयोग कर्तरी प्रयोग पुराण कर्मणी प्रयोग नवीन कर्मणी प्रयोग21. ‘नक्कल’ या शब्दाचे अनेकवचन कोणते आहे?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अस्सल नकली नक्कल नकला22. साहित्य अकादमी पुरस्कार विजेता ‘चित्रलिपी’ हा काव्यसंग्रह —–यांचा आहे[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] श्याम मनोहर आशा बगे ना. धों. महानोर वसंत आबाजी डहाके23. उपसर्ग जोडून आलेला शब्द ओळखा[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] यापैकी सर्व सुमार्ग आमरण नाखूष24. जगातून गरिबी भूक रोग निरक्षरता महिलांविरुद्ध भेदभाव हद्दपार झाला पाहिजे – या वाक्यांमध्ये कोणत्या विरामचिन्हाचा वापर करता येईल?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अपूर्णविराम अर्धविराम स्वल्पविराम संयोगचिन्ह25. शरदला दुसऱ्याला हरभऱ्याच्या झाडावर चढवण्याची सवय आहे – यातील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता आहे?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] काम न होता परत येणे गोड गोड बोलून आपलेसे करणे जोराने भांडण लावून देणे खोटी स्तुती करून मोठेपणा देणे Loading …Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवाMarathi Full TestMarathi Chapter wise Test
Nice
Hi Sarah 23/25
20
Great
25
23/25
mast
Point of study..
19
23/25
22
12/25
16/25
15/25