Marathi Practice Exam 35 15 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 04/06/2023 1. योग्य केवलप्रयोगी अव्ययाचा वापर करा … ! किती घाण केलीस ! [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] शी शिव शिव छे शू2. विशाल पत्र लिहीत आहे – या विधानार्थी वाक्याचे प्रश्नार्थक वाक्यात रूपांतर करा[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विशाल नेहमी पत्र लिहित असतो विशालने पत्र लिहिले आहे विशाल पत्र लिहू नकोस विशाल पत्र लिहित आहे का?3. शरदला दुसऱ्याला हरभऱ्याच्या झाडावर चढवण्याची सवय आहे – यातील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता आहे?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] काम न होता परत येणे गोड गोड बोलून आपलेसे करणे खोटी स्तुती करून मोठेपणा देणे जोराने भांडण लावून देणे4. शी ! असे विचार येतात तुझ्या डोक्यात ! – केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संबोधनदर्शक प्रशंसादर्शक तिरस्कारदर्शक मौनदर्शक5. उपसर्ग जोडून आलेला शब्द ओळखा[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आमरण सुमार्ग यापैकी सर्व नाखूष6. किल्ली, चिमटा, गाजर, गादी हे शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आले आहेत ?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] फारसी कानडी अरबी तामिळी7. सारिकाने बटाट्याची भजी केली – यातील ‘कर्मविस्तार’ कोणता आहे?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सारिकाने भजी केली बटाट्याची8. आपण मांजर आडवे गेले की अपशकुन झाला असे समजतो – यातील ‘अपशकुन’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अशकुन शूभशकून निशकून शुभशकुन9. शेतकऱ्यांच्या कापसाला बाजारात काहीच भाव मिळाला नाही – या वाक्यात ‘सामान्य रूप’ झालेले शब्द किती आहेत?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दोन एक तीन चार10. मृग या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कसे होईल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] मुर्गी मृगनयनी मृगी मुरगी11. कधीही वस्तूची चोरी करू नये – या वाक्यातील क्रियापद हे … आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] करणरूप प्रयोजक शक्य अकरणरूप12. पुढच्या महिन्यात दिवाळी असेल – या वाक्याचा काळ ओळखा?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] चालू वर्तमानकाळ साधा वर्तमानकाळ साधा भविष्यकाळ अपूर्ण भूतकाळ13. गर्दी पोलिसांकडून हटविण्यात आली – प्रयोग ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कर्तरी प्रयोग नवीन कर्मणी प्रयोग पुराण कर्मणी प्रयोग भावे प्रयोग14. आळशी माणसाला सतराशे कामे – या वाक्यातील विशेषणाचा नाम म्हणून उपयोग करून वाक्य तयार करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आळशीला सतराशे कामे आळशी असणाऱ्या माणसाला सतराशे कामे आळशी माणसाला भरपूर कामे असणे आळशी माणसाला काम करण्याची सवय नसणे15. जगातून गरिबी भूक रोग निरक्षरता महिलांविरुद्ध भेदभाव हद्दपार झाला पाहिजे – या वाक्यांमध्ये कोणत्या विरामचिन्हाचा वापर करता येईल?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] स्वल्पविराम अर्धविराम संयोगचिन्ह अपूर्णविराम16. साहित्य अकादमी पुरस्कार विजेता ‘चित्रलिपी’ हा काव्यसंग्रह —–यांचा आहे[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] श्याम मनोहर वसंत आबाजी डहाके आशा बगे ना. धों. महानोर17. शिक्षकांनी अश्विनीला गणित सोडवायला सांगितले – या वाक्यातील ‘अश्विनीला’ या शब्दाच्या विभक्तीचा कारकार्थ ओळखा?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संप्रदान करण कर्म अपादान18. ‘नक्कल’ या शब्दाचे अनेकवचन कोणते आहे?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नक्कल नकली अस्सल नकला19. जागरण गोंधळात वाघ्या—– जोडी शोभून दिसते – दिलेले वाक्य पूर्ण करा[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वाजंत्र्याची मालकाची राजाची मुरळीची20. संयुक्त वाक्य ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आबा आले. सर्वजण त्यांच्याभोवती गोळा झाले आबा आले आणि सर्वजण त्यांच्याभोवती गोळा झाले जेव्हा आबा आले तेव्हा सर्वजण त्यांच्याभोवती गोळा झाले आबा आल्यानंतर सर्वजण त्यांच्याभोवती गोळा झाले21. ठार मारणे – या अर्थाचा वाक् प्रचार निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] कंठस्नान घालणे तडीस नेणे काटा काढणे गळ घालणे22. आई अभ्यासावरून खूप ओरडते म्हणून शुभ्रा खूप घाबरते – वाक्याचा प्रकार ओळखा[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संयुक्त वाक्य मिश्र वाक्य प्रश्नार्थक वाक्य केवल वाक्य23. उपसर्गघटित शब्द ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] पांडव वेढा आडनाव ओढा24. ….आणि मग राजे खानाचा कोथळा बाहेर काढतात – या वाक्याचा काळ ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पूर्ण वर्तमान काळ पूर्ण भूतकाळ साधा भूतकाळ साधा वर्तमान काळ25. खालीलपैकी समानार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पाय -पल्लव पर्ण भांडखोर -कलागती कलांट प्रेम – अनुराग प्रीती कासव – कमठ कच्छ Loading …Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवाMarathi Full TestMarathi Chapter wise Test
Nice
Hi Sarah 23/25
20
Great
25
23/25
mast
Point of study..
19
23/25
22
12/25
16/25
15/25