Marathi Practice Exam 56 24 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 30/11/2023 1. दिलेल्या पर्यायातून स्पर्श व्यंजन निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] य् स् ज् व्2. आठवा – हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] गुणवाचक सार्वनामिक क्रमवाचक अनिश्चित3. तुम्ही सगळे जा मी आपली घरीच बरी ! या वाक्यातील व्यर्थ उद्गारवाची अव्यय ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] बरी आपली घरीच सगळे4. काळया दगडावरची रेघ या वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] दृढ निश्चय करणे. मर्यादा घालणे. खोटे न ठरणारे शब्द. काळया दगडावर रेघ असणे.5. विसंगत जोडी निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] व्यतिरेकवाचक शब्दयोगी अव्यय: शिवाय स्थलवाचक शब्दयोगी अव्यय : समोर कालवाचक शब्दयोगी अव्यय : समीप तुलनावाचक शब्दयोगी अव्यय: पेक्षा6. शब्दांचा संक्षेप दाखविण्यासाठी आद्याक्षरांसमोर …. हे विरामचिन्ह वापरतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] अर्धविराम पूर्णविराम अपूर्णविराम स्वल्पविराम7. मराठीत मुळ नऊ सर्वनामे आहेत त्यातील फक्त ……….. सर्वनामे लिंगांनुसार बदलतात. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] तीन दोन पाच चार8. आमच्या अंगणात कलिंगडांचा……….. होता. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] कुंज घड ढीग घोस9. खालील वाक्यात सामान्यरूप झालेले शब्द कोणते आहे? वडाच्या झाडाला आंबे कसे लागतील ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] वडाच्या झाडाला आंबे वडाच्या झाडाला वडाच्या झाडाला 10. वेळेवर घरी आला तर नाटकाला जाऊ. वाक्याचा प्रकार ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] विध्यर्थी संकेतार्थी स्वार्थी आज्ञार्थी11. आम्ही कपाट खरेदी केले. शब्दशक्ती ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] निरूढा लक्षणा अभिधा व्यंजना12. खालील वाक्य पुर्ण करा. दोन वेगवेगळ्या परिक्षा एकाच दिवशी आल्याने मोहित…………… झाला. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] आनंदी संभ्रमित उत्साही आग्रही13. खाली दिलेल्या शब्दातून योग्य म्हण तयार करा? कस्तुरी फिरे वासासाठी पोटी भिरीभिरी [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] पोटी कस्तुरी वासासाठी फिरे भिरीभिरी वासासाठी फिरे भिरीभिरी पोटी कस्तुरी वासासाठी फिरे कस्तुरी पोटी भिरीभिरी फिरे कस्तुरी वासा पोटी भिरीभिरी14. खालील वाक्याचे संयुक्त वाक्यात रूपांतर करा पुस्तकाचे पाने फाडून रघुने विमान बनवले [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] विमान बनवण्यासाठी रघुने पुस्तकाचे पाने फाडले दोन्ही योग्य दोन्ही अयोग्य रघुने पुस्तकाचे पाणी फाडले आणि विमान बनवले15. कणव असणे – या वाक्प्रचाराचा काय अर्थ होतो? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] अभिमान असणे आस्था असणे तिरस्कार असणे लालच असणे16. सापाची………….. ऐकून सगळे बाहेर आले. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] केकावली फुसफुस भुणभुण सळसळ17. खालील पर्यायातून अंशाभ्यस्त शब्द निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] गारगार पिरपिर उरलासुरला भडभड18. दिलेल्या पर्यायातून शुद्ध शब्द निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] पलेभाजी अख्यायिका आरिष्ठ अधीक्षक 19. कासार या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] तलाव बिकट नैपुण्य बाण20. विरुद्धार्थी शब्दाची योग्य जोडी निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] दुष्ट × सुष्ट हानी × नुकसान भव्य × उदात्त रेलचेल × भरभराट21. खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेकवचन ‘ए’ कारान्त होत नाही ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] पान दांडा पंखा चुक 22. बसणे या क्रियापदात मुळ धातू कोणता आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] णे बस बसावे बसा23. वृत्तामध्ये लघू अक्षर अर्धचंद्राकृती (U) चिन्हाने दाखवतात तर गुरु अक्षर कोणत्या चिन्हाने दाखवतात ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] आडव्या रेषेने तिरक्या रेषेने उभ्या रेषेने यापैकी नाही.24. खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेक वचन करताना त्यात बदल होत नाही? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] लेखणी भाकरी बी दिशा25. आईला फोन केला. तिने उचलला नाही. संयुक्त वाक्य करा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] आईला फोन करूनही तिने उचलला नाही. आईला फोन केला तरी तिने उचलला नाही. आईला फोन केल्यावर तिने उचलला नाही. आईला फोन केला परंतु तिने उचलला नाही. Loading …Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवामराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
Bhari Hoti sir
Nice
Nice
Khup chan
Khup Chan
20 ale sir
21
22/25
Kay chukle ahe tech samjat nahi
15
24/25
15 mark
22/25
25/25
Chuklele ques distch nahi sir
२४२५
20
Samadhan mujage
31/03/2022
Mark 25
11 mark
18
17
80%
25/14