Marathi Practice Exam 56 24 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 30/11/2023 1. कासार या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] नैपुण्य बाण बिकट तलाव 2. खालील वाक्य पुर्ण करा. दोन वेगवेगळ्या परिक्षा एकाच दिवशी आल्याने मोहित…………… झाला. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] उत्साही आग्रही आनंदी संभ्रमित 3. खालील वाक्यात सामान्यरूप झालेले शब्द कोणते आहे? वडाच्या झाडाला आंबे कसे लागतील ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] झाडाला वडाच्या झाडाला वडाच्या झाडाला आंबे वडाच्या4. दिलेल्या पर्यायातून स्पर्श व्यंजन निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] स् ज् व् य्5. काळया दगडावरची रेघ या वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] काळया दगडावर रेघ असणे. दृढ निश्चय करणे. मर्यादा घालणे. खोटे न ठरणारे शब्द. 6. खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेक वचन करताना त्यात बदल होत नाही? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] लेखणी भाकरी बी दिशा7. खालील वाक्याचे संयुक्त वाक्यात रूपांतर करा पुस्तकाचे पाने फाडून रघुने विमान बनवले [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] विमान बनवण्यासाठी रघुने पुस्तकाचे पाने फाडले रघुने पुस्तकाचे पाणी फाडले आणि विमान बनवले दोन्ही अयोग्य दोन्ही योग्य8. वृत्तामध्ये लघू अक्षर अर्धचंद्राकृती (U) चिन्हाने दाखवतात तर गुरु अक्षर कोणत्या चिन्हाने दाखवतात ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] उभ्या रेषेने यापैकी नाही. तिरक्या रेषेने आडव्या रेषेने 9. विरुद्धार्थी शब्दाची योग्य जोडी निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] भव्य × उदात्त हानी × नुकसान दुष्ट × सुष्ट रेलचेल × भरभराट10. तुम्ही सगळे जा मी आपली घरीच बरी ! या वाक्यातील व्यर्थ उद्गारवाची अव्यय ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] आपली सगळे बरी घरीच11. आम्ही कपाट खरेदी केले. शब्दशक्ती ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] व्यंजना अभिधा निरूढा लक्षणा12. खाली दिलेल्या शब्दातून योग्य म्हण तयार करा? कस्तुरी फिरे वासासाठी पोटी भिरीभिरी [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] वासासाठी फिरे कस्तुरी पोटी भिरीभिरी पोटी कस्तुरी वासासाठी फिरे भिरीभिरी वासासाठी फिरे भिरीभिरी पोटी कस्तुरी फिरे कस्तुरी वासा पोटी भिरीभिरी13. विसंगत जोडी निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] स्थलवाचक शब्दयोगी अव्यय : समोर कालवाचक शब्दयोगी अव्यय : समीप व्यतिरेकवाचक शब्दयोगी अव्यय: शिवाय तुलनावाचक शब्दयोगी अव्यय: पेक्षा14. मराठीत मुळ नऊ सर्वनामे आहेत त्यातील फक्त ……….. सर्वनामे लिंगांनुसार बदलतात. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] दोन पाच चार तीन 15. कणव असणे – या वाक्प्रचाराचा काय अर्थ होतो? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] लालच असणे आस्था असणे तिरस्कार असणे अभिमान असणे16. दिलेल्या पर्यायातून शुद्ध शब्द निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] अधीक्षक आरिष्ठ अख्यायिका पलेभाजी17. बसणे या क्रियापदात मुळ धातू कोणता आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] बसा बसावे णे बस 18. खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेकवचन ‘ए’ कारान्त होत नाही ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] पंखा दांडा पान चुक 19. सापाची………….. ऐकून सगळे बाहेर आले. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] केकावली फुसफुस भुणभुण सळसळ20. आईला फोन केला. तिने उचलला नाही. संयुक्त वाक्य करा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] आईला फोन केल्यावर तिने उचलला नाही. आईला फोन केला परंतु तिने उचलला नाही. आईला फोन केला तरी तिने उचलला नाही. आईला फोन करूनही तिने उचलला नाही.21. आठवा – हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] गुणवाचक अनिश्चित सार्वनामिक क्रमवाचक22. शब्दांचा संक्षेप दाखविण्यासाठी आद्याक्षरांसमोर …. हे विरामचिन्ह वापरतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] पूर्णविराम अपूर्णविराम अर्धविराम स्वल्पविराम23. वेळेवर घरी आला तर नाटकाला जाऊ. वाक्याचा प्रकार ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] विध्यर्थी स्वार्थी आज्ञार्थी संकेतार्थी 24. खालील पर्यायातून अंशाभ्यस्त शब्द निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] उरलासुरला गारगार पिरपिर भडभड25. आमच्या अंगणात कलिंगडांचा……….. होता. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] ढीग कुंज घड घोस Loading …Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवामराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
Bhari Hoti sir
Nice
Nice
Khup chan
Khup Chan
20 ale sir
21
22/25
Kay chukle ahe tech samjat nahi
15
24/25
15 mark
22/25
25/25
Chuklele ques distch nahi sir
२४२५
20
Samadhan mujage
31/03/2022
Mark 25
11 mark
18
17
80%
25/14