Marathi Practice Exam 56 24 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 30/11/2023 1. कासार या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] नैपुण्य बाण बिकट तलाव 2. खालील वाक्याचे संयुक्त वाक्यात रूपांतर करा पुस्तकाचे पाने फाडून रघुने विमान बनवले [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] दोन्ही अयोग्य दोन्ही योग्य रघुने पुस्तकाचे पाणी फाडले आणि विमान बनवले विमान बनवण्यासाठी रघुने पुस्तकाचे पाने फाडले3. कणव असणे – या वाक्प्रचाराचा काय अर्थ होतो? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] तिरस्कार असणे लालच असणे आस्था असणे अभिमान असणे4. दिलेल्या पर्यायातून शुद्ध शब्द निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] आरिष्ठ अधीक्षक पलेभाजी अख्यायिका5. खालील वाक्य पुर्ण करा. दोन वेगवेगळ्या परिक्षा एकाच दिवशी आल्याने मोहित…………… झाला. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] आग्रही उत्साही संभ्रमित आनंदी6. दिलेल्या पर्यायातून स्पर्श व्यंजन निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] स् ज् य् व्7. विसंगत जोडी निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] तुलनावाचक शब्दयोगी अव्यय: पेक्षा व्यतिरेकवाचक शब्दयोगी अव्यय: शिवाय स्थलवाचक शब्दयोगी अव्यय : समोर कालवाचक शब्दयोगी अव्यय : समीप 8. खालील पर्यायातून अंशाभ्यस्त शब्द निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] गारगार पिरपिर भडभड उरलासुरला 9. आम्ही कपाट खरेदी केले. शब्दशक्ती ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] लक्षणा अभिधा निरूढा व्यंजना10. मराठीत मुळ नऊ सर्वनामे आहेत त्यातील फक्त ……….. सर्वनामे लिंगांनुसार बदलतात. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] चार दोन पाच तीन 11. आठवा – हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] गुणवाचक क्रमवाचक सार्वनामिक अनिश्चित12. खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेकवचन ‘ए’ कारान्त होत नाही ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] पंखा चुक पान दांडा13. आमच्या अंगणात कलिंगडांचा……….. होता. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] घोस ढीग कुंज घड14. काळया दगडावरची रेघ या वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] काळया दगडावर रेघ असणे. मर्यादा घालणे. खोटे न ठरणारे शब्द. दृढ निश्चय करणे.15. तुम्ही सगळे जा मी आपली घरीच बरी ! या वाक्यातील व्यर्थ उद्गारवाची अव्यय ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] सगळे आपली घरीच बरी16. सापाची………….. ऐकून सगळे बाहेर आले. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] केकावली फुसफुस सळसळ भुणभुण17. विरुद्धार्थी शब्दाची योग्य जोडी निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] रेलचेल × भरभराट हानी × नुकसान भव्य × उदात्त दुष्ट × सुष्ट 18. खाली दिलेल्या शब्दातून योग्य म्हण तयार करा? कस्तुरी फिरे वासासाठी पोटी भिरीभिरी [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] वासासाठी फिरे कस्तुरी पोटी भिरीभिरी पोटी कस्तुरी वासासाठी फिरे भिरीभिरी वासासाठी फिरे भिरीभिरी पोटी कस्तुरी फिरे कस्तुरी वासा पोटी भिरीभिरी19. वृत्तामध्ये लघू अक्षर अर्धचंद्राकृती (U) चिन्हाने दाखवतात तर गुरु अक्षर कोणत्या चिन्हाने दाखवतात ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] उभ्या रेषेने यापैकी नाही. आडव्या रेषेने तिरक्या रेषेने20. शब्दांचा संक्षेप दाखविण्यासाठी आद्याक्षरांसमोर …. हे विरामचिन्ह वापरतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] पूर्णविराम अर्धविराम स्वल्पविराम अपूर्णविराम21. आईला फोन केला. तिने उचलला नाही. संयुक्त वाक्य करा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] आईला फोन केल्यावर तिने उचलला नाही. आईला फोन केला परंतु तिने उचलला नाही. आईला फोन करूनही तिने उचलला नाही. आईला फोन केला तरी तिने उचलला नाही.22. वेळेवर घरी आला तर नाटकाला जाऊ. वाक्याचा प्रकार ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] स्वार्थी विध्यर्थी आज्ञार्थी संकेतार्थी 23. खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेक वचन करताना त्यात बदल होत नाही? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] भाकरी लेखणी बी दिशा24. खालील वाक्यात सामान्यरूप झालेले शब्द कोणते आहे? वडाच्या झाडाला आंबे कसे लागतील ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] झाडाला वडाच्या झाडाला वडाच्या वडाच्या झाडाला आंबे25. बसणे या क्रियापदात मुळ धातू कोणता आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] बसा बसावे बस णे Loading …Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवामराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
Bhari Hoti sir
Nice
Nice
Khup chan
Khup Chan
20 ale sir
21
22/25
Kay chukle ahe tech samjat nahi
15
24/25
15 mark
22/25
25/25
Chuklele ques distch nahi sir
२४२५
20
Samadhan mujage
31/03/2022
Mark 25
11 mark
18
17
80%
25/14