Marathi Practice Exam 56 24 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 30/11/2023 1. खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेक वचन करताना त्यात बदल होत नाही? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] भाकरी लेखणी बी दिशा2. तुम्ही सगळे जा मी आपली घरीच बरी ! या वाक्यातील व्यर्थ उद्गारवाची अव्यय ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] आपली बरी घरीच सगळे3. खालील वाक्य पुर्ण करा. दोन वेगवेगळ्या परिक्षा एकाच दिवशी आल्याने मोहित…………… झाला. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] उत्साही आनंदी संभ्रमित आग्रही4. खालील पर्यायातून अंशाभ्यस्त शब्द निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] भडभड उरलासुरला गारगार पिरपिर5. खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेकवचन ‘ए’ कारान्त होत नाही ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] पंखा चुक पान दांडा6. शब्दांचा संक्षेप दाखविण्यासाठी आद्याक्षरांसमोर …. हे विरामचिन्ह वापरतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] स्वल्पविराम अपूर्णविराम पूर्णविराम अर्धविराम7. खाली दिलेल्या शब्दातून योग्य म्हण तयार करा? कस्तुरी फिरे वासासाठी पोटी भिरीभिरी [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] फिरे कस्तुरी वासा पोटी भिरीभिरी पोटी कस्तुरी वासासाठी फिरे भिरीभिरी वासासाठी फिरे कस्तुरी पोटी भिरीभिरी वासासाठी फिरे भिरीभिरी पोटी कस्तुरी8. आठवा – हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] अनिश्चित सार्वनामिक क्रमवाचक गुणवाचक9. आईला फोन केला. तिने उचलला नाही. संयुक्त वाक्य करा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] आईला फोन केल्यावर तिने उचलला नाही. आईला फोन केला तरी तिने उचलला नाही. आईला फोन करूनही तिने उचलला नाही. आईला फोन केला परंतु तिने उचलला नाही. 10. वृत्तामध्ये लघू अक्षर अर्धचंद्राकृती (U) चिन्हाने दाखवतात तर गुरु अक्षर कोणत्या चिन्हाने दाखवतात ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] उभ्या रेषेने आडव्या रेषेने तिरक्या रेषेने यापैकी नाही.11. सापाची………….. ऐकून सगळे बाहेर आले. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] सळसळ फुसफुस केकावली भुणभुण12. विसंगत जोडी निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] तुलनावाचक शब्दयोगी अव्यय: पेक्षा कालवाचक शब्दयोगी अव्यय : समीप व्यतिरेकवाचक शब्दयोगी अव्यय: शिवाय स्थलवाचक शब्दयोगी अव्यय : समोर13. खालील वाक्यात सामान्यरूप झालेले शब्द कोणते आहे? वडाच्या झाडाला आंबे कसे लागतील ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] झाडाला वडाच्या झाडाला वडाच्या वडाच्या झाडाला आंबे14. मराठीत मुळ नऊ सर्वनामे आहेत त्यातील फक्त ……….. सर्वनामे लिंगांनुसार बदलतात. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] तीन पाच दोन चार15. काळया दगडावरची रेघ या वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] दृढ निश्चय करणे. मर्यादा घालणे. खोटे न ठरणारे शब्द. काळया दगडावर रेघ असणे.16. आमच्या अंगणात कलिंगडांचा……….. होता. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] घोस घड कुंज ढीग 17. विरुद्धार्थी शब्दाची योग्य जोडी निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] दुष्ट × सुष्ट भव्य × उदात्त हानी × नुकसान रेलचेल × भरभराट18. आम्ही कपाट खरेदी केले. शब्दशक्ती ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] व्यंजना अभिधा लक्षणा निरूढा19. कासार या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] बिकट नैपुण्य तलाव बाण20. दिलेल्या पर्यायातून स्पर्श व्यंजन निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] स् ज् व् य्21. बसणे या क्रियापदात मुळ धातू कोणता आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] बस बसा णे बसावे22. वेळेवर घरी आला तर नाटकाला जाऊ. वाक्याचा प्रकार ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] स्वार्थी विध्यर्थी आज्ञार्थी संकेतार्थी 23. कणव असणे – या वाक्प्रचाराचा काय अर्थ होतो? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] आस्था असणे लालच असणे तिरस्कार असणे अभिमान असणे24. दिलेल्या पर्यायातून शुद्ध शब्द निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] पलेभाजी आरिष्ठ अख्यायिका अधीक्षक 25. खालील वाक्याचे संयुक्त वाक्यात रूपांतर करा पुस्तकाचे पाने फाडून रघुने विमान बनवले [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] दोन्ही योग्य विमान बनवण्यासाठी रघुने पुस्तकाचे पाने फाडले रघुने पुस्तकाचे पाणी फाडले आणि विमान बनवले दोन्ही अयोग्य Loading …Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवामराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
Bhari Hoti sir
Nice
Nice
Khup chan
Khup Chan
20 ale sir
21
22/25
Kay chukle ahe tech samjat nahi
15
24/25
15 mark
22/25
25/25
Chuklele ques distch nahi sir
२४२५
20
Samadhan mujage
31/03/2022
Mark 25
11 mark
18
17
80%
25/14