Marathi Practice Exam 56 24 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 30/11/2023 1. शब्दांचा संक्षेप दाखविण्यासाठी आद्याक्षरांसमोर …. हे विरामचिन्ह वापरतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] अपूर्णविराम स्वल्पविराम पूर्णविराम अर्धविराम2. वेळेवर घरी आला तर नाटकाला जाऊ. वाक्याचा प्रकार ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] आज्ञार्थी विध्यर्थी स्वार्थी संकेतार्थी 3. विसंगत जोडी निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] कालवाचक शब्दयोगी अव्यय : समीप व्यतिरेकवाचक शब्दयोगी अव्यय: शिवाय स्थलवाचक शब्दयोगी अव्यय : समोर तुलनावाचक शब्दयोगी अव्यय: पेक्षा4. आमच्या अंगणात कलिंगडांचा……….. होता. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] ढीग कुंज घड घोस5. कणव असणे – या वाक्प्रचाराचा काय अर्थ होतो? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] तिरस्कार असणे अभिमान असणे लालच असणे आस्था असणे6. खालील वाक्यात सामान्यरूप झालेले शब्द कोणते आहे? वडाच्या झाडाला आंबे कसे लागतील ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] झाडाला वडाच्या झाडाला वडाच्या झाडाला आंबे वडाच्या7. खालील पर्यायातून अंशाभ्यस्त शब्द निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] भडभड गारगार पिरपिर उरलासुरला 8. आईला फोन केला. तिने उचलला नाही. संयुक्त वाक्य करा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] आईला फोन करूनही तिने उचलला नाही. आईला फोन केला परंतु तिने उचलला नाही. आईला फोन केला तरी तिने उचलला नाही. आईला फोन केल्यावर तिने उचलला नाही.9. दिलेल्या पर्यायातून स्पर्श व्यंजन निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] ज् व् स् य्10. खालील वाक्य पुर्ण करा. दोन वेगवेगळ्या परिक्षा एकाच दिवशी आल्याने मोहित…………… झाला. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] आग्रही आनंदी संभ्रमित उत्साही11. खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेक वचन करताना त्यात बदल होत नाही? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] बी दिशा लेखणी भाकरी12. आठवा – हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सार्वनामिक क्रमवाचक अनिश्चित गुणवाचक13. मराठीत मुळ नऊ सर्वनामे आहेत त्यातील फक्त ……….. सर्वनामे लिंगांनुसार बदलतात. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] पाच चार तीन दोन14. तुम्ही सगळे जा मी आपली घरीच बरी ! या वाक्यातील व्यर्थ उद्गारवाची अव्यय ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] सगळे घरीच आपली बरी15. खालील वाक्याचे संयुक्त वाक्यात रूपांतर करा पुस्तकाचे पाने फाडून रघुने विमान बनवले [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] दोन्ही अयोग्य विमान बनवण्यासाठी रघुने पुस्तकाचे पाने फाडले दोन्ही योग्य रघुने पुस्तकाचे पाणी फाडले आणि विमान बनवले16. आम्ही कपाट खरेदी केले. शब्दशक्ती ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] व्यंजना लक्षणा अभिधा निरूढा17. बसणे या क्रियापदात मुळ धातू कोणता आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] बसा बसावे णे बस 18. खाली दिलेल्या शब्दातून योग्य म्हण तयार करा? कस्तुरी फिरे वासासाठी पोटी भिरीभिरी [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] पोटी कस्तुरी वासासाठी फिरे भिरीभिरी फिरे कस्तुरी वासा पोटी भिरीभिरी वासासाठी फिरे कस्तुरी पोटी भिरीभिरी वासासाठी फिरे भिरीभिरी पोटी कस्तुरी19. सापाची………….. ऐकून सगळे बाहेर आले. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] फुसफुस भुणभुण केकावली सळसळ20. विरुद्धार्थी शब्दाची योग्य जोडी निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] हानी × नुकसान रेलचेल × भरभराट भव्य × उदात्त दुष्ट × सुष्ट 21. खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेकवचन ‘ए’ कारान्त होत नाही ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] पंखा चुक पान दांडा22. दिलेल्या पर्यायातून शुद्ध शब्द निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] पलेभाजी आरिष्ठ अधीक्षक अख्यायिका23. कासार या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] बिकट तलाव नैपुण्य बाण24. काळया दगडावरची रेघ या वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] काळया दगडावर रेघ असणे. खोटे न ठरणारे शब्द. दृढ निश्चय करणे. मर्यादा घालणे.25. वृत्तामध्ये लघू अक्षर अर्धचंद्राकृती (U) चिन्हाने दाखवतात तर गुरु अक्षर कोणत्या चिन्हाने दाखवतात ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] उभ्या रेषेने तिरक्या रेषेने यापैकी नाही. आडव्या रेषेने Loading …Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवामराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
Bhari Hoti sir
Nice
Nice
Khup chan
Khup Chan
20 ale sir
21
22/25
Kay chukle ahe tech samjat nahi
15
24/25
15 mark
22/25
25/25
Chuklele ques distch nahi sir
२४२५
20
Samadhan mujage
31/03/2022
Mark 25
11 mark
18
17
80%
25/14