Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Marathi Practice Exam 59

1. वर्णमालेत अनुनासिक किती आहेत? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

2. पुस्तक या शब्दाचे सामान्यरूप काय होईल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

3. जेवणानंतर थोडेसे चालावे – शब्दयोगी अव्यय ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

4. माझा अभ्यास पूर्ण झालेला आहे – काळ ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

5. अजित वेगाने पळतो – प्रयोग ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

6. रात्री माझा अभ्यास चांगला होतो – रात्री या शब्दाला कोणत्या विभक्तीचा प्रत्यय लागला आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

7. चूप गप हे सर्व ….. आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

8. विकारी शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

9. फक्त मलाच उद्या सुट्टी मिळावी – वाक्याचा अर्थ ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

10. पाणि या शब्दाचा अर्थ काय होतो? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

11. हे बचत खाते तुम्ही किंवा तुमची आई वापरू शकते – उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

12. वाच – धातूपासून क्रियापद तयार करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

13. नदीचे मूळ आणि ….. कूळ पाहू नये – म्हण पूर्ण करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

14. दर्शक सर्वनाम असणारे वाक्य निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

15. दुप्पट व्याज देऊन मी पैसे परत केले – विशेषण प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

16. दांडा या शब्दाचे अनेकवचन करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

17. आभाळ येऊनही पाऊस पडला नाही – हे ….. वाक्य आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

18. गरजेनुसार या शब्दाचा संधी विग्रह करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

19. मी रोज व्यायाम करतो – वाक्याचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

20. आम्ही उद्या जाऊ – या वाक्यातील उद्या हा शब्द …. आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

Question 1 of 20


7 thoughts on “Marathi Practice Exam 59”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!