Marathi Practice Exam 59 8 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 04/12/2023 1. फक्त मलाच उद्या सुट्टी मिळावी – वाक्याचा अर्थ ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] संकेतार्थ स्वार्थ विध्यर्थ आज्ञार्थ2. जेवणानंतर थोडेसे चालावे – शब्दयोगी अव्यय ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] जेवणानंतर जेवण नंतर थोडेसे3. दांडा या शब्दाचे अनेकवचन करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] दांडे दांड दांडी दंडे4. वर्णमालेत अनुनासिक किती आहेत? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 5 4 3 65. पाणि या शब्दाचा अर्थ काय होतो? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] वरील सर्व कमळ हात जल6. चूप गप हे सर्व ….. आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] केवलप्रयोगी अव्यय क्रियाविशेषण अव्यय उभयान्वयी अव्यय शब्दयोगी अव्यय7. आम्ही उद्या जाऊ – या वाक्यातील उद्या हा शब्द …. आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] क्रियापद नाम विशेषण क्रियाविशेषण8. रात्री माझा अभ्यास चांगला होतो – रात्री या शब्दाला कोणत्या विभक्तीचा प्रत्यय लागला आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] तृतीया सप्तमी प्रत्यय नाही द्वितीया9. हे बचत खाते तुम्ही किंवा तुमची आई वापरू शकते – उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] विकल्पबोधक न्यूनत्वबोधक समुच्चयबोधक परिणामबोधक10. विकारी शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] वा आणि म्हणजे कुत्रा11. अजित वेगाने पळतो – प्रयोग ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अकर्मक कर्तरी भावे सकर्मक कर्तरी कर्मणी12. नदीचे मूळ आणि ….. कूळ पाहू नये – म्हण पूर्ण करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] सागराचे ऋषीचे वेदाचे देवकाचे13. माझा अभ्यास पूर्ण झालेला आहे – काळ ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] चालू वर्तमानकाळ पूर्ण वर्तमानकाळ पूर्ण भूतकाळ पूर्ण भविष्यकाळ14. गरजेनुसार या शब्दाचा संधी विग्रह करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] हा संधियुक्त शब्द नाही गरज + अनुसार गरजे + नुसार गरज + नुसार15. दर्शक सर्वनाम असणारे वाक्य निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] तो माझा मित्र आहे आपण मिळून काम करू तू मला माहिती सांगू नको कोण मला बोलवत आहे?16. वाच – धातूपासून क्रियापद तयार करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] वाचन वाचक वाचणारा वाचणे17. दुप्पट व्याज देऊन मी पैसे परत केले – विशेषण प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] आवृत्तीवाचक गणनावाचक पृथकत्ववाचक क्रमवाचक18. पुस्तक या शब्दाचे सामान्यरूप काय होईल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] पुस्तक पुस्तका पुस्तके पुस्तकी19. मी रोज व्यायाम करतो – वाक्याचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] प्रश्नार्थक उद्गारार्थी नकारार्थी विधानार्थी20. आभाळ येऊनही पाऊस पडला नाही – हे ….. वाक्य आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] संयुक्त केवल प्रश्नार्थक मिश्र Loading …Question 1 of 20 मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी आणि सामान्यज्ञान ची टेस्ट द्या
14
19
19mark
18/20
19/20
19/20
20/20
20/11