Marathi Practice Exam 59 8 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 04/12/2023 1. रात्री माझा अभ्यास चांगला होतो – रात्री या शब्दाला कोणत्या विभक्तीचा प्रत्यय लागला आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] सप्तमी द्वितीया प्रत्यय नाही तृतीया2. पुस्तक या शब्दाचे सामान्यरूप काय होईल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] पुस्तका पुस्तकी पुस्तके पुस्तक3. अजित वेगाने पळतो – प्रयोग ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अकर्मक कर्तरी सकर्मक कर्तरी भावे कर्मणी4. वर्णमालेत अनुनासिक किती आहेत? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 5 3 4 65. वाच – धातूपासून क्रियापद तयार करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] वाचन वाचणारा वाचणे वाचक6. माझा अभ्यास पूर्ण झालेला आहे – काळ ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] पूर्ण वर्तमानकाळ चालू वर्तमानकाळ पूर्ण भविष्यकाळ पूर्ण भूतकाळ7. नदीचे मूळ आणि ….. कूळ पाहू नये – म्हण पूर्ण करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] सागराचे ऋषीचे देवकाचे वेदाचे8. चूप गप हे सर्व ….. आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] उभयान्वयी अव्यय केवलप्रयोगी अव्यय क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय9. फक्त मलाच उद्या सुट्टी मिळावी – वाक्याचा अर्थ ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] स्वार्थ संकेतार्थ विध्यर्थ आज्ञार्थ10. आभाळ येऊनही पाऊस पडला नाही – हे ….. वाक्य आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] केवल प्रश्नार्थक मिश्र संयुक्त11. मी रोज व्यायाम करतो – वाक्याचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] प्रश्नार्थक नकारार्थी विधानार्थी उद्गारार्थी12. गरजेनुसार या शब्दाचा संधी विग्रह करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] हा संधियुक्त शब्द नाही गरज + अनुसार गरज + नुसार गरजे + नुसार13. हे बचत खाते तुम्ही किंवा तुमची आई वापरू शकते – उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] समुच्चयबोधक विकल्पबोधक परिणामबोधक न्यूनत्वबोधक14. दर्शक सर्वनाम असणारे वाक्य निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] आपण मिळून काम करू तू मला माहिती सांगू नको तो माझा मित्र आहे कोण मला बोलवत आहे?15. दांडा या शब्दाचे अनेकवचन करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] दांड दंडे दांडी दांडे16. जेवणानंतर थोडेसे चालावे – शब्दयोगी अव्यय ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] थोडेसे नंतर जेवण जेवणानंतर17. आम्ही उद्या जाऊ – या वाक्यातील उद्या हा शब्द …. आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] नाम क्रियाविशेषण विशेषण क्रियापद18. दुप्पट व्याज देऊन मी पैसे परत केले – विशेषण प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] क्रमवाचक गणनावाचक आवृत्तीवाचक पृथकत्ववाचक19. पाणि या शब्दाचा अर्थ काय होतो? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] कमळ हात जल वरील सर्व20. विकारी शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] वा कुत्रा आणि म्हणजे Loading …Question 1 of 20 मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी आणि सामान्यज्ञान ची टेस्ट द्या
14
19
19mark
18/20
19/20
19/20
20/20
20/11