Marathi Practice Exam 59 8 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 04/12/2023 1. दुप्पट व्याज देऊन मी पैसे परत केले – विशेषण प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] गणनावाचक पृथकत्ववाचक आवृत्तीवाचक क्रमवाचक2. मी रोज व्यायाम करतो – वाक्याचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] नकारार्थी उद्गारार्थी प्रश्नार्थक विधानार्थी3. फक्त मलाच उद्या सुट्टी मिळावी – वाक्याचा अर्थ ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] स्वार्थ आज्ञार्थ संकेतार्थ विध्यर्थ4. नदीचे मूळ आणि ….. कूळ पाहू नये – म्हण पूर्ण करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] वेदाचे ऋषीचे सागराचे देवकाचे5. पाणि या शब्दाचा अर्थ काय होतो? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] हात कमळ वरील सर्व जल6. वर्णमालेत अनुनासिक किती आहेत? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 3 4 5 67. जेवणानंतर थोडेसे चालावे – शब्दयोगी अव्यय ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] जेवण जेवणानंतर थोडेसे नंतर8. विकारी शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] म्हणजे आणि वा कुत्रा9. आम्ही उद्या जाऊ – या वाक्यातील उद्या हा शब्द …. आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] क्रियापद विशेषण क्रियाविशेषण नाम10. दांडा या शब्दाचे अनेकवचन करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] दांडी दांड दांडे दंडे11. गरजेनुसार या शब्दाचा संधी विग्रह करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] गरजे + नुसार गरज + अनुसार हा संधियुक्त शब्द नाही गरज + नुसार12. चूप गप हे सर्व ….. आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] शब्दयोगी अव्यय केवलप्रयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय क्रियाविशेषण अव्यय13. आभाळ येऊनही पाऊस पडला नाही – हे ….. वाक्य आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] संयुक्त मिश्र प्रश्नार्थक केवल14. दर्शक सर्वनाम असणारे वाक्य निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] कोण मला बोलवत आहे? तो माझा मित्र आहे आपण मिळून काम करू तू मला माहिती सांगू नको15. वाच – धातूपासून क्रियापद तयार करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] वाचक वाचन वाचणे वाचणारा16. माझा अभ्यास पूर्ण झालेला आहे – काळ ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] पूर्ण भविष्यकाळ चालू वर्तमानकाळ पूर्ण भूतकाळ पूर्ण वर्तमानकाळ17. रात्री माझा अभ्यास चांगला होतो – रात्री या शब्दाला कोणत्या विभक्तीचा प्रत्यय लागला आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] द्वितीया तृतीया सप्तमी प्रत्यय नाही18. पुस्तक या शब्दाचे सामान्यरूप काय होईल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] पुस्तके पुस्तका पुस्तकी पुस्तक19. हे बचत खाते तुम्ही किंवा तुमची आई वापरू शकते – उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] न्यूनत्वबोधक विकल्पबोधक समुच्चयबोधक परिणामबोधक20. अजित वेगाने पळतो – प्रयोग ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अकर्मक कर्तरी सकर्मक कर्तरी भावे कर्मणी Loading …Question 1 of 20 मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी आणि सामान्यज्ञान ची टेस्ट द्या
14
19
19mark
18/20
19/20
19/20
20/20
20/11