Marathi Practice Exam 59 8 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 04/12/2023 1. हे बचत खाते तुम्ही किंवा तुमची आई वापरू शकते – उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] समुच्चयबोधक परिणामबोधक विकल्पबोधक न्यूनत्वबोधक2. वर्णमालेत अनुनासिक किती आहेत? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 3 6 5 43. पाणि या शब्दाचा अर्थ काय होतो? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] कमळ हात जल वरील सर्व4. दांडा या शब्दाचे अनेकवचन करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] दंडे दांडे दांड दांडी5. अजित वेगाने पळतो – प्रयोग ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] सकर्मक कर्तरी कर्मणी भावे अकर्मक कर्तरी6. दुप्पट व्याज देऊन मी पैसे परत केले – विशेषण प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] क्रमवाचक आवृत्तीवाचक गणनावाचक पृथकत्ववाचक7. विकारी शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] आणि म्हणजे वा कुत्रा8. दर्शक सर्वनाम असणारे वाक्य निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] कोण मला बोलवत आहे? तू मला माहिती सांगू नको आपण मिळून काम करू तो माझा मित्र आहे9. फक्त मलाच उद्या सुट्टी मिळावी – वाक्याचा अर्थ ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] विध्यर्थ स्वार्थ संकेतार्थ आज्ञार्थ10. चूप गप हे सर्व ….. आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] उभयान्वयी अव्यय क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय केवलप्रयोगी अव्यय11. वाच – धातूपासून क्रियापद तयार करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] वाचन वाचणारा वाचणे वाचक12. आम्ही उद्या जाऊ – या वाक्यातील उद्या हा शब्द …. आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] क्रियाविशेषण नाम विशेषण क्रियापद13. मी रोज व्यायाम करतो – वाक्याचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] विधानार्थी प्रश्नार्थक उद्गारार्थी नकारार्थी14. जेवणानंतर थोडेसे चालावे – शब्दयोगी अव्यय ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] थोडेसे जेवणानंतर नंतर जेवण15. गरजेनुसार या शब्दाचा संधी विग्रह करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] हा संधियुक्त शब्द नाही गरज + अनुसार गरजे + नुसार गरज + नुसार16. नदीचे मूळ आणि ….. कूळ पाहू नये – म्हण पूर्ण करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] देवकाचे सागराचे ऋषीचे वेदाचे17. पुस्तक या शब्दाचे सामान्यरूप काय होईल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] पुस्तके पुस्तकी पुस्तका पुस्तक18. माझा अभ्यास पूर्ण झालेला आहे – काळ ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] पूर्ण भूतकाळ चालू वर्तमानकाळ पूर्ण वर्तमानकाळ पूर्ण भविष्यकाळ19. आभाळ येऊनही पाऊस पडला नाही – हे ….. वाक्य आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] प्रश्नार्थक संयुक्त केवल मिश्र20. रात्री माझा अभ्यास चांगला होतो – रात्री या शब्दाला कोणत्या विभक्तीचा प्रत्यय लागला आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] तृतीया सप्तमी प्रत्यय नाही द्वितीया Loading …Question 1 of 20 मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी आणि सामान्यज्ञान ची टेस्ट द्या
14
19
19mark
18/20
19/20
19/20
20/20
20/11