Marathi Practice Question Paper 04 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 95 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 14/04/2024 1. बाप रे! किती भयानक आहे हे दृश्य ! – हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उद्गारार्थी वाक्य आज्ञार्थी वाक्य विद्यर्थी वाक्य संकेतार्थी वाक्य2. रात्री उशिरापर्यंत आम्ही मंडळाने तयार केलेले देखावे बघणार आहोत – या वाक्यातील आम्ही हा शब्द …. आहे क्रियापद विशेषण नाम सर्वनाम3. जंगलात लागलेल्या वणव्यात अनेक पशुपक्षी मेले – या वाक्यातील ‘उद्देश’ कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] जंगल अनेक वणवा पशुपक्षी4. विष्णुशास्त्री चिपळूणकरांना मराठी भाषेचे ….. म्हणून ओळखले जाते. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] शिवाजी जॉन्सन व्याकरणकार पाणिनी5. शुद्ध शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] कदीलं कंदिल कदिंल कंदील6. प्रत्ययसाधित शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] आक्रोश आजीव अजिंक्य आनंदित7. प्रत्यय रहित मूळ क्रियावाचक शब्दाला काय म्हणतात? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ] अधातू शब्द वाक्य धातु8. मेथीची भाजी निवडून झाली – या वाक्याचे चालू वर्तमानकाळात रुपांतर करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] मेथीची भाजी निवडत आहे मेथीची भाजी निवडली आहे मेथीची भाजी निवडत असते मेथीची भाजी निवडावी लागेल9. वाक्य पुर्ण करा. समोर भला मोठा साप पाहून माझ्या तर…………… [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] अंगाची लाही झाली. तोंडाला पाणी सुटले. जीवात जीव आला. तोंडचे पाणी पळाले.10. ढग कापसासारखे पिंजलेले दिसत होते – अलंकार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उपमा उत्प्रेक्षा रूपक अनुप्रास11. रक्तचंदन या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] रक्त हेच चंदन चंदनाचे रक्त रक्त आणि चंदन रक्तासारखे चंदन12. गरिबांच्या पैशावर काही सरकारी मगरी डोळे ठेवून असतात – या वाक्याचा अर्थ लक्षात येण्यासाठी कोणत्या शब्दशक्तीचा संदर्भ घ्यावा लागेल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] चित्रा अभिधा व्यंजना लक्षणा13. मुलाफुलांचे कवी अशी ओळख खालीलपैकी कोणत्या कवीची आहे ? न.चि.केळकर वि.वा.शिरवाडकर ना.वा.केळकर प्रल्हाद केशव अत्रे14. सैनिकांनो पुढे जा आणि शत्रूशी लढा. हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ] प्रश्नार्थी वाक्य मिश्र वाक्य संयुक्त वाक्य केवल वाक्य15. ज्याचे भाग्य नाहीसे झाले आहे असा – या शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] भाग्यवान भगवती हतभागी हृदयस्पर्शी16. बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवण्याकरिता कोणते विरामचिन्ह वापरावे ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] उद्गार चिन्ह अपसारण चिन्ह संयोग चिन्ह अवतरण चिन्ह17. पात्र’ या शब्दाचा अर्थ काय होतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] भांडे योग्य यापैकी सर्व नाटकातील भूमिका18. शशांक हा शब्द खालीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] चंद्र सूर्य पृथ्वी ग्रह19. सडका पिवळा पिकलेला आंबा फेकून दिला – या वाक्यातील कोणते विशेषण धातुसाधित नाही? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] सडका आणि पिकलेला फक्त – पिवळा सडका पिकलेला20. काकी कामात हुशार आहे – यातील विशेषण कोणते आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] काकी हुशार काढण्यात आहे21. दादाने रस्त्यात गाडी लावली – या वाक्यातील तृतीया विभक्तीचे प्रत्यय लागलेला शब्द …. आहे [ StudyWadi.in ] सर्वनाम नाम क्रियापद विशेषण22. पालेभाजीची एक—- वीस रुपयाला आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] चवड गाथण राई जुडी23. जेव्हा पश्चाताप झाला तेव्हा वेळ निघून गेली होती. या वाक्यातील क्रियाविशेषण वाक्याचा उपप्रकार ओळखा [ StudyWadi.in ] संकेतदर्शक कालदर्शक स्थलदर्शक सातत्यदर्शक24. नदीचे मूळ आणि ….. कूळ पाहू नये – म्हण पूर्ण करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] वेदाचे देवकाचे ऋषीचे सागराचे25. गणेशोत्सव जवळ आला आहे – या वाक्यातील ‘ जवळ ‘ हा शब्द …. आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] क्रियाविशेषण अव्यय केवलप्रयोगी अव्यय शब्दयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय26. खालीलपैकी कोणत्या वर्णामध्ये ‘ ह् ‘ या वर्णाची छटा नाही? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] त् झ् भ् छ्27. सोमवारी सकाळी नोकर कामावर …. झाला. – वाक्यासाठी योग्य शुद्ध शब्द निवडा [ StudyWadi.in ] रुजू हृजू रजू ऋजु28. नारळाचा ढीग तसे फळांचा ……. गुच्छ घोस भारा पुंज29. समीर त्याला खूप प्रेमाने समजावून सांगतो – या वाक्यातील विशेषनाम कोणते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] समीर त्याला खूप प्रेमाने30. खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] एकही नाही चांगला चांगुलपणा चांगभलं31. अन्नदाता म्हणजे कोण ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अन्न जेवणारा अन्न देणारा अन्न वाया घालवणारा अन्न शिजवणारा32. चिंधी हा ……….. शब्द आहे. गुजराती कानडी फारसी अरबी33. सतत उद्योगशील असणारा – या शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उद्योन्मुख उद्योजक उद्यमशील उद्योजकता34. लहान पुष्पक फुटबॉल चांगला खेळतो – प्रयोग ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] सकर्मक कर्तरी अकर्मक कर्तरी कर्मणी सकर्मक भावे35. मी आणि रेवती दररोज पहाटे चालायला जाणार आहोत. – वाक्यातील क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा. यापैकी नाही कालवाचक स्थलवाचक रीतिवाचक36. खालीलपैकी अपूर्ण भूतकाळाचे वाक्य ओळखा? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अविनाशने प्रवास केला होता अविनाश प्रवास करत होता अविनाश प्रवास करत असे अविनाश प्रवास करत आहे37. ………….. अव्यय म्हणजे असे शब्द जे आपल्या मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात. केवलप्रयोगी उभयान्वयी क्रियाविशेषण शब्दयोगी38. गावी जाण्याची वेळ आली होती पण काही तयारी झाली नव्हती – हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] परिणामबोधक संयुक्त वाक्य न्यूनत्वबोधक संयुक्त वाक्य कारणबोधक मिश्र वाक्य विधानार्थी वाक्य39. खाली दिलेल्या पर्यायांपैकी कोणत्या शब्दाचे रूप अनेकवचनी होताना बदलत नाही ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] लिंबू वडा घर देव40. योग्य केवलप्रयोगी अव्यय निवडून वाक्य पूर्ण करा …. ! असे का घडले माझ्यासोबत.. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] ओ-हो देवा रे वाहवा अरे41. जनार्दनरावांनी लक्ष्मीला तलवार दिली – या वाक्यातील ‘विधेय पूरक’ कोणते आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तलवार दिली जनार्धनरावांनी लक्ष्मीला42. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अंखंड आंखंड आखंड अखंड43. मॅनेजर आत्ताच बाहेर गेले – या वाक्यातील क्रियापदावरून कोणत्या वचनाचा बोध होतो ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] क्रियापदावरून कोणत्याही वचनाचा बोध होत नाही आदरार्थी अनेकवचन एकवचन अनेकवचन44. कवितेतील विरामाला …. असे म्हणतात [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] यती मात्रा वृत्त गण45. तो आता—–विषय झाला आहे – या वाक्यामध्ये ‘गंमत’ या शब्दाचे सामान्य रूप होऊन कोणता शब्द तयार होईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गंमत गमितीचा गमतीचा गंमतीचा46. बोलाचीच कढी या आलंकारिक शब्दाचा अर्थ काय आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] खुप भांडणे काल्पनिक गोष्टीबद्दल बोलणे केवळ शाब्दिक वचने खुप बडबड करणे47. ग ची बाधा होणे म्हणजे काय? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अभिमान वाटणे राग येणे अपमान वाटणे गर्व होणे48. पिल्ले लपाछपी खेळत आहेत – या वाक्यातील क्रियापद कोणता अर्थ व्यक्त करते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] स्वार्थ विध्यर्थ आज्ञार्थ संकेतार्थ49. आमचा स्वप्निल आता बरा आहे – या वाक्यातील विशेषनाम कोणते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] स्वप्निल आहे आमचा आता50. खालीलपैकी कोणता वर्ण उष्मे या गटात बसणार नाही? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] श्र ष स श Loading …Question 1 of 50
B.k 21/08/2024 at 8:12 pm22/50…kami bhetle pan survat Keley yanantar nakki jast bhetnar wadnar pan kami nay honar Reply
Girish pawar dhule 12/06/2024 at 7:41 amNice Larikshabhimukh prashn ahe. 50/37 Fakt vachtana kaljipurvak vacha ani answer dya karan majhe 5-6 yenare prashn chukle ghai garbad karu name. Reply
50/41
Nice
50/45
35
44/50
50/19
Shankar jong
50/37
50/40
50/42
50/28
41/50
42
34
39
Hi
41
42/50
Hi
35/50 nice Question
22
Best test
Very nice
And most important test
Very nice
Nice
Well done ✅
Kas kay
50/23
32/50
44/50
Awesome sir keep it up
39/50
50/39
40/50
42/50
40/50
50/41
32
43
35
35
gm
Same
50/34
50/36
Shamal Sakata 45
41/50
50/42
46
32
45
45
40
35
25
50/28
50/21
48
40
50/40
34
45
29
44
25
50/24
50/41
47/50
४६/५० Best test
32
13/50
50/43
50/43
Hi
36
22/50…kami bhetle pan survat Keley yanantar nakki jast bhetnar wadnar pan kami nay honar
Prashant Udan
50/43
40
39/50
42/50
35
Good
45/50
28
Nice
Larikshabhimukh prashn ahe.
50/37
Fakt vachtana kaljipurvak vacha ani answer dya karan majhe 5-6 yenare prashn chukle ghai garbad karu name.
23
50/41
50 Above to 48
50 Above to 48
50/45
44/50
Sachin
39/50
44
37
50/34