Marathi Practice Question Paper 04 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 95 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 14/04/2024 1. नदीचे मूळ आणि ….. कूळ पाहू नये – म्हण पूर्ण करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] सागराचे ऋषीचे वेदाचे देवकाचे2. गरिबांच्या पैशावर काही सरकारी मगरी डोळे ठेवून असतात – या वाक्याचा अर्थ लक्षात येण्यासाठी कोणत्या शब्दशक्तीचा संदर्भ घ्यावा लागेल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] चित्रा लक्षणा अभिधा व्यंजना3. गावी जाण्याची वेळ आली होती पण काही तयारी झाली नव्हती – हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कारणबोधक मिश्र वाक्य विधानार्थी वाक्य परिणामबोधक संयुक्त वाक्य न्यूनत्वबोधक संयुक्त वाक्य4. तो आता—–विषय झाला आहे – या वाक्यामध्ये ‘गंमत’ या शब्दाचे सामान्य रूप होऊन कोणता शब्द तयार होईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गंमत गंमतीचा गमितीचा गमतीचा5. रक्तचंदन या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] रक्त हेच चंदन रक्त आणि चंदन चंदनाचे रक्त रक्तासारखे चंदन6. ढग कापसासारखे पिंजलेले दिसत होते – अलंकार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] रूपक उपमा अनुप्रास उत्प्रेक्षा7. शशांक हा शब्द खालीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] सूर्य ग्रह चंद्र पृथ्वी8. सडका पिवळा पिकलेला आंबा फेकून दिला – या वाक्यातील कोणते विशेषण धातुसाधित नाही? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] सडका सडका आणि पिकलेला पिकलेला फक्त – पिवळा9. योग्य केवलप्रयोगी अव्यय निवडून वाक्य पूर्ण करा …. ! असे का घडले माझ्यासोबत.. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अरे वाहवा ओ-हो देवा रे10. बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवण्याकरिता कोणते विरामचिन्ह वापरावे ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] अपसारण चिन्ह उद्गार चिन्ह अवतरण चिन्ह संयोग चिन्ह11. सतत उद्योगशील असणारा – या शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उद्यमशील उद्योजक उद्योन्मुख उद्योजकता12. पालेभाजीची एक—- वीस रुपयाला आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गाथण चवड राई जुडी13. वाक्य पुर्ण करा. समोर भला मोठा साप पाहून माझ्या तर…………… [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] जीवात जीव आला. तोंडाला पाणी सुटले. अंगाची लाही झाली. तोंडचे पाणी पळाले.14. विष्णुशास्त्री चिपळूणकरांना मराठी भाषेचे ….. म्हणून ओळखले जाते. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] शिवाजी व्याकरणकार जॉन्सन पाणिनी15. पिल्ले लपाछपी खेळत आहेत – या वाक्यातील क्रियापद कोणता अर्थ व्यक्त करते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आज्ञार्थ स्वार्थ विध्यर्थ संकेतार्थ16. बाप रे! किती भयानक आहे हे दृश्य ! – हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संकेतार्थी वाक्य विद्यर्थी वाक्य उद्गारार्थी वाक्य आज्ञार्थी वाक्य17. चिंधी हा ……….. शब्द आहे. फारसी गुजराती कानडी अरबी18. खालीलपैकी कोणता वर्ण उष्मे या गटात बसणार नाही? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] श्र श ष स19. गणेशोत्सव जवळ आला आहे – या वाक्यातील ‘ जवळ ‘ हा शब्द …. आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय केवलप्रयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय20. आमचा स्वप्निल आता बरा आहे – या वाक्यातील विशेषनाम कोणते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आमचा स्वप्निल आहे आता21. सैनिकांनो पुढे जा आणि शत्रूशी लढा. हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ] संयुक्त वाक्य प्रश्नार्थी वाक्य मिश्र वाक्य केवल वाक्य22. जेव्हा पश्चाताप झाला तेव्हा वेळ निघून गेली होती. या वाक्यातील क्रियाविशेषण वाक्याचा उपप्रकार ओळखा [ StudyWadi.in ] सातत्यदर्शक स्थलदर्शक कालदर्शक संकेतदर्शक23. खाली दिलेल्या पर्यायांपैकी कोणत्या शब्दाचे रूप अनेकवचनी होताना बदलत नाही ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] देव लिंबू घर वडा24. रात्री उशिरापर्यंत आम्ही मंडळाने तयार केलेले देखावे बघणार आहोत – या वाक्यातील आम्ही हा शब्द …. आहे विशेषण सर्वनाम क्रियापद नाम25. काकी कामात हुशार आहे – यातील विशेषण कोणते आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] काढण्यात काकी आहे हुशार26. मॅनेजर आत्ताच बाहेर गेले – या वाक्यातील क्रियापदावरून कोणत्या वचनाचा बोध होतो ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] आदरार्थी अनेकवचन क्रियापदावरून कोणत्याही वचनाचा बोध होत नाही एकवचन अनेकवचन27. मी आणि रेवती दररोज पहाटे चालायला जाणार आहोत. – वाक्यातील क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा. रीतिवाचक कालवाचक यापैकी नाही स्थलवाचक28. मुलाफुलांचे कवी अशी ओळख खालीलपैकी कोणत्या कवीची आहे ? वि.वा.शिरवाडकर न.चि.केळकर प्रल्हाद केशव अत्रे ना.वा.केळकर29. अन्नदाता म्हणजे कोण ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अन्न शिजवणारा अन्न वाया घालवणारा अन्न जेवणारा अन्न देणारा30. शुद्ध शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] कदिंल कंदिल कंदील कदीलं31. जनार्दनरावांनी लक्ष्मीला तलवार दिली – या वाक्यातील ‘विधेय पूरक’ कोणते आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] लक्ष्मीला तलवार दिली जनार्धनरावांनी32. ज्याचे भाग्य नाहीसे झाले आहे असा – या शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] भगवती हतभागी हृदयस्पर्शी भाग्यवान33. खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] चांगला चांगभलं चांगुलपणा एकही नाही34. जंगलात लागलेल्या वणव्यात अनेक पशुपक्षी मेले – या वाक्यातील ‘उद्देश’ कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अनेक जंगल वणवा पशुपक्षी35. पात्र’ या शब्दाचा अर्थ काय होतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नाटकातील भूमिका भांडे योग्य यापैकी सर्व36. कवितेतील विरामाला …. असे म्हणतात [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] वृत्त यती गण मात्रा37. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] आखंड अखंड आंखंड अंखंड38. नारळाचा ढीग तसे फळांचा ……. भारा घोस पुंज गुच्छ39. सोमवारी सकाळी नोकर कामावर …. झाला. – वाक्यासाठी योग्य शुद्ध शब्द निवडा [ StudyWadi.in ] ऋजु रजू हृजू रुजू40. खालीलपैकी कोणत्या वर्णामध्ये ‘ ह् ‘ या वर्णाची छटा नाही? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] भ् त् छ् झ्41. बोलाचीच कढी या आलंकारिक शब्दाचा अर्थ काय आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] केवळ शाब्दिक वचने काल्पनिक गोष्टीबद्दल बोलणे खुप बडबड करणे खुप भांडणे42. मेथीची भाजी निवडून झाली – या वाक्याचे चालू वर्तमानकाळात रुपांतर करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] मेथीची भाजी निवडत असते मेथीची भाजी निवडली आहे मेथीची भाजी निवडत आहे मेथीची भाजी निवडावी लागेल43. ………….. अव्यय म्हणजे असे शब्द जे आपल्या मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात. क्रियाविशेषण केवलप्रयोगी उभयान्वयी शब्दयोगी44. ग ची बाधा होणे म्हणजे काय? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अभिमान वाटणे गर्व होणे अपमान वाटणे राग येणे45. दादाने रस्त्यात गाडी लावली – या वाक्यातील तृतीया विभक्तीचे प्रत्यय लागलेला शब्द …. आहे [ StudyWadi.in ] नाम विशेषण सर्वनाम क्रियापद46. प्रत्ययसाधित शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अजिंक्य आनंदित आक्रोश आजीव47. खालीलपैकी अपूर्ण भूतकाळाचे वाक्य ओळखा? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अविनाश प्रवास करत असे अविनाश प्रवास करत आहे अविनाशने प्रवास केला होता अविनाश प्रवास करत होता48. समीर त्याला खूप प्रेमाने समजावून सांगतो – या वाक्यातील विशेषनाम कोणते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] खूप समीर प्रेमाने त्याला49. प्रत्यय रहित मूळ क्रियावाचक शब्दाला काय म्हणतात? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ] शब्द धातु वाक्य अधातू50. लहान पुष्पक फुटबॉल चांगला खेळतो – प्रयोग ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अकर्मक कर्तरी सकर्मक कर्तरी सकर्मक भावे कर्मणी Loading …Question 1 of 50
B.k 21/08/2024 at 8:12 pm22/50…kami bhetle pan survat Keley yanantar nakki jast bhetnar wadnar pan kami nay honar Reply
Girish pawar dhule 12/06/2024 at 7:41 amNice Larikshabhimukh prashn ahe. 50/37 Fakt vachtana kaljipurvak vacha ani answer dya karan majhe 5-6 yenare prashn chukle ghai garbad karu name. Reply
50/41
Nice
50/45
35
44/50
50/19
Shankar jong
50/37
50/40
50/42
50/28
41/50
42
34
39
Hi
41
42/50
Hi
35/50 nice Question
22
Best test
Very nice
And most important test
Very nice
Nice
Well done ✅
Kas kay
50/23
32/50
44/50
Awesome sir keep it up
39/50
50/39
40/50
42/50
40/50
50/41
32
43
35
35
gm
Same
50/34
50/36
Shamal Sakata 45
41/50
50/42
46
32
45
45
40
35
25
50/28
50/21
48
40
50/40
34
45
29
44
25
50/24
50/41
47/50
४६/५० Best test
32
13/50
50/43
50/43
Hi
36
22/50…kami bhetle pan survat Keley yanantar nakki jast bhetnar wadnar pan kami nay honar
Prashant Udan
50/43
40
39/50
42/50
35
Good
45/50
28
Nice
Larikshabhimukh prashn ahe.
50/37
Fakt vachtana kaljipurvak vacha ani answer dya karan majhe 5-6 yenare prashn chukle ghai garbad karu name.
23
50/41
50 Above to 48
50 Above to 48
50/45
44/50
Sachin
39/50
44
37
50/34