Marathi Practice Question Paper 04 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 95 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 14/04/2024 1. जंगलात लागलेल्या वणव्यात अनेक पशुपक्षी मेले – या वाक्यातील ‘उद्देश’ कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पशुपक्षी जंगल अनेक वणवा2. खालीलपैकी कोणत्या वर्णामध्ये ‘ ह् ‘ या वर्णाची छटा नाही? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] भ् छ् त् झ्3. प्रत्यय रहित मूळ क्रियावाचक शब्दाला काय म्हणतात? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ] शब्द अधातू वाक्य धातु4. खालीलपैकी कोणता वर्ण उष्मे या गटात बसणार नाही? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] स श ष श्र5. बोलाचीच कढी या आलंकारिक शब्दाचा अर्थ काय आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] काल्पनिक गोष्टीबद्दल बोलणे खुप बडबड करणे केवळ शाब्दिक वचने खुप भांडणे6. ग ची बाधा होणे म्हणजे काय? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] राग येणे अभिमान वाटणे अपमान वाटणे गर्व होणे7. जनार्दनरावांनी लक्ष्मीला तलवार दिली – या वाक्यातील ‘विधेय पूरक’ कोणते आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दिली तलवार जनार्धनरावांनी लक्ष्मीला8. कवितेतील विरामाला …. असे म्हणतात [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] यती वृत्त मात्रा गण9. सैनिकांनो पुढे जा आणि शत्रूशी लढा. हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ] केवल वाक्य प्रश्नार्थी वाक्य संयुक्त वाक्य मिश्र वाक्य10. बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवण्याकरिता कोणते विरामचिन्ह वापरावे ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] संयोग चिन्ह उद्गार चिन्ह अवतरण चिन्ह अपसारण चिन्ह11. ढग कापसासारखे पिंजलेले दिसत होते – अलंकार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उपमा उत्प्रेक्षा रूपक अनुप्रास12. मॅनेजर आत्ताच बाहेर गेले – या वाक्यातील क्रियापदावरून कोणत्या वचनाचा बोध होतो ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] एकवचन अनेकवचन क्रियापदावरून कोणत्याही वचनाचा बोध होत नाही आदरार्थी अनेकवचन13. जेव्हा पश्चाताप झाला तेव्हा वेळ निघून गेली होती. या वाक्यातील क्रियाविशेषण वाक्याचा उपप्रकार ओळखा [ StudyWadi.in ] कालदर्शक स्थलदर्शक सातत्यदर्शक संकेतदर्शक14. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] आंखंड अखंड आखंड अंखंड15. नारळाचा ढीग तसे फळांचा ……. भारा गुच्छ घोस पुंज16. पालेभाजीची एक—- वीस रुपयाला आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] चवड राई गाथण जुडी17. पात्र’ या शब्दाचा अर्थ काय होतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] भांडे नाटकातील भूमिका यापैकी सर्व योग्य18. चिंधी हा ……….. शब्द आहे. कानडी गुजराती फारसी अरबी19. गरिबांच्या पैशावर काही सरकारी मगरी डोळे ठेवून असतात – या वाक्याचा अर्थ लक्षात येण्यासाठी कोणत्या शब्दशक्तीचा संदर्भ घ्यावा लागेल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] चित्रा अभिधा लक्षणा व्यंजना20. मी आणि रेवती दररोज पहाटे चालायला जाणार आहोत. – वाक्यातील क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा. स्थलवाचक यापैकी नाही रीतिवाचक कालवाचक21. खाली दिलेल्या पर्यायांपैकी कोणत्या शब्दाचे रूप अनेकवचनी होताना बदलत नाही ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] लिंबू देव वडा घर22. योग्य केवलप्रयोगी अव्यय निवडून वाक्य पूर्ण करा …. ! असे का घडले माझ्यासोबत.. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] देवा रे वाहवा अरे ओ-हो23. प्रत्ययसाधित शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] आक्रोश आजीव अजिंक्य आनंदित24. मेथीची भाजी निवडून झाली – या वाक्याचे चालू वर्तमानकाळात रुपांतर करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] मेथीची भाजी निवडत असते मेथीची भाजी निवडली आहे मेथीची भाजी निवडावी लागेल मेथीची भाजी निवडत आहे25. खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] चांगभलं चांगला चांगुलपणा एकही नाही26. गणेशोत्सव जवळ आला आहे – या वाक्यातील ‘ जवळ ‘ हा शब्द …. आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] उभयान्वयी अव्यय क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय केवलप्रयोगी अव्यय27. रात्री उशिरापर्यंत आम्ही मंडळाने तयार केलेले देखावे बघणार आहोत – या वाक्यातील आम्ही हा शब्द …. आहे नाम विशेषण क्रियापद सर्वनाम28. अन्नदाता म्हणजे कोण ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अन्न देणारा अन्न शिजवणारा अन्न जेवणारा अन्न वाया घालवणारा29. शशांक हा शब्द खालीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] ग्रह पृथ्वी चंद्र सूर्य30. आमचा स्वप्निल आता बरा आहे – या वाक्यातील विशेषनाम कोणते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] स्वप्निल आता आहे आमचा31. सोमवारी सकाळी नोकर कामावर …. झाला. – वाक्यासाठी योग्य शुद्ध शब्द निवडा [ StudyWadi.in ] रजू हृजू रुजू ऋजु32. लहान पुष्पक फुटबॉल चांगला खेळतो – प्रयोग ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] सकर्मक भावे कर्मणी अकर्मक कर्तरी सकर्मक कर्तरी33. नदीचे मूळ आणि ….. कूळ पाहू नये – म्हण पूर्ण करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] ऋषीचे वेदाचे सागराचे देवकाचे34. सतत उद्योगशील असणारा – या शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उद्यमशील उद्योन्मुख उद्योजकता उद्योजक35. वाक्य पुर्ण करा. समोर भला मोठा साप पाहून माझ्या तर…………… [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] अंगाची लाही झाली. तोंडाला पाणी सुटले. तोंडचे पाणी पळाले. जीवात जीव आला.36. ………….. अव्यय म्हणजे असे शब्द जे आपल्या मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात. शब्दयोगी केवलप्रयोगी उभयान्वयी क्रियाविशेषण37. ज्याचे भाग्य नाहीसे झाले आहे असा – या शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] भाग्यवान हतभागी भगवती हृदयस्पर्शी38. तो आता—–विषय झाला आहे – या वाक्यामध्ये ‘गंमत’ या शब्दाचे सामान्य रूप होऊन कोणता शब्द तयार होईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गंमतीचा गंमत गमितीचा गमतीचा39. खालीलपैकी अपूर्ण भूतकाळाचे वाक्य ओळखा? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अविनाश प्रवास करत आहे अविनाशने प्रवास केला होता अविनाश प्रवास करत असे अविनाश प्रवास करत होता40. शुद्ध शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] कंदिल कदिंल कंदील कदीलं41. दादाने रस्त्यात गाडी लावली – या वाक्यातील तृतीया विभक्तीचे प्रत्यय लागलेला शब्द …. आहे [ StudyWadi.in ] नाम क्रियापद सर्वनाम विशेषण42. सडका पिवळा पिकलेला आंबा फेकून दिला – या वाक्यातील कोणते विशेषण धातुसाधित नाही? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] सडका पिकलेला सडका आणि पिकलेला फक्त – पिवळा43. गावी जाण्याची वेळ आली होती पण काही तयारी झाली नव्हती – हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कारणबोधक मिश्र वाक्य न्यूनत्वबोधक संयुक्त वाक्य परिणामबोधक संयुक्त वाक्य विधानार्थी वाक्य44. विष्णुशास्त्री चिपळूणकरांना मराठी भाषेचे ….. म्हणून ओळखले जाते. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पाणिनी व्याकरणकार शिवाजी जॉन्सन45. पिल्ले लपाछपी खेळत आहेत – या वाक्यातील क्रियापद कोणता अर्थ व्यक्त करते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संकेतार्थ स्वार्थ विध्यर्थ आज्ञार्थ46. समीर त्याला खूप प्रेमाने समजावून सांगतो – या वाक्यातील विशेषनाम कोणते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] त्याला प्रेमाने समीर खूप47. बाप रे! किती भयानक आहे हे दृश्य ! – हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संकेतार्थी वाक्य आज्ञार्थी वाक्य उद्गारार्थी वाक्य विद्यर्थी वाक्य48. मुलाफुलांचे कवी अशी ओळख खालीलपैकी कोणत्या कवीची आहे ? वि.वा.शिरवाडकर ना.वा.केळकर प्रल्हाद केशव अत्रे न.चि.केळकर49. रक्तचंदन या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] रक्त आणि चंदन रक्तासारखे चंदन रक्त हेच चंदन चंदनाचे रक्त50. काकी कामात हुशार आहे – यातील विशेषण कोणते आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] काढण्यात काकी आहे हुशार Loading …Question 1 of 50
B.k 21/08/2024 at 8:12 pm22/50…kami bhetle pan survat Keley yanantar nakki jast bhetnar wadnar pan kami nay honar Reply
Girish pawar dhule 12/06/2024 at 7:41 amNice Larikshabhimukh prashn ahe. 50/37 Fakt vachtana kaljipurvak vacha ani answer dya karan majhe 5-6 yenare prashn chukle ghai garbad karu name. Reply
50/41
Nice
50/45
35
44/50
50/19
Shankar jong
50/37
50/40
50/42
50/28
41/50
42
34
39
Hi
41
42/50
Hi
35/50 nice Question
22
Best test
Very nice
And most important test
Very nice
Nice
Well done ✅
Kas kay
50/23
32/50
44/50
Awesome sir keep it up
39/50
50/39
40/50
42/50
40/50
50/41
32
43
35
35
gm
Same
50/34
50/36
Shamal Sakata 45
41/50
50/42
46
32
45
45
40
35
25
50/28
50/21
48
40
50/40
34
45
29
44
25
50/24
50/41
47/50
४६/५० Best test
32
13/50
50/43
50/43
Hi
36
22/50…kami bhetle pan survat Keley yanantar nakki jast bhetnar wadnar pan kami nay honar
Prashant Udan
50/43
40
39/50
42/50
35
Good
45/50
28
Nice
Larikshabhimukh prashn ahe.
50/37
Fakt vachtana kaljipurvak vacha ani answer dya karan majhe 5-6 yenare prashn chukle ghai garbad karu name.
23
50/41
50 Above to 48
50 Above to 48
50/45
44/50
Sachin
39/50
44
37
50/34