Marathi Practice Question Paper 04 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 95 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 14/04/2024 1. प्रत्यय रहित मूळ क्रियावाचक शब्दाला काय म्हणतात? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ] धातु वाक्य शब्द अधातू2. मुलाफुलांचे कवी अशी ओळख खालीलपैकी कोणत्या कवीची आहे ? ना.वा.केळकर न.चि.केळकर वि.वा.शिरवाडकर प्रल्हाद केशव अत्रे3. रक्तचंदन या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] रक्तासारखे चंदन रक्त आणि चंदन चंदनाचे रक्त रक्त हेच चंदन4. समीर त्याला खूप प्रेमाने समजावून सांगतो – या वाक्यातील विशेषनाम कोणते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] समीर प्रेमाने खूप त्याला5. गावी जाण्याची वेळ आली होती पण काही तयारी झाली नव्हती – हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विधानार्थी वाक्य कारणबोधक मिश्र वाक्य न्यूनत्वबोधक संयुक्त वाक्य परिणामबोधक संयुक्त वाक्य6. ………….. अव्यय म्हणजे असे शब्द जे आपल्या मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात. केवलप्रयोगी उभयान्वयी क्रियाविशेषण शब्दयोगी7. सैनिकांनो पुढे जा आणि शत्रूशी लढा. हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ] प्रश्नार्थी वाक्य मिश्र वाक्य केवल वाक्य संयुक्त वाक्य8. नारळाचा ढीग तसे फळांचा ……. गुच्छ पुंज भारा घोस9. खालीलपैकी कोणत्या वर्णामध्ये ‘ ह् ‘ या वर्णाची छटा नाही? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] झ् त् छ् भ्10. तो आता—–विषय झाला आहे – या वाक्यामध्ये ‘गंमत’ या शब्दाचे सामान्य रूप होऊन कोणता शब्द तयार होईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गमतीचा गमितीचा गंमत गंमतीचा11. विष्णुशास्त्री चिपळूणकरांना मराठी भाषेचे ….. म्हणून ओळखले जाते. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] जॉन्सन शिवाजी पाणिनी व्याकरणकार12. नदीचे मूळ आणि ….. कूळ पाहू नये – म्हण पूर्ण करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] सागराचे ऋषीचे देवकाचे वेदाचे13. जंगलात लागलेल्या वणव्यात अनेक पशुपक्षी मेले – या वाक्यातील ‘उद्देश’ कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पशुपक्षी वणवा अनेक जंगल14. बोलाचीच कढी या आलंकारिक शब्दाचा अर्थ काय आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] खुप बडबड करणे केवळ शाब्दिक वचने खुप भांडणे काल्पनिक गोष्टीबद्दल बोलणे15. प्रत्ययसाधित शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] आनंदित आजीव आक्रोश अजिंक्य16. अन्नदाता म्हणजे कोण ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अन्न देणारा अन्न वाया घालवणारा अन्न जेवणारा अन्न शिजवणारा17. काकी कामात हुशार आहे – यातील विशेषण कोणते आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] काढण्यात आहे हुशार काकी18. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अंखंड अखंड आखंड आंखंड19. आमचा स्वप्निल आता बरा आहे – या वाक्यातील विशेषनाम कोणते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आमचा आहे स्वप्निल आता20. बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवण्याकरिता कोणते विरामचिन्ह वापरावे ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] उद्गार चिन्ह अवतरण चिन्ह अपसारण चिन्ह संयोग चिन्ह21. खाली दिलेल्या पर्यायांपैकी कोणत्या शब्दाचे रूप अनेकवचनी होताना बदलत नाही ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] लिंबू देव वडा घर22. दादाने रस्त्यात गाडी लावली – या वाक्यातील तृतीया विभक्तीचे प्रत्यय लागलेला शब्द …. आहे [ StudyWadi.in ] नाम विशेषण क्रियापद सर्वनाम23. पात्र’ या शब्दाचा अर्थ काय होतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] भांडे यापैकी सर्व नाटकातील भूमिका योग्य24. शुद्ध शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] कदीलं कंदिल कंदील कदिंल25. ग ची बाधा होणे म्हणजे काय? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अपमान वाटणे राग येणे गर्व होणे अभिमान वाटणे26. पालेभाजीची एक—- वीस रुपयाला आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] चवड गाथण जुडी राई27. खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] चांगुलपणा चांगला एकही नाही चांगभलं28. बाप रे! किती भयानक आहे हे दृश्य ! – हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उद्गारार्थी वाक्य आज्ञार्थी वाक्य संकेतार्थी वाक्य विद्यर्थी वाक्य29. सोमवारी सकाळी नोकर कामावर …. झाला. – वाक्यासाठी योग्य शुद्ध शब्द निवडा [ StudyWadi.in ] ऋजु हृजू रुजू रजू30. योग्य केवलप्रयोगी अव्यय निवडून वाक्य पूर्ण करा …. ! असे का घडले माझ्यासोबत.. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] ओ-हो देवा रे अरे वाहवा31. शशांक हा शब्द खालीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] ग्रह सूर्य चंद्र पृथ्वी32. जेव्हा पश्चाताप झाला तेव्हा वेळ निघून गेली होती. या वाक्यातील क्रियाविशेषण वाक्याचा उपप्रकार ओळखा [ StudyWadi.in ] सातत्यदर्शक कालदर्शक संकेतदर्शक स्थलदर्शक33. जनार्दनरावांनी लक्ष्मीला तलवार दिली – या वाक्यातील ‘विधेय पूरक’ कोणते आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] जनार्धनरावांनी दिली तलवार लक्ष्मीला34. वाक्य पुर्ण करा. समोर भला मोठा साप पाहून माझ्या तर…………… [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] तोंडाला पाणी सुटले. जीवात जीव आला. तोंडचे पाणी पळाले. अंगाची लाही झाली.35. खालीलपैकी अपूर्ण भूतकाळाचे वाक्य ओळखा? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अविनाश प्रवास करत आहे अविनाश प्रवास करत होता अविनाश प्रवास करत असे अविनाशने प्रवास केला होता36. ढग कापसासारखे पिंजलेले दिसत होते – अलंकार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उत्प्रेक्षा अनुप्रास उपमा रूपक37. ज्याचे भाग्य नाहीसे झाले आहे असा – या शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] हतभागी हृदयस्पर्शी भगवती भाग्यवान38. लहान पुष्पक फुटबॉल चांगला खेळतो – प्रयोग ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] सकर्मक भावे अकर्मक कर्तरी सकर्मक कर्तरी कर्मणी39. सतत उद्योगशील असणारा – या शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उद्योन्मुख उद्यमशील उद्योजक उद्योजकता40. गरिबांच्या पैशावर काही सरकारी मगरी डोळे ठेवून असतात – या वाक्याचा अर्थ लक्षात येण्यासाठी कोणत्या शब्दशक्तीचा संदर्भ घ्यावा लागेल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] व्यंजना चित्रा अभिधा लक्षणा41. कवितेतील विरामाला …. असे म्हणतात [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] मात्रा यती वृत्त गण42. मॅनेजर आत्ताच बाहेर गेले – या वाक्यातील क्रियापदावरून कोणत्या वचनाचा बोध होतो ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अनेकवचन एकवचन क्रियापदावरून कोणत्याही वचनाचा बोध होत नाही आदरार्थी अनेकवचन43. रात्री उशिरापर्यंत आम्ही मंडळाने तयार केलेले देखावे बघणार आहोत – या वाक्यातील आम्ही हा शब्द …. आहे नाम क्रियापद सर्वनाम विशेषण44. चिंधी हा ……….. शब्द आहे. अरबी कानडी गुजराती फारसी45. सडका पिवळा पिकलेला आंबा फेकून दिला – या वाक्यातील कोणते विशेषण धातुसाधित नाही? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] फक्त – पिवळा पिकलेला सडका सडका आणि पिकलेला46. मी आणि रेवती दररोज पहाटे चालायला जाणार आहोत. – वाक्यातील क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा. यापैकी नाही स्थलवाचक रीतिवाचक कालवाचक47. पिल्ले लपाछपी खेळत आहेत – या वाक्यातील क्रियापद कोणता अर्थ व्यक्त करते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आज्ञार्थ संकेतार्थ स्वार्थ विध्यर्थ48. खालीलपैकी कोणता वर्ण उष्मे या गटात बसणार नाही? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] ष स श श्र49. मेथीची भाजी निवडून झाली – या वाक्याचे चालू वर्तमानकाळात रुपांतर करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] मेथीची भाजी निवडत असते मेथीची भाजी निवडली आहे मेथीची भाजी निवडावी लागेल मेथीची भाजी निवडत आहे50. गणेशोत्सव जवळ आला आहे – या वाक्यातील ‘ जवळ ‘ हा शब्द …. आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] शब्दयोगी अव्यय क्रियाविशेषण अव्यय केवलप्रयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय Loading …Question 1 of 50
B.k 21/08/2024 at 8:12 pm22/50…kami bhetle pan survat Keley yanantar nakki jast bhetnar wadnar pan kami nay honar Reply
Girish pawar dhule 12/06/2024 at 7:41 amNice Larikshabhimukh prashn ahe. 50/37 Fakt vachtana kaljipurvak vacha ani answer dya karan majhe 5-6 yenare prashn chukle ghai garbad karu name. Reply
50/41
Nice
50/45
35
44/50
50/19
Shankar jong
50/37
50/40
50/42
50/28
41/50
42
34
39
Hi
41
42/50
Hi
35/50 nice Question
22
Best test
Very nice
And most important test
Very nice
Nice
Well done ✅
Kas kay
50/23
32/50
44/50
Awesome sir keep it up
39/50
50/39
40/50
42/50
40/50
50/41
32
43
35
35
gm
Same
50/34
50/36
Shamal Sakata 45
41/50
50/42
46
32
45
45
40
35
25
50/28
50/21
48
40
50/40
34
45
29
44
25
50/24
50/41
47/50
४६/५० Best test
32
13/50
50/43
50/43
Hi
36
22/50…kami bhetle pan survat Keley yanantar nakki jast bhetnar wadnar pan kami nay honar
Prashant Udan
50/43
40
39/50
42/50
35
Good
45/50
28
Nice
Larikshabhimukh prashn ahe.
50/37
Fakt vachtana kaljipurvak vacha ani answer dya karan majhe 5-6 yenare prashn chukle ghai garbad karu name.
23
50/41
50 Above to 48
50 Above to 48
50/45
44/50
Sachin
39/50
44
37
50/34