Marathi Practice Question Paper 04 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 95 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 14/04/2024 1. बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवण्याकरिता कोणते विरामचिन्ह वापरावे ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] संयोग चिन्ह अपसारण चिन्ह उद्गार चिन्ह अवतरण चिन्ह2. पात्र’ या शब्दाचा अर्थ काय होतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] भांडे यापैकी सर्व नाटकातील भूमिका योग्य3. वाक्य पुर्ण करा. समोर भला मोठा साप पाहून माझ्या तर…………… [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] अंगाची लाही झाली. तोंडाला पाणी सुटले. जीवात जीव आला. तोंडचे पाणी पळाले.4. समीर त्याला खूप प्रेमाने समजावून सांगतो – या वाक्यातील विशेषनाम कोणते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] प्रेमाने खूप समीर त्याला5. रक्तचंदन या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] चंदनाचे रक्त रक्त हेच चंदन रक्त आणि चंदन रक्तासारखे चंदन6. ज्याचे भाग्य नाहीसे झाले आहे असा – या शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] हतभागी हृदयस्पर्शी भगवती भाग्यवान7. पालेभाजीची एक—- वीस रुपयाला आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] राई चवड गाथण जुडी8. रात्री उशिरापर्यंत आम्ही मंडळाने तयार केलेले देखावे बघणार आहोत – या वाक्यातील आम्ही हा शब्द …. आहे नाम क्रियापद विशेषण सर्वनाम9. काकी कामात हुशार आहे – यातील विशेषण कोणते आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आहे काढण्यात काकी हुशार10. खालीलपैकी कोणत्या वर्णामध्ये ‘ ह् ‘ या वर्णाची छटा नाही? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] छ् भ् त् झ्11. तो आता—–विषय झाला आहे – या वाक्यामध्ये ‘गंमत’ या शब्दाचे सामान्य रूप होऊन कोणता शब्द तयार होईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गंमतीचा गमितीचा गंमत गमतीचा12. खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] चांगभलं चांगला एकही नाही चांगुलपणा13. जेव्हा पश्चाताप झाला तेव्हा वेळ निघून गेली होती. या वाक्यातील क्रियाविशेषण वाक्याचा उपप्रकार ओळखा [ StudyWadi.in ] कालदर्शक संकेतदर्शक सातत्यदर्शक स्थलदर्शक14. मॅनेजर आत्ताच बाहेर गेले – या वाक्यातील क्रियापदावरून कोणत्या वचनाचा बोध होतो ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] एकवचन क्रियापदावरून कोणत्याही वचनाचा बोध होत नाही अनेकवचन आदरार्थी अनेकवचन15. प्रत्ययसाधित शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] आजीव अजिंक्य आक्रोश आनंदित16. सैनिकांनो पुढे जा आणि शत्रूशी लढा. हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ] प्रश्नार्थी वाक्य केवल वाक्य संयुक्त वाक्य मिश्र वाक्य17. कवितेतील विरामाला …. असे म्हणतात [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] मात्रा वृत्त यती गण18. सतत उद्योगशील असणारा – या शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उद्योन्मुख उद्योजकता उद्यमशील उद्योजक19. गणेशोत्सव जवळ आला आहे – या वाक्यातील ‘ जवळ ‘ हा शब्द …. आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] शब्दयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय केवलप्रयोगी अव्यय क्रियाविशेषण अव्यय20. ………….. अव्यय म्हणजे असे शब्द जे आपल्या मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात. उभयान्वयी केवलप्रयोगी क्रियाविशेषण शब्दयोगी21. प्रत्यय रहित मूळ क्रियावाचक शब्दाला काय म्हणतात? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ] धातु वाक्य शब्द अधातू22. सडका पिवळा पिकलेला आंबा फेकून दिला – या वाक्यातील कोणते विशेषण धातुसाधित नाही? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] सडका आणि पिकलेला पिकलेला सडका फक्त – पिवळा23. नदीचे मूळ आणि ….. कूळ पाहू नये – म्हण पूर्ण करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] वेदाचे सागराचे ऋषीचे देवकाचे24. शशांक हा शब्द खालीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] सूर्य चंद्र ग्रह पृथ्वी25. विष्णुशास्त्री चिपळूणकरांना मराठी भाषेचे ….. म्हणून ओळखले जाते. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] शिवाजी व्याकरणकार जॉन्सन पाणिनी26. आमचा स्वप्निल आता बरा आहे – या वाक्यातील विशेषनाम कोणते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आमचा आहे स्वप्निल आता27. चिंधी हा ……….. शब्द आहे. गुजराती कानडी अरबी फारसी28. बोलाचीच कढी या आलंकारिक शब्दाचा अर्थ काय आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] खुप भांडणे काल्पनिक गोष्टीबद्दल बोलणे खुप बडबड करणे केवळ शाब्दिक वचने29. जंगलात लागलेल्या वणव्यात अनेक पशुपक्षी मेले – या वाक्यातील ‘उद्देश’ कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वणवा जंगल अनेक पशुपक्षी30. दादाने रस्त्यात गाडी लावली – या वाक्यातील तृतीया विभक्तीचे प्रत्यय लागलेला शब्द …. आहे [ StudyWadi.in ] नाम विशेषण सर्वनाम क्रियापद31. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अखंड आखंड अंखंड आंखंड32. गावी जाण्याची वेळ आली होती पण काही तयारी झाली नव्हती – हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] न्यूनत्वबोधक संयुक्त वाक्य कारणबोधक मिश्र वाक्य परिणामबोधक संयुक्त वाक्य विधानार्थी वाक्य33. जनार्दनरावांनी लक्ष्मीला तलवार दिली – या वाक्यातील ‘विधेय पूरक’ कोणते आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] लक्ष्मीला दिली जनार्धनरावांनी तलवार34. मी आणि रेवती दररोज पहाटे चालायला जाणार आहोत. – वाक्यातील क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा. यापैकी नाही कालवाचक रीतिवाचक स्थलवाचक35. सोमवारी सकाळी नोकर कामावर …. झाला. – वाक्यासाठी योग्य शुद्ध शब्द निवडा [ StudyWadi.in ] ऋजु रुजू हृजू रजू36. ढग कापसासारखे पिंजलेले दिसत होते – अलंकार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अनुप्रास उत्प्रेक्षा उपमा रूपक37. मेथीची भाजी निवडून झाली – या वाक्याचे चालू वर्तमानकाळात रुपांतर करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] मेथीची भाजी निवडत असते मेथीची भाजी निवडावी लागेल मेथीची भाजी निवडत आहे मेथीची भाजी निवडली आहे38. बाप रे! किती भयानक आहे हे दृश्य ! – हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संकेतार्थी वाक्य आज्ञार्थी वाक्य विद्यर्थी वाक्य उद्गारार्थी वाक्य39. नारळाचा ढीग तसे फळांचा ……. भारा पुंज गुच्छ घोस40. मुलाफुलांचे कवी अशी ओळख खालीलपैकी कोणत्या कवीची आहे ? प्रल्हाद केशव अत्रे वि.वा.शिरवाडकर न.चि.केळकर ना.वा.केळकर41. खालीलपैकी कोणता वर्ण उष्मे या गटात बसणार नाही? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] श श्र स ष42. पिल्ले लपाछपी खेळत आहेत – या वाक्यातील क्रियापद कोणता अर्थ व्यक्त करते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] स्वार्थ संकेतार्थ विध्यर्थ आज्ञार्थ43. खालीलपैकी अपूर्ण भूतकाळाचे वाक्य ओळखा? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अविनाश प्रवास करत आहे अविनाश प्रवास करत होता अविनाश प्रवास करत असे अविनाशने प्रवास केला होता44. योग्य केवलप्रयोगी अव्यय निवडून वाक्य पूर्ण करा …. ! असे का घडले माझ्यासोबत.. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] वाहवा देवा रे ओ-हो अरे45. अन्नदाता म्हणजे कोण ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अन्न शिजवणारा अन्न देणारा अन्न वाया घालवणारा अन्न जेवणारा46. गरिबांच्या पैशावर काही सरकारी मगरी डोळे ठेवून असतात – या वाक्याचा अर्थ लक्षात येण्यासाठी कोणत्या शब्दशक्तीचा संदर्भ घ्यावा लागेल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] लक्षणा व्यंजना अभिधा चित्रा47. खाली दिलेल्या पर्यायांपैकी कोणत्या शब्दाचे रूप अनेकवचनी होताना बदलत नाही ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] देव घर लिंबू वडा48. शुद्ध शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] कंदिल कदिंल कंदील कदीलं49. ग ची बाधा होणे म्हणजे काय? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] गर्व होणे अभिमान वाटणे अपमान वाटणे राग येणे50. लहान पुष्पक फुटबॉल चांगला खेळतो – प्रयोग ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] सकर्मक कर्तरी सकर्मक भावे कर्मणी अकर्मक कर्तरी Loading …Question 1 of 50
B.k 21/08/2024 at 8:12 pm22/50…kami bhetle pan survat Keley yanantar nakki jast bhetnar wadnar pan kami nay honar Reply
Girish pawar dhule 12/06/2024 at 7:41 amNice Larikshabhimukh prashn ahe. 50/37 Fakt vachtana kaljipurvak vacha ani answer dya karan majhe 5-6 yenare prashn chukle ghai garbad karu name. Reply
50/41
Nice
50/45
35
44/50
50/19
Shankar jong
50/37
50/40
50/42
50/28
41/50
42
34
39
Hi
41
42/50
Hi
35/50 nice Question
22
Best test
Very nice
And most important test
Very nice
Nice
Well done ✅
Kas kay
50/23
32/50
44/50
Awesome sir keep it up
39/50
50/39
40/50
42/50
40/50
50/41
32
43
35
35
gm
Same
50/34
50/36
Shamal Sakata 45
41/50
50/42
46
32
45
45
40
35
25
50/28
50/21
48
40
50/40
34
45
29
44
25
50/24
50/41
47/50
४६/५० Best test
32
13/50
50/43
50/43
Hi
36
22/50…kami bhetle pan survat Keley yanantar nakki jast bhetnar wadnar pan kami nay honar
Prashant Udan
50/43
40
39/50
42/50
35
Good
45/50
28
Nice
Larikshabhimukh prashn ahe.
50/37
Fakt vachtana kaljipurvak vacha ani answer dya karan majhe 5-6 yenare prashn chukle ghai garbad karu name.
23
50/41
50 Above to 48
50 Above to 48
50/45
44/50
Sachin
39/50
44
37
50/34