Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Marathi Practice Question Paper 101 [ मराठी सराव परीक्षा ]

1. इमली हा हिंदी शब्द आहे तर मुदत हा ………. शब्द आहे.

 
 
 
 

2. अनुरूप अतिक्रमण अवकृपा अजिंक्य हे शब्द मराठी व्याकरणात ……….. म्हणून ओळखले जातात.

 
 
 
 

3. मिनल कालच्या मीटिंगला उपस्थित नव्हती. – होकारार्थी वाक्य करा.

 
 
 
 

4. पर्यायातून अशुद्ध शब्द निवडा.

 
 
 
 

5. लोक + इच्छा’ हा कोणत्या शब्दाचा संधियुक्त विग्रह आहे ?

 
 
 
 

6. काल मामांनी घरी केळ्यांचा ……… आणला.

 
 
 
 

7. कोणत्या अलंकारात एकच शब्द दोन अर्थांनी वापरला जातो ?

 
 
 
 

8. …………… समासात दोन्हीं पदे प्रधान नसतात तर अव्ययीभाव समासात ………. पद प्रधान असते.

 
 
 
 

9. खाली दिलेल्या पर्यायातून अनिश्चित सर्वनाम कोणते ते निवडा.

 
 
 
 

10. संमतिदर्शक केवलप्रयोगी अव्ययाची अचूक उदाहरणे ओळखा.
अ) अबब ! केवढी खोल विहीर आहे ही.
ब) शाब्बास ! छान गुण मिळाले.
क) ठीक ! हे छान झाले.
ड) बराय ! तू म्हणतोस तसे करूया.

 
 
 
 

11. खाली दिलेली म्हण पूर्ण करा.
तेरड्याचा रंग …….. दिवस.

 
 
 
 

12. खाली दिलेल्या पैकी कोणत्या शब्दाचे रूप दोन्ही वचनात सारखेच असते ?

 
 
 
 

13. सप्तमी विभक्ती खालीलपैकी कोणत्या नामाला लागली आहे ?

 
 
 
 

14. ज्याची बुद्धी कोणत्याही परिस्थितीत स्थिर राहते त्याला …….. म्हणतात.

 
 
 
 

15. खाली दिलेल्या वाक्यातील क्रियापदाच्या रुपावरून कोणता अर्थ व्यक्त होतो ?
तब्बेतीची काळजी घ्या.

 
 
 
 

Question 1 of 15


आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..

8 thoughts on “Marathi Practice Question Paper 101 [ मराठी सराव परीक्षा ]”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!