Marathi Practice Question Paper 101 [ मराठी सराव परीक्षा ] 9 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 12/08/2022 1. …………… समासात दोन्हीं पदे प्रधान नसतात तर अव्ययीभाव समासात ………. पद प्रधान असते. तत्पुरुष द्वितीय बहुव्रीही द्वितीय बहुव्रीही प्रथम तत्पुरुष प्रथम2. खाली दिलेल्या वाक्यातील क्रियापदाच्या रुपावरून कोणता अर्थ व्यक्त होतो ? तब्बेतीची काळजी घ्या. आज्ञार्थ विध्यर्थ संकेतार्थ स्वार्थ3. काल मामांनी घरी केळ्यांचा ……… आणला. घड कुंज गुच्छ ढीग4. संमतिदर्शक केवलप्रयोगी अव्ययाची अचूक उदाहरणे ओळखा. अ) अबब ! केवढी खोल विहीर आहे ही. ब) शाब्बास ! छान गुण मिळाले. क) ठीक ! हे छान झाले. ड) बराय ! तू म्हणतोस तसे करूया. क आणि ड दोन्हीं फक्त क दिलेले सर्व अ क ड5. ज्याची बुद्धी कोणत्याही परिस्थितीत स्थिर राहते त्याला …….. म्हणतात. जगतशेट स्वार्थत्यागी बुद्धिजीवी स्थितप्रज्ञ6. अनुरूप अतिक्रमण अवकृपा अजिंक्य हे शब्द मराठी व्याकरणात ……….. म्हणून ओळखले जातात. उपसर्गघटित शब्द अभ्यस्त शब्द प्रत्ययघटित शब्द अनुकरणवाचक शब्द7. खाली दिलेली म्हण पूर्ण करा. तेरड्याचा रंग …….. दिवस. पाच दोन तीन एक8. इमली हा हिंदी शब्द आहे तर मुदत हा ………. शब्द आहे. फारसी गुजराती अरबी हिंदी9. मिनल कालच्या मीटिंगला उपस्थित नव्हती. – होकारार्थी वाक्य करा. मिनल कालच्या मीटिंगला उपस्थित होती. मिनल कालच्या मीटिंगला अनुपस्थित होती. मिनल कालच्या मीटिंगला अनुपस्थित नव्हती. मिनल कालच्या मीटिंगला उपस्थित होती का ?10. खाली दिलेल्या पर्यायातून अनिश्चित सर्वनाम कोणते ते निवडा. मी कोण आपण तो11. सप्तमी विभक्ती खालीलपैकी कोणत्या नामाला लागली आहे ? शेतात यापैकी नाही जमात प्रभात12. लोक + इच्छा’ हा कोणत्या शब्दाचा संधियुक्त विग्रह आहे ? लोकइच्छा लौकेच्छा लोकीच्छा लोकेच्छा13. खाली दिलेल्या पैकी कोणत्या शब्दाचे रूप दोन्ही वचनात सारखेच असते ? खारीक लाटणे जादू शेत14. पर्यायातून अशुद्ध शब्द निवडा. आकस्मित कुटूंबनियोजन उत्कृष्ट अशुद्ध15. कोणत्या अलंकारात एकच शब्द दोन अर्थांनी वापरला जातो ? श्लेश उपमा अनुप्रास यमक Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
14
6
13/15
14 khup chan test astat sir tumchya
15
13 marks
14/15
13
10/15