Marathi Practice Question Paper 101 [ मराठी सराव परीक्षा ] 9 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 12/08/2022 1. अनुरूप अतिक्रमण अवकृपा अजिंक्य हे शब्द मराठी व्याकरणात ……….. म्हणून ओळखले जातात. प्रत्ययघटित शब्द उपसर्गघटित शब्द अनुकरणवाचक शब्द अभ्यस्त शब्द2. इमली हा हिंदी शब्द आहे तर मुदत हा ………. शब्द आहे. फारसी हिंदी गुजराती अरबी3. सप्तमी विभक्ती खालीलपैकी कोणत्या नामाला लागली आहे ? प्रभात जमात शेतात यापैकी नाही4. खाली दिलेल्या पैकी कोणत्या शब्दाचे रूप दोन्ही वचनात सारखेच असते ? खारीक लाटणे जादू शेत5. कोणत्या अलंकारात एकच शब्द दोन अर्थांनी वापरला जातो ? उपमा अनुप्रास यमक श्लेश6. लोक + इच्छा’ हा कोणत्या शब्दाचा संधियुक्त विग्रह आहे ? लोकीच्छा लौकेच्छा लोकइच्छा लोकेच्छा7. खाली दिलेली म्हण पूर्ण करा. तेरड्याचा रंग …….. दिवस. तीन दोन एक पाच8. काल मामांनी घरी केळ्यांचा ……… आणला. घड गुच्छ कुंज ढीग9. खाली दिलेल्या वाक्यातील क्रियापदाच्या रुपावरून कोणता अर्थ व्यक्त होतो ? तब्बेतीची काळजी घ्या. संकेतार्थ स्वार्थ विध्यर्थ आज्ञार्थ10. …………… समासात दोन्हीं पदे प्रधान नसतात तर अव्ययीभाव समासात ………. पद प्रधान असते. तत्पुरुष द्वितीय बहुव्रीही प्रथम तत्पुरुष प्रथम बहुव्रीही द्वितीय11. पर्यायातून अशुद्ध शब्द निवडा. कुटूंबनियोजन आकस्मित उत्कृष्ट अशुद्ध12. खाली दिलेल्या पर्यायातून अनिश्चित सर्वनाम कोणते ते निवडा. तो मी कोण आपण13. मिनल कालच्या मीटिंगला उपस्थित नव्हती. – होकारार्थी वाक्य करा. मिनल कालच्या मीटिंगला अनुपस्थित होती. मिनल कालच्या मीटिंगला उपस्थित होती का ? मिनल कालच्या मीटिंगला अनुपस्थित नव्हती. मिनल कालच्या मीटिंगला उपस्थित होती.14. ज्याची बुद्धी कोणत्याही परिस्थितीत स्थिर राहते त्याला …….. म्हणतात. स्वार्थत्यागी बुद्धिजीवी स्थितप्रज्ञ जगतशेट15. संमतिदर्शक केवलप्रयोगी अव्ययाची अचूक उदाहरणे ओळखा. अ) अबब ! केवढी खोल विहीर आहे ही. ब) शाब्बास ! छान गुण मिळाले. क) ठीक ! हे छान झाले. ड) बराय ! तू म्हणतोस तसे करूया. क आणि ड दोन्हीं अ क ड दिलेले सर्व फक्त क Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
14
6
13/15
14 khup chan test astat sir tumchya
15
13 marks
14/15
13
10/15