Marathi Practice Question Paper 101 [ मराठी सराव परीक्षा ] 9 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 12/08/2022 1. इमली हा हिंदी शब्द आहे तर मुदत हा ………. शब्द आहे. हिंदी अरबी गुजराती फारसी2. लोक + इच्छा’ हा कोणत्या शब्दाचा संधियुक्त विग्रह आहे ? लौकेच्छा लोकेच्छा लोकीच्छा लोकइच्छा3. पर्यायातून अशुद्ध शब्द निवडा. उत्कृष्ट अशुद्ध कुटूंबनियोजन आकस्मित4. काल मामांनी घरी केळ्यांचा ……… आणला. घड कुंज गुच्छ ढीग5. कोणत्या अलंकारात एकच शब्द दोन अर्थांनी वापरला जातो ? श्लेश यमक अनुप्रास उपमा6. संमतिदर्शक केवलप्रयोगी अव्ययाची अचूक उदाहरणे ओळखा. अ) अबब ! केवढी खोल विहीर आहे ही. ब) शाब्बास ! छान गुण मिळाले. क) ठीक ! हे छान झाले. ड) बराय ! तू म्हणतोस तसे करूया. दिलेले सर्व फक्त क क आणि ड दोन्हीं अ क ड7. ज्याची बुद्धी कोणत्याही परिस्थितीत स्थिर राहते त्याला …….. म्हणतात. जगतशेट स्वार्थत्यागी स्थितप्रज्ञ बुद्धिजीवी8. …………… समासात दोन्हीं पदे प्रधान नसतात तर अव्ययीभाव समासात ………. पद प्रधान असते. बहुव्रीही द्वितीय तत्पुरुष द्वितीय तत्पुरुष प्रथम बहुव्रीही प्रथम9. खाली दिलेल्या पर्यायातून अनिश्चित सर्वनाम कोणते ते निवडा. कोण आपण मी तो10. खाली दिलेल्या पैकी कोणत्या शब्दाचे रूप दोन्ही वचनात सारखेच असते ? जादू खारीक शेत लाटणे11. मिनल कालच्या मीटिंगला उपस्थित नव्हती. – होकारार्थी वाक्य करा. मिनल कालच्या मीटिंगला उपस्थित होती. मिनल कालच्या मीटिंगला अनुपस्थित होती. मिनल कालच्या मीटिंगला अनुपस्थित नव्हती. मिनल कालच्या मीटिंगला उपस्थित होती का ?12. सप्तमी विभक्ती खालीलपैकी कोणत्या नामाला लागली आहे ? जमात यापैकी नाही प्रभात शेतात13. अनुरूप अतिक्रमण अवकृपा अजिंक्य हे शब्द मराठी व्याकरणात ……….. म्हणून ओळखले जातात. अनुकरणवाचक शब्द प्रत्ययघटित शब्द उपसर्गघटित शब्द अभ्यस्त शब्द14. खाली दिलेल्या वाक्यातील क्रियापदाच्या रुपावरून कोणता अर्थ व्यक्त होतो ? तब्बेतीची काळजी घ्या. स्वार्थ विध्यर्थ आज्ञार्थ संकेतार्थ15. खाली दिलेली म्हण पूर्ण करा. तेरड्याचा रंग …….. दिवस. एक तीन दोन पाच Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
14
6
13/15
14 khup chan test astat sir tumchya
15
13 marks
14/15
13
10/15