Marathi Practice Question Paper 101 [ मराठी सराव परीक्षा ] 9 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 12/08/2022 1. खाली दिलेली म्हण पूर्ण करा. तेरड्याचा रंग …….. दिवस. दोन तीन एक पाच2. खाली दिलेल्या पैकी कोणत्या शब्दाचे रूप दोन्ही वचनात सारखेच असते ? शेत खारीक जादू लाटणे3. इमली हा हिंदी शब्द आहे तर मुदत हा ………. शब्द आहे. गुजराती अरबी फारसी हिंदी4. अनुरूप अतिक्रमण अवकृपा अजिंक्य हे शब्द मराठी व्याकरणात ……….. म्हणून ओळखले जातात. अभ्यस्त शब्द उपसर्गघटित शब्द प्रत्ययघटित शब्द अनुकरणवाचक शब्द5. पर्यायातून अशुद्ध शब्द निवडा. उत्कृष्ट आकस्मित अशुद्ध कुटूंबनियोजन6. सप्तमी विभक्ती खालीलपैकी कोणत्या नामाला लागली आहे ? प्रभात जमात शेतात यापैकी नाही7. कोणत्या अलंकारात एकच शब्द दोन अर्थांनी वापरला जातो ? यमक उपमा अनुप्रास श्लेश8. संमतिदर्शक केवलप्रयोगी अव्ययाची अचूक उदाहरणे ओळखा. अ) अबब ! केवढी खोल विहीर आहे ही. ब) शाब्बास ! छान गुण मिळाले. क) ठीक ! हे छान झाले. ड) बराय ! तू म्हणतोस तसे करूया. अ क ड फक्त क क आणि ड दोन्हीं दिलेले सर्व9. ज्याची बुद्धी कोणत्याही परिस्थितीत स्थिर राहते त्याला …….. म्हणतात. जगतशेट स्थितप्रज्ञ बुद्धिजीवी स्वार्थत्यागी10. …………… समासात दोन्हीं पदे प्रधान नसतात तर अव्ययीभाव समासात ………. पद प्रधान असते. तत्पुरुष द्वितीय तत्पुरुष प्रथम बहुव्रीही द्वितीय बहुव्रीही प्रथम11. मिनल कालच्या मीटिंगला उपस्थित नव्हती. – होकारार्थी वाक्य करा. मिनल कालच्या मीटिंगला उपस्थित होती का ? मिनल कालच्या मीटिंगला अनुपस्थित होती. मिनल कालच्या मीटिंगला उपस्थित होती. मिनल कालच्या मीटिंगला अनुपस्थित नव्हती.12. खाली दिलेल्या वाक्यातील क्रियापदाच्या रुपावरून कोणता अर्थ व्यक्त होतो ? तब्बेतीची काळजी घ्या. आज्ञार्थ स्वार्थ संकेतार्थ विध्यर्थ13. काल मामांनी घरी केळ्यांचा ……… आणला. ढीग घड कुंज गुच्छ14. खाली दिलेल्या पर्यायातून अनिश्चित सर्वनाम कोणते ते निवडा. आपण तो कोण मी15. लोक + इच्छा’ हा कोणत्या शब्दाचा संधियुक्त विग्रह आहे ? लोकीच्छा लोकइच्छा लौकेच्छा लोकेच्छा Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
14
6
13/15
14 khup chan test astat sir tumchya
15
13 marks
14/15
13
10/15