Marathi Practice Question Paper 117 [ मराठी सराव परीक्षा ] 28 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 01/09/2022 1. पर्यायातून अनेकवचनी शब्द निवडा. खेडे गाणे लाटणी मडके2. शुद्ध शब्द निवडा. मातृभुमी मातृभूमी मातृभूमि मात्रुभूमी3. सहपरिवार या सामासिक शब्दाचा विग्रह कसा होतो ? यापैकी नाही स + परिवार परिवारासहित असा तो सोबत असलेला परिवार4. संयुक्त वाक्य बनवा. कडाक्याची थंडी आहे. सोबत गरम कपडे घ्यावे लागतील. कडाक्याची थंडी आहे म्हणून सोबत गरम कपडे घ्यावे लागतील. कडाक्याची थंडी असली की सोबत गरम कपडे घ्यावे लागतात का ? कडाक्याची थंडी असल्यामुळे सोबत गरम कपडे घ्यावे लागतील. जर कडाक्याची थंडी असेल तर सोबत गरम कपडे घ्यावे लागतील.5. गटात न बसणारा वर्ण कोणता ते दिलेल्या पर्यायातून निवडा. उ इ ऊ अ6. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य आलंकारिक शब्द निवडा. धड इकडे ना तिकडे : ? : अत्यंत मूर्ख माणूस : अकलेचा खंदक मायेचा पूत नंदीबैल टोळभैरव त्रिशंकू7. कंजूष या शब्दाला खालीलपैकी कोणते शब्द समानार्थी आहेत ? यापैकी नाही कांत भ्रतार कुचर उठाळ खंक कृपण8. खाली दिलेल्या शब्दसमुहासाठी योग्य तो शब्द निवडा. डोक्यावरून ओझे वाहून नेणारा माथेफिरू मिंधा माथाडी हमाल9. खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा. भावनेचा बांध फुटणे परिस्थितीची जाणीव होणे दाबून ठेवलेली भावना उफाळून येणे खोटी शक्ती दाखवणे भांबावून जाणे10. भर मांडवात श्रीधरने त्याच्या लहान भावाच्या श्रीमुखात दिली.- शब्दशक्ती ओळखा. यापैकी नाही अभिधा लक्षणा व्यंजना11. खालील म्हण योग्य पर्याय निवडून पूर्ण करा. ‘……’च्या मागोमाग ‘ग’ येतो. म क ख श्री12. पुढील नामाचा प्रकार ओळखा. गुलामगिरी भाववाचक नाम सर्वनाम सामान्य नाम विशेष नाम13. मराठीचे जॉन्सन या टोपण नावाने खालीलपैकी कोण ओळखले जातात ? माधव त्र्यंबक पटवर्धन माणिक शंकर गोडघाटे कृष्णशास्त्री चिपळूणकर कृष्णाजी केशव दामले14. दवाखाना हा ……….. शब्द आहे. फारसी पोर्तुगीज हिंदी अरबी15. चुकीचा पर्याय निवडा. स्वभाव+उक्ती = स्वभावोक्ती गण+ईश = गणेश वधू+त्कर्ष = वधूउत्कर्ष सर्व पर्याय योग्य आहेत. Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
13 milale
15
15/13
15/15
Nice you are good
chan
9/15
Pallavi solunke
13
13
14
01/09/2022 AT 7:07 PM
11/15
Rakesh maskare 11
4 marks
4 marks
14
14/15
15/15
Mukesh maind
14/15
Mukesh maind
14/15
14/15
7
02/09/2022 AT 7:33 PM
14/15
Pallavi Bisen
11/15
15/15
13 /15
14
15/15