Marathi Practice Question Paper 117 [ मराठी सराव परीक्षा ] 28 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 01/09/2022 1. खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा. भावनेचा बांध फुटणे दाबून ठेवलेली भावना उफाळून येणे भांबावून जाणे खोटी शक्ती दाखवणे परिस्थितीची जाणीव होणे2. खालील म्हण योग्य पर्याय निवडून पूर्ण करा. ‘……’च्या मागोमाग ‘ग’ येतो. क ख श्री म3. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य आलंकारिक शब्द निवडा. धड इकडे ना तिकडे : ? : अत्यंत मूर्ख माणूस : अकलेचा खंदक त्रिशंकू टोळभैरव नंदीबैल मायेचा पूत4. खाली दिलेल्या शब्दसमुहासाठी योग्य तो शब्द निवडा. डोक्यावरून ओझे वाहून नेणारा हमाल माथाडी माथेफिरू मिंधा5. गटात न बसणारा वर्ण कोणता ते दिलेल्या पर्यायातून निवडा. इ उ ऊ अ6. पर्यायातून अनेकवचनी शब्द निवडा. खेडे गाणे लाटणी मडके7. दवाखाना हा ……….. शब्द आहे. अरबी हिंदी पोर्तुगीज फारसी8. शुद्ध शब्द निवडा. मातृभूमि मातृभूमी मातृभुमी मात्रुभूमी9. संयुक्त वाक्य बनवा. कडाक्याची थंडी आहे. सोबत गरम कपडे घ्यावे लागतील. कडाक्याची थंडी आहे म्हणून सोबत गरम कपडे घ्यावे लागतील. कडाक्याची थंडी असल्यामुळे सोबत गरम कपडे घ्यावे लागतील. जर कडाक्याची थंडी असेल तर सोबत गरम कपडे घ्यावे लागतील. कडाक्याची थंडी असली की सोबत गरम कपडे घ्यावे लागतात का ?10. भर मांडवात श्रीधरने त्याच्या लहान भावाच्या श्रीमुखात दिली.- शब्दशक्ती ओळखा. यापैकी नाही व्यंजना लक्षणा अभिधा11. सहपरिवार या सामासिक शब्दाचा विग्रह कसा होतो ? यापैकी नाही परिवारासहित असा तो सोबत असलेला परिवार स + परिवार12. पुढील नामाचा प्रकार ओळखा. गुलामगिरी विशेष नाम सर्वनाम सामान्य नाम भाववाचक नाम13. कंजूष या शब्दाला खालीलपैकी कोणते शब्द समानार्थी आहेत ? यापैकी नाही खंक कृपण कांत भ्रतार कुचर उठाळ14. चुकीचा पर्याय निवडा. स्वभाव+उक्ती = स्वभावोक्ती सर्व पर्याय योग्य आहेत. गण+ईश = गणेश वधू+त्कर्ष = वधूउत्कर्ष15. मराठीचे जॉन्सन या टोपण नावाने खालीलपैकी कोण ओळखले जातात ? माधव त्र्यंबक पटवर्धन कृष्णाजी केशव दामले माणिक शंकर गोडघाटे कृष्णशास्त्री चिपळूणकर Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
13 milale
15
15/13
15/15
Nice you are good
chan
9/15
Pallavi solunke
13
13
14
01/09/2022 AT 7:07 PM
11/15
Rakesh maskare 11
4 marks
4 marks
14
14/15
15/15
Mukesh maind
14/15
Mukesh maind
14/15
14/15
7
02/09/2022 AT 7:33 PM
14/15
Pallavi Bisen
11/15
15/15
13 /15
14
15/15