Marathi Practice Question Paper 117 [ मराठी सराव परीक्षा ] 28 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 01/09/2022 1. खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा. भावनेचा बांध फुटणे भांबावून जाणे दाबून ठेवलेली भावना उफाळून येणे परिस्थितीची जाणीव होणे खोटी शक्ती दाखवणे2. खाली दिलेल्या शब्दसमुहासाठी योग्य तो शब्द निवडा. डोक्यावरून ओझे वाहून नेणारा हमाल माथेफिरू मिंधा माथाडी3. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य आलंकारिक शब्द निवडा. धड इकडे ना तिकडे : ? : अत्यंत मूर्ख माणूस : अकलेचा खंदक मायेचा पूत त्रिशंकू नंदीबैल टोळभैरव4. खालील म्हण योग्य पर्याय निवडून पूर्ण करा. ‘……’च्या मागोमाग ‘ग’ येतो. म क श्री ख5. गटात न बसणारा वर्ण कोणता ते दिलेल्या पर्यायातून निवडा. उ ऊ इ अ6. सहपरिवार या सामासिक शब्दाचा विग्रह कसा होतो ? यापैकी नाही स + परिवार सोबत असलेला परिवार परिवारासहित असा तो7. चुकीचा पर्याय निवडा. स्वभाव+उक्ती = स्वभावोक्ती सर्व पर्याय योग्य आहेत. गण+ईश = गणेश वधू+त्कर्ष = वधूउत्कर्ष8. पुढील नामाचा प्रकार ओळखा. गुलामगिरी सामान्य नाम विशेष नाम भाववाचक नाम सर्वनाम9. शुद्ध शब्द निवडा. मातृभूमि मातृभुमी मातृभूमी मात्रुभूमी10. कंजूष या शब्दाला खालीलपैकी कोणते शब्द समानार्थी आहेत ? खंक कृपण कुचर उठाळ कांत भ्रतार यापैकी नाही11. मराठीचे जॉन्सन या टोपण नावाने खालीलपैकी कोण ओळखले जातात ? कृष्णाजी केशव दामले माणिक शंकर गोडघाटे कृष्णशास्त्री चिपळूणकर माधव त्र्यंबक पटवर्धन12. संयुक्त वाक्य बनवा. कडाक्याची थंडी आहे. सोबत गरम कपडे घ्यावे लागतील. कडाक्याची थंडी आहे म्हणून सोबत गरम कपडे घ्यावे लागतील. कडाक्याची थंडी असल्यामुळे सोबत गरम कपडे घ्यावे लागतील. जर कडाक्याची थंडी असेल तर सोबत गरम कपडे घ्यावे लागतील. कडाक्याची थंडी असली की सोबत गरम कपडे घ्यावे लागतात का ?13. दवाखाना हा ……….. शब्द आहे. हिंदी फारसी अरबी पोर्तुगीज14. पर्यायातून अनेकवचनी शब्द निवडा. लाटणी खेडे गाणे मडके15. भर मांडवात श्रीधरने त्याच्या लहान भावाच्या श्रीमुखात दिली.- शब्दशक्ती ओळखा. लक्षणा अभिधा व्यंजना यापैकी नाही Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
13 milale
15
15/13
15/15
Nice you are good
chan
9/15
Pallavi solunke
13
13
14
01/09/2022 AT 7:07 PM
11/15
Rakesh maskare 11
4 marks
4 marks
14
14/15
15/15
Mukesh maind
14/15
Mukesh maind
14/15
14/15
7
02/09/2022 AT 7:33 PM
14/15
Pallavi Bisen
11/15
15/15
13 /15
14
15/15