Marathi Practice Question Paper 117 [ मराठी सराव परीक्षा ] 28 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 01/09/2022 1. शुद्ध शब्द निवडा. मातृभूमी मातृभूमि मातृभुमी मात्रुभूमी2. कंजूष या शब्दाला खालीलपैकी कोणते शब्द समानार्थी आहेत ? यापैकी नाही खंक कृपण कुचर उठाळ कांत भ्रतार3. भर मांडवात श्रीधरने त्याच्या लहान भावाच्या श्रीमुखात दिली.- शब्दशक्ती ओळखा. व्यंजना यापैकी नाही अभिधा लक्षणा4. खाली दिलेल्या शब्दसमुहासाठी योग्य तो शब्द निवडा. डोक्यावरून ओझे वाहून नेणारा माथेफिरू मिंधा हमाल माथाडी5. खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा. भावनेचा बांध फुटणे खोटी शक्ती दाखवणे परिस्थितीची जाणीव होणे दाबून ठेवलेली भावना उफाळून येणे भांबावून जाणे6. चुकीचा पर्याय निवडा. गण+ईश = गणेश सर्व पर्याय योग्य आहेत. स्वभाव+उक्ती = स्वभावोक्ती वधू+त्कर्ष = वधूउत्कर्ष7. पर्यायातून अनेकवचनी शब्द निवडा. मडके गाणे खेडे लाटणी8. गटात न बसणारा वर्ण कोणता ते दिलेल्या पर्यायातून निवडा. इ अ ऊ उ9. पुढील नामाचा प्रकार ओळखा. गुलामगिरी विशेष नाम सामान्य नाम भाववाचक नाम सर्वनाम10. खालील म्हण योग्य पर्याय निवडून पूर्ण करा. ‘……’च्या मागोमाग ‘ग’ येतो. क श्री म ख11. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य आलंकारिक शब्द निवडा. धड इकडे ना तिकडे : ? : अत्यंत मूर्ख माणूस : अकलेचा खंदक त्रिशंकू टोळभैरव नंदीबैल मायेचा पूत12. सहपरिवार या सामासिक शब्दाचा विग्रह कसा होतो ? यापैकी नाही परिवारासहित असा तो स + परिवार सोबत असलेला परिवार13. संयुक्त वाक्य बनवा. कडाक्याची थंडी आहे. सोबत गरम कपडे घ्यावे लागतील. कडाक्याची थंडी असल्यामुळे सोबत गरम कपडे घ्यावे लागतील. कडाक्याची थंडी आहे म्हणून सोबत गरम कपडे घ्यावे लागतील. जर कडाक्याची थंडी असेल तर सोबत गरम कपडे घ्यावे लागतील. कडाक्याची थंडी असली की सोबत गरम कपडे घ्यावे लागतात का ?14. मराठीचे जॉन्सन या टोपण नावाने खालीलपैकी कोण ओळखले जातात ? माणिक शंकर गोडघाटे कृष्णाजी केशव दामले माधव त्र्यंबक पटवर्धन कृष्णशास्त्री चिपळूणकर15. दवाखाना हा ……….. शब्द आहे. अरबी हिंदी फारसी पोर्तुगीज Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
13 milale
15
15/13
15/15
Nice you are good
chan
9/15
Pallavi solunke
13
13
14
01/09/2022 AT 7:07 PM
11/15
Rakesh maskare 11
4 marks
4 marks
14
14/15
15/15
Mukesh maind
14/15
Mukesh maind
14/15
14/15
7
02/09/2022 AT 7:33 PM
14/15
Pallavi Bisen
11/15
15/15
13 /15
14
15/15