Marathi Practice Question Paper 117 [ मराठी सराव परीक्षा ]

1. कंजूष या शब्दाला खालीलपैकी कोणते शब्द समानार्थी आहेत ?

 
 
 
 

2. खालील म्हण योग्य पर्याय निवडून पूर्ण करा.
‘……’च्या मागोमाग ‘ग’ येतो.

 
 
 
 

3. भर मांडवात श्रीधरने त्याच्या लहान भावाच्या श्रीमुखात दिली.- शब्दशक्ती ओळखा.

 
 
 
 

4. शुद्ध शब्द निवडा.

 
 
 
 

5. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य आलंकारिक शब्द निवडा.
धड इकडे ना तिकडे : ? : अत्यंत मूर्ख माणूस : अकलेचा खंदक

 
 
 
 

6. दवाखाना हा ……….. शब्द आहे.

 
 
 
 

7. पुढील नामाचा प्रकार ओळखा.
गुलामगिरी

 
 
 
 

8. मराठीचे जॉन्सन या टोपण नावाने खालीलपैकी कोण ओळखले जातात ?

 
 
 
 

9. पर्यायातून अनेकवचनी शब्द निवडा.

 
 
 
 

10. सहपरिवार या सामासिक शब्दाचा विग्रह कसा होतो ?

 
 
 
 

11. संयुक्त वाक्य बनवा.
कडाक्याची थंडी आहे. सोबत गरम कपडे घ्यावे लागतील.

 
 
 
 

12. खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा.
भावनेचा बांध फुटणे

 
 
 
 

13. गटात न बसणारा वर्ण कोणता ते दिलेल्या पर्यायातून निवडा.

 
 
 
 

14. खाली दिलेल्या शब्दसमुहासाठी योग्य तो शब्द निवडा.
डोक्यावरून ओझे वाहून नेणारा

 
 
 
 

15. चुकीचा पर्याय निवडा.

 
 
 
 

Question 1 of 15


आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..

25 thoughts on “Marathi Practice Question Paper 117 [ मराठी सराव परीक्षा ]”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!