Marathi Practice Question Paper 117 [ मराठी सराव परीक्षा ] 28 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 01/09/2022 1. खाली दिलेल्या शब्दसमुहासाठी योग्य तो शब्द निवडा. डोक्यावरून ओझे वाहून नेणारा हमाल माथेफिरू मिंधा माथाडी2. भर मांडवात श्रीधरने त्याच्या लहान भावाच्या श्रीमुखात दिली.- शब्दशक्ती ओळखा. अभिधा लक्षणा यापैकी नाही व्यंजना3. खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा. भावनेचा बांध फुटणे खोटी शक्ती दाखवणे भांबावून जाणे दाबून ठेवलेली भावना उफाळून येणे परिस्थितीची जाणीव होणे4. दवाखाना हा ……….. शब्द आहे. पोर्तुगीज अरबी फारसी हिंदी5. संयुक्त वाक्य बनवा. कडाक्याची थंडी आहे. सोबत गरम कपडे घ्यावे लागतील. कडाक्याची थंडी असली की सोबत गरम कपडे घ्यावे लागतात का ? कडाक्याची थंडी असल्यामुळे सोबत गरम कपडे घ्यावे लागतील. कडाक्याची थंडी आहे म्हणून सोबत गरम कपडे घ्यावे लागतील. जर कडाक्याची थंडी असेल तर सोबत गरम कपडे घ्यावे लागतील.6. मराठीचे जॉन्सन या टोपण नावाने खालीलपैकी कोण ओळखले जातात ? कृष्णशास्त्री चिपळूणकर माधव त्र्यंबक पटवर्धन कृष्णाजी केशव दामले माणिक शंकर गोडघाटे7. सहपरिवार या सामासिक शब्दाचा विग्रह कसा होतो ? सोबत असलेला परिवार परिवारासहित असा तो यापैकी नाही स + परिवार8. पर्यायातून अनेकवचनी शब्द निवडा. लाटणी खेडे गाणे मडके9. गटात न बसणारा वर्ण कोणता ते दिलेल्या पर्यायातून निवडा. उ ऊ इ अ10. कंजूष या शब्दाला खालीलपैकी कोणते शब्द समानार्थी आहेत ? कुचर उठाळ खंक कृपण यापैकी नाही कांत भ्रतार11. खालील म्हण योग्य पर्याय निवडून पूर्ण करा. ‘……’च्या मागोमाग ‘ग’ येतो. म ख श्री क12. शुद्ध शब्द निवडा. मातृभुमी मात्रुभूमी मातृभूमि मातृभूमी13. चुकीचा पर्याय निवडा. सर्व पर्याय योग्य आहेत. स्वभाव+उक्ती = स्वभावोक्ती वधू+त्कर्ष = वधूउत्कर्ष गण+ईश = गणेश14. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य आलंकारिक शब्द निवडा. धड इकडे ना तिकडे : ? : अत्यंत मूर्ख माणूस : अकलेचा खंदक त्रिशंकू मायेचा पूत टोळभैरव नंदीबैल15. पुढील नामाचा प्रकार ओळखा. गुलामगिरी सामान्य नाम भाववाचक नाम विशेष नाम सर्वनाम Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
13 milale
15
15/13
15/15
Nice you are good
chan
9/15
Pallavi solunke
13
13
14
01/09/2022 AT 7:07 PM
11/15
Rakesh maskare 11
4 marks
4 marks
14
14/15
15/15
Mukesh maind
14/15
Mukesh maind
14/15
14/15
7
02/09/2022 AT 7:33 PM
14/15
Pallavi Bisen
11/15
15/15
13 /15
14
15/15