Marathi Practice Question Paper 73 | मराठी सराव परीक्षा 30 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 10/01/2024 1. यशोदेचा कृष्ण सुंदर दिसतो – या वाक्यातील सुंदर हा शब्द …. आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] उद्देश आधारपूरक विधीपूरक विधेय2. खालील शब्दांतून शुद्ध शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] तिपट्ट तिपट तिप्पट त्तीपट3. रानकवी या टोपण नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] ना वा केळकर त्र्यंबक बापूजी ठोंबरे आत्माराम रावजी देशपांडे ना धों महानोर4. मऊमऊ हे विशेषण ….. आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अनुकरणवाचक सामासिक पूर्णाभ्यस्त अंशाभ्यस्त5. खालील पैकी कोणत्या वर्णाला कंपित वर्ण असेही म्हणतात ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] ऱ् ह् त् श्6. …. ! मला तुझे भाषण आवडले – या वाक्यासाठी योग्य केवलप्रयोगी अव्यय निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अगो अरे छान छे7. वराह म्हणजे काय ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] मासा गाय डुक्कर कुत्रा8. रेणुसोबत हॉस्पिटल मध्ये कोणीतरी नको का ? – या वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] रेणुसोबत हॉस्पिटल मध्ये कोणी तरी असायला पाहिजे रेणूसोबत हॉस्पिटल मध्ये कोणीही गेलेले नाही रेणूसोबत हॉस्पिटलमध्ये कोणीही नाही रेणूसोबत हॉस्पिटल मध्ये कोण गेले आहे?9. आजच्या ठरलेल्या चर्चेतून ……. कारण चर्चा झालीच नाही – हे वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य वाक्यांश निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] चर्चा झाली नाही सर्व काही निष्पन्न झाले चर्चा ठरली नाही काहीही निष्पन्न झाले नाही10. 1. करिता 2. साठी 3. निमित्त – हे कोणत्या प्रकारचे शब्दयोगी अव्यय आहे ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] तुलनावाचक व्यतिरेकवाचक गतिवाचक हेतूवाचक11. आत्मवाचक सर्वनामाचे वाक्य निवडा 1. वैभव दवाखान्यात गेला 2. आपण त्याला भेटायला जाऊ. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] दोन्हीही फक्त 1 एकही नाही फक्त 212. बेडूक या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप तयार करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] बेडूक बेडकीन बेंडुक बेडकी13. आहे मी राक्षस जरी हृदय माझे भगवंताचे! या वाक्याचा अलंकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] रूपक अनन्वय चेतनागुणोक्ती विरोधाभास14. कवी या शब्दाचे सामान्यरूप खालीलपैकी कोणते असेल ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] कवी कवि कवा काव्य15. सगळे काही भेटून पण ….. नसेल तर ते सुख काय कामाचे? – हे वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] समाधान विलास संपत्ती ऐश्वर्य16. पावसाची …. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] रिमरिम झिपझिप झिमझिम रिमझिम17. न्याय x [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] न्यायालय न्यायाधीश वकील अन्याय18. तोंडसुख घेणे या वाक् प्रचाराचा योग्य अर्थ काय होतो? मनसोक्त खाणे जिभेचे चोचले पुरविणे खरडपट्टी काढणे चव घेणे19. हाताच्या काकणाला आरसा कशाला ? – ही म्हण कोणता अर्थ व्यक्त करते ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] सोनाराकडे भरपूर खर्च होणे दोन वेगवेगळे मत कधीही एकत्र येऊ शकत नाही आधीच वाढलेल्या व्यापात आणखी व्याप कशाला ? काही गोष्टींना पुराव्याची गरज नसते20. नीला सकाळी सकाळी गाणे गात आहे – या वाक्यातील धातुसाधित कोणते आहे ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] गात सकाळी गाणे आहे Loading …Question 1 of 20
15
Hi
15
I get a lot of help in practice
16
Hi
Same to
15/20
19
9
20/15
12
18
13/20
14
18
18/20
13
20/20
Navnath walke
19/20
20/20
9
15/20
16/20
20/17
19/20
18/20
20/12
18