Marathi Practice Question Paper 73 | मराठी सराव परीक्षा 30 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 10/01/2024 1. 1. करिता 2. साठी 3. निमित्त – हे कोणत्या प्रकारचे शब्दयोगी अव्यय आहे ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] गतिवाचक तुलनावाचक व्यतिरेकवाचक हेतूवाचक2. सगळे काही भेटून पण ….. नसेल तर ते सुख काय कामाचे? – हे वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] ऐश्वर्य समाधान संपत्ती विलास3. न्याय x [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] वकील न्यायालय अन्याय न्यायाधीश4. मऊमऊ हे विशेषण ….. आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] पूर्णाभ्यस्त अंशाभ्यस्त अनुकरणवाचक सामासिक5. बेडूक या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप तयार करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] बेडकीन बेंडुक बेडूक बेडकी6. नीला सकाळी सकाळी गाणे गात आहे – या वाक्यातील धातुसाधित कोणते आहे ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] आहे गात गाणे सकाळी7. कवी या शब्दाचे सामान्यरूप खालीलपैकी कोणते असेल ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] काव्य कवि कवी कवा8. हाताच्या काकणाला आरसा कशाला ? – ही म्हण कोणता अर्थ व्यक्त करते ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] आधीच वाढलेल्या व्यापात आणखी व्याप कशाला ? काही गोष्टींना पुराव्याची गरज नसते सोनाराकडे भरपूर खर्च होणे दोन वेगवेगळे मत कधीही एकत्र येऊ शकत नाही9. खालील पैकी कोणत्या वर्णाला कंपित वर्ण असेही म्हणतात ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] श् ह् त् ऱ्10. …. ! मला तुझे भाषण आवडले – या वाक्यासाठी योग्य केवलप्रयोगी अव्यय निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] छे छान अरे अगो11. वराह म्हणजे काय ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] मासा गाय डुक्कर कुत्रा12. पावसाची …. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] झिमझिम रिमरिम झिपझिप रिमझिम13. आहे मी राक्षस जरी हृदय माझे भगवंताचे! या वाक्याचा अलंकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अनन्वय चेतनागुणोक्ती रूपक विरोधाभास14. आजच्या ठरलेल्या चर्चेतून ……. कारण चर्चा झालीच नाही – हे वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य वाक्यांश निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] चर्चा झाली नाही सर्व काही निष्पन्न झाले चर्चा ठरली नाही काहीही निष्पन्न झाले नाही15. रानकवी या टोपण नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] ना धों महानोर त्र्यंबक बापूजी ठोंबरे ना वा केळकर आत्माराम रावजी देशपांडे16. तोंडसुख घेणे या वाक् प्रचाराचा योग्य अर्थ काय होतो? खरडपट्टी काढणे जिभेचे चोचले पुरविणे चव घेणे मनसोक्त खाणे17. यशोदेचा कृष्ण सुंदर दिसतो – या वाक्यातील सुंदर हा शब्द …. आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] आधारपूरक उद्देश विधेय विधीपूरक18. खालील शब्दांतून शुद्ध शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] त्तीपट तिप्पट तिपट तिपट्ट19. आत्मवाचक सर्वनामाचे वाक्य निवडा 1. वैभव दवाखान्यात गेला 2. आपण त्याला भेटायला जाऊ. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] दोन्हीही फक्त 1 एकही नाही फक्त 220. रेणुसोबत हॉस्पिटल मध्ये कोणीतरी नको का ? – या वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] रेणूसोबत हॉस्पिटल मध्ये कोण गेले आहे? रेणूसोबत हॉस्पिटल मध्ये कोणीही गेलेले नाही रेणुसोबत हॉस्पिटल मध्ये कोणी तरी असायला पाहिजे रेणूसोबत हॉस्पिटलमध्ये कोणीही नाही Loading …Question 1 of 20
15
Hi
15
I get a lot of help in practice
16
Hi
Same to
15/20
19
9
20/15
12
18
13/20
14
18
18/20
13
20/20
Navnath walke
19/20
20/20
9
15/20
16/20
20/17
19/20
18/20
20/12
18