Marathi Practice Question Paper 73 | मराठी सराव परीक्षा 30 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 10/01/2024 1. न्याय x [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] न्यायालय वकील अन्याय न्यायाधीश2. 1. करिता 2. साठी 3. निमित्त – हे कोणत्या प्रकारचे शब्दयोगी अव्यय आहे ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] गतिवाचक हेतूवाचक व्यतिरेकवाचक तुलनावाचक3. …. ! मला तुझे भाषण आवडले – या वाक्यासाठी योग्य केवलप्रयोगी अव्यय निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] छान अरे अगो छे4. वराह म्हणजे काय ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] डुक्कर कुत्रा गाय मासा5. यशोदेचा कृष्ण सुंदर दिसतो – या वाक्यातील सुंदर हा शब्द …. आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] उद्देश विधीपूरक विधेय आधारपूरक6. खालील पैकी कोणत्या वर्णाला कंपित वर्ण असेही म्हणतात ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] ऱ् त् श् ह्7. बेडूक या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप तयार करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] बेडूक बेडकी बेडकीन बेंडुक8. पावसाची …. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] झिपझिप रिमझिम रिमरिम झिमझिम9. कवी या शब्दाचे सामान्यरूप खालीलपैकी कोणते असेल ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] काव्य कवी कवि कवा10. हाताच्या काकणाला आरसा कशाला ? – ही म्हण कोणता अर्थ व्यक्त करते ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] दोन वेगवेगळे मत कधीही एकत्र येऊ शकत नाही काही गोष्टींना पुराव्याची गरज नसते आधीच वाढलेल्या व्यापात आणखी व्याप कशाला ? सोनाराकडे भरपूर खर्च होणे11. मऊमऊ हे विशेषण ….. आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] सामासिक पूर्णाभ्यस्त अंशाभ्यस्त अनुकरणवाचक12. आत्मवाचक सर्वनामाचे वाक्य निवडा 1. वैभव दवाखान्यात गेला 2. आपण त्याला भेटायला जाऊ. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] दोन्हीही एकही नाही फक्त 1 फक्त 213. आहे मी राक्षस जरी हृदय माझे भगवंताचे! या वाक्याचा अलंकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अनन्वय विरोधाभास रूपक चेतनागुणोक्ती14. खालील शब्दांतून शुद्ध शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] तिप्पट त्तीपट तिपट तिपट्ट15. रानकवी या टोपण नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] ना वा केळकर आत्माराम रावजी देशपांडे त्र्यंबक बापूजी ठोंबरे ना धों महानोर16. रेणुसोबत हॉस्पिटल मध्ये कोणीतरी नको का ? – या वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] रेणूसोबत हॉस्पिटलमध्ये कोणीही नाही रेणूसोबत हॉस्पिटल मध्ये कोणीही गेलेले नाही रेणुसोबत हॉस्पिटल मध्ये कोणी तरी असायला पाहिजे रेणूसोबत हॉस्पिटल मध्ये कोण गेले आहे?17. आजच्या ठरलेल्या चर्चेतून ……. कारण चर्चा झालीच नाही – हे वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य वाक्यांश निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] चर्चा झाली नाही चर्चा ठरली नाही सर्व काही निष्पन्न झाले काहीही निष्पन्न झाले नाही18. सगळे काही भेटून पण ….. नसेल तर ते सुख काय कामाचे? – हे वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] समाधान ऐश्वर्य संपत्ती विलास19. तोंडसुख घेणे या वाक् प्रचाराचा योग्य अर्थ काय होतो? खरडपट्टी काढणे मनसोक्त खाणे जिभेचे चोचले पुरविणे चव घेणे20. नीला सकाळी सकाळी गाणे गात आहे – या वाक्यातील धातुसाधित कोणते आहे ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] गात सकाळी गाणे आहे Loading …Question 1 of 20
15
Hi
15
I get a lot of help in practice
16
Hi
Same to
15/20
19
9
20/15
12
18
13/20
14
18
18/20
13
20/20
Navnath walke
19/20
20/20
9
15/20
16/20
20/17
19/20
18/20
20/12
18