Marathi Practice Question Paper 73 | मराठी सराव परीक्षा 30 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 10/01/2024 1. आत्मवाचक सर्वनामाचे वाक्य निवडा 1. वैभव दवाखान्यात गेला 2. आपण त्याला भेटायला जाऊ. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] फक्त 2 एकही नाही दोन्हीही फक्त 12. पावसाची …. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] रिमझिम झिमझिम रिमरिम झिपझिप3. खालील पैकी कोणत्या वर्णाला कंपित वर्ण असेही म्हणतात ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] त् श् ह् ऱ्4. …. ! मला तुझे भाषण आवडले – या वाक्यासाठी योग्य केवलप्रयोगी अव्यय निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] छे अरे अगो छान5. 1. करिता 2. साठी 3. निमित्त – हे कोणत्या प्रकारचे शब्दयोगी अव्यय आहे ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] हेतूवाचक गतिवाचक व्यतिरेकवाचक तुलनावाचक6. रेणुसोबत हॉस्पिटल मध्ये कोणीतरी नको का ? – या वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] रेणुसोबत हॉस्पिटल मध्ये कोणी तरी असायला पाहिजे रेणूसोबत हॉस्पिटल मध्ये कोण गेले आहे? रेणूसोबत हॉस्पिटल मध्ये कोणीही गेलेले नाही रेणूसोबत हॉस्पिटलमध्ये कोणीही नाही7. बेडूक या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप तयार करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] बेडूक बेंडुक बेडकीन बेडकी8. कवी या शब्दाचे सामान्यरूप खालीलपैकी कोणते असेल ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] कवी कवि काव्य कवा9. हाताच्या काकणाला आरसा कशाला ? – ही म्हण कोणता अर्थ व्यक्त करते ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] आधीच वाढलेल्या व्यापात आणखी व्याप कशाला ? सोनाराकडे भरपूर खर्च होणे दोन वेगवेगळे मत कधीही एकत्र येऊ शकत नाही काही गोष्टींना पुराव्याची गरज नसते10. नीला सकाळी सकाळी गाणे गात आहे – या वाक्यातील धातुसाधित कोणते आहे ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] सकाळी आहे गात गाणे11. सगळे काही भेटून पण ….. नसेल तर ते सुख काय कामाचे? – हे वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] ऐश्वर्य समाधान संपत्ती विलास12. मऊमऊ हे विशेषण ….. आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अनुकरणवाचक सामासिक अंशाभ्यस्त पूर्णाभ्यस्त13. तोंडसुख घेणे या वाक् प्रचाराचा योग्य अर्थ काय होतो? चव घेणे जिभेचे चोचले पुरविणे मनसोक्त खाणे खरडपट्टी काढणे14. आहे मी राक्षस जरी हृदय माझे भगवंताचे! या वाक्याचा अलंकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] रूपक अनन्वय चेतनागुणोक्ती विरोधाभास15. आजच्या ठरलेल्या चर्चेतून ……. कारण चर्चा झालीच नाही – हे वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य वाक्यांश निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] सर्व काही निष्पन्न झाले काहीही निष्पन्न झाले नाही चर्चा झाली नाही चर्चा ठरली नाही16. खालील शब्दांतून शुद्ध शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] तिपट तिप्पट तिपट्ट त्तीपट17. वराह म्हणजे काय ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] गाय कुत्रा डुक्कर मासा18. रानकवी या टोपण नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] त्र्यंबक बापूजी ठोंबरे ना धों महानोर ना वा केळकर आत्माराम रावजी देशपांडे19. न्याय x [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अन्याय न्यायाधीश वकील न्यायालय20. यशोदेचा कृष्ण सुंदर दिसतो – या वाक्यातील सुंदर हा शब्द …. आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] विधीपूरक आधारपूरक विधेय उद्देश Loading …Question 1 of 20
15
Hi
15
I get a lot of help in practice
16
Hi
Same to
15/20
19
9
20/15
12
18
13/20
14
18
18/20
13
20/20
Navnath walke
19/20
20/20
9
15/20
16/20
20/17
19/20
18/20
20/12
18