Marathi Practice Question Paper 73 | मराठी सराव परीक्षा 30 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 10/01/2024 1. कवी या शब्दाचे सामान्यरूप खालीलपैकी कोणते असेल ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] कवि काव्य कवी कवा2. आजच्या ठरलेल्या चर्चेतून ……. कारण चर्चा झालीच नाही – हे वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य वाक्यांश निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] चर्चा ठरली नाही चर्चा झाली नाही काहीही निष्पन्न झाले नाही सर्व काही निष्पन्न झाले3. मऊमऊ हे विशेषण ….. आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अनुकरणवाचक सामासिक पूर्णाभ्यस्त अंशाभ्यस्त4. आहे मी राक्षस जरी हृदय माझे भगवंताचे! या वाक्याचा अलंकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अनन्वय विरोधाभास चेतनागुणोक्ती रूपक5. यशोदेचा कृष्ण सुंदर दिसतो – या वाक्यातील सुंदर हा शब्द …. आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] उद्देश विधेय आधारपूरक विधीपूरक6. …. ! मला तुझे भाषण आवडले – या वाक्यासाठी योग्य केवलप्रयोगी अव्यय निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अगो छे छान अरे7. नीला सकाळी सकाळी गाणे गात आहे – या वाक्यातील धातुसाधित कोणते आहे ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] गाणे सकाळी आहे गात8. न्याय x [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अन्याय न्यायाधीश न्यायालय वकील9. रेणुसोबत हॉस्पिटल मध्ये कोणीतरी नको का ? – या वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] रेणुसोबत हॉस्पिटल मध्ये कोणी तरी असायला पाहिजे रेणूसोबत हॉस्पिटल मध्ये कोणीही गेलेले नाही रेणूसोबत हॉस्पिटल मध्ये कोण गेले आहे? रेणूसोबत हॉस्पिटलमध्ये कोणीही नाही10. आत्मवाचक सर्वनामाचे वाक्य निवडा 1. वैभव दवाखान्यात गेला 2. आपण त्याला भेटायला जाऊ. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] एकही नाही दोन्हीही फक्त 2 फक्त 111. वराह म्हणजे काय ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] कुत्रा डुक्कर मासा गाय12. पावसाची …. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] रिमरिम झिपझिप रिमझिम झिमझिम13. सगळे काही भेटून पण ….. नसेल तर ते सुख काय कामाचे? – हे वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] ऐश्वर्य विलास संपत्ती समाधान14. खालील पैकी कोणत्या वर्णाला कंपित वर्ण असेही म्हणतात ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] त् ऱ् श् ह्15. खालील शब्दांतून शुद्ध शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] तिपट तिपट्ट त्तीपट तिप्पट16. तोंडसुख घेणे या वाक् प्रचाराचा योग्य अर्थ काय होतो? मनसोक्त खाणे चव घेणे खरडपट्टी काढणे जिभेचे चोचले पुरविणे17. हाताच्या काकणाला आरसा कशाला ? – ही म्हण कोणता अर्थ व्यक्त करते ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] आधीच वाढलेल्या व्यापात आणखी व्याप कशाला ? सोनाराकडे भरपूर खर्च होणे दोन वेगवेगळे मत कधीही एकत्र येऊ शकत नाही काही गोष्टींना पुराव्याची गरज नसते18. 1. करिता 2. साठी 3. निमित्त – हे कोणत्या प्रकारचे शब्दयोगी अव्यय आहे ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] व्यतिरेकवाचक तुलनावाचक हेतूवाचक गतिवाचक19. रानकवी या टोपण नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] ना वा केळकर आत्माराम रावजी देशपांडे त्र्यंबक बापूजी ठोंबरे ना धों महानोर20. बेडूक या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप तयार करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] बेडकी बेडूक बेडकीन बेंडुक Loading …Question 1 of 20
15
Hi
15
I get a lot of help in practice
16
Hi
Same to
15/20
19
9
20/15
12
18
13/20
14
18
18/20
13
20/20
Navnath walke
19/20
20/20
9
15/20
16/20
20/17
19/20
18/20
20/12
18