Marathi Practice Question Paper 75 | मराठी सराव परीक्षा 75 30 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 24/01/2024 1. स्वाती मंद बोलते – या वाक्यातील मंद हा शब्द …. आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] क्रियाविशेषण सर्वनाम शब्दयोगी अव्यय विशेषण2. रमापती हा शब्द कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] महादेव राम गणपती विष्णू3. राजपुत्र हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अव्ययीभाव द्वंद्व बहुव्रीही तत्पुरुष4. ती सुंदर गाते – वाक्यातील विधानपूरक ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] गाते ती एकही नाही सुंदर5. आवृत्त या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] वृत्त अनावृत्त अनवृत्त आवृत्ती6. करवंदाची …. असते [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] थप्पी जुडी जाळी गड्डी7. निखिल एक मुलगा आहे – या वाक्यातील जातीवाचक नाम ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] निखिल एक मुलगा आहे8. उल्लेख या शब्दाची संधी सोडवा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] उत् + लेख उल् + लेख उ + लेख उल्ल + एख9. काम करण्यास सक्षम असणारा व्यक्ती ….. – शब्दसमूहाबद्दल एक शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] कार्यकारी कर्ता कार्यकर्ता कार्यक्षम10. द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम वापरलेले वाक्य ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] त्यांनी सर्व तयारी केली होती मी काही कोणाचे ऐकून घेणार नाही तू नुसताच मोठा झाला आहे ! पुस्तकाचा वापर ज्ञान ग्रहण करण्यासाठी केला जातो11. शब्दयोगी अव्यय वापरलेले वाक्य ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] पेन पुस्तकावर आहे माझे काम पूर्ण झाले पुढे बघा मला झाडू दे12. दुहेरी हाडाच्या मुलांची तब्बेत लवकर सुधारते – या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] गुण विशेषण संख्या विशेषण सार्वनामिक विशेषण क्रिया विशेषण13. तू बोलत रहा – या वाक्याचे नकारार्थी वाक्यात रुपांतर करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] तू शांत बस तू बोलत राहू नको तू शांत बसू नको तू बसून रहा14. खालील पर्यायातून दीर्घ स्वर ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] ओ ऐ आ औ15. ऊन हून – हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] द्वितीया तृतीया पंचमी चतुर्थी16. खानाने राजांना मारण्याचा ….. उचलला – हे वाक्य पूर्ण होण्यास योग्य वाक् प्रचार निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] कट्यार चाकू भाला विडा17. शुद्ध शब्द ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] संबध संबंध सबंध सबध18. नवीन कर्मणी प्रयोगाचे उदाहरण ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] बॅटरी माळ्यावर ठेवून झाली आजी दुकानात गेली खुर्ची मयूरकडून तुटली गेली आज खिचडीचा बेत आहे19. एखादी कल्पना आहे त्यापेक्षा अधिक फुगवून सांगणे हे कोणत्या अलंकाराचे लक्षण आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] दृष्टांत अतिशयोक्ती रूपक अनन्वय20. प्रकाश जेवताना बोलत नसे – वाक्याचा काळ ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] यापैकी नाही रीति भविष्यकाळ रीति वर्तमानकाळ रीति भूतकाळ21. सगळी माणसे सारख्याच स्वभावाची असतात या अर्थाची म्हण निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] खाण तशी माती कुडी तशी फोडी उसाच्या पोटी कापुस एका माळेचे मणी22. हात हा शब्द …. आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] तद्भव देशी तत्सम कानडी23. डॉक्टर काठीच्या मदतीने आजीला चालवतात – क्रियापद प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] प्रयोजक शक्य अकरणरूप गौण24. आवाज आला पण वीज चमकली नाही – या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] विकल्पबोधक समुच्चयबोधक परिणामबोधक न्यूनत्वबोधक25. खालील चारपैकी एक शब्द प्रत्ययघटित आहे तो ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अनुरूप सावकारी प्रतिबिंब अव्यय Loading …Question 1 of 25
Excellent
23/25
25
24
All the best
Thank you
Mast ahe
23/25
Parbhani
24
24/25, nice quize
24/25
23/25
24
22/25
19
23/25
22/25
25=23
20/25
Chandrapur
20
18
24
25
Gadchiroli
25=13
22/25
MH-18 Dhule
25/16
Thank you