Marathi Practice Question Paper 75 | मराठी सराव परीक्षा 75 30 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 24/01/2024 1. द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम वापरलेले वाक्य ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] मी काही कोणाचे ऐकून घेणार नाही तू नुसताच मोठा झाला आहे ! त्यांनी सर्व तयारी केली होती पुस्तकाचा वापर ज्ञान ग्रहण करण्यासाठी केला जातो2. निखिल एक मुलगा आहे – या वाक्यातील जातीवाचक नाम ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] एक मुलगा आहे निखिल3. रमापती हा शब्द कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] महादेव विष्णू गणपती राम4. डॉक्टर काठीच्या मदतीने आजीला चालवतात – क्रियापद प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] गौण अकरणरूप शक्य प्रयोजक5. उल्लेख या शब्दाची संधी सोडवा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] उल्ल + एख उत् + लेख उ + लेख उल् + लेख6. एखादी कल्पना आहे त्यापेक्षा अधिक फुगवून सांगणे हे कोणत्या अलंकाराचे लक्षण आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] रूपक अनन्वय अतिशयोक्ती दृष्टांत7. ती सुंदर गाते – वाक्यातील विधानपूरक ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] एकही नाही सुंदर ती गाते8. शुद्ध शब्द ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] सबंध सबध संबंध संबध9. राजपुत्र हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अव्ययीभाव द्वंद्व तत्पुरुष बहुव्रीही10. स्वाती मंद बोलते – या वाक्यातील मंद हा शब्द …. आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] सर्वनाम क्रियाविशेषण विशेषण शब्दयोगी अव्यय11. काम करण्यास सक्षम असणारा व्यक्ती ….. – शब्दसमूहाबद्दल एक शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] कार्यक्षम कार्यकारी कार्यकर्ता कर्ता12. करवंदाची …. असते [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] थप्पी जुडी गड्डी जाळी13. आवाज आला पण वीज चमकली नाही – या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] परिणामबोधक विकल्पबोधक न्यूनत्वबोधक समुच्चयबोधक14. हात हा शब्द …. आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] तद्भव तत्सम कानडी देशी15. शब्दयोगी अव्यय वापरलेले वाक्य ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] मला झाडू दे माझे काम पूर्ण झाले पेन पुस्तकावर आहे पुढे बघा16. तू बोलत रहा – या वाक्याचे नकारार्थी वाक्यात रुपांतर करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] तू बोलत राहू नको तू शांत बसू नको तू बसून रहा तू शांत बस17. दुहेरी हाडाच्या मुलांची तब्बेत लवकर सुधारते – या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] सार्वनामिक विशेषण क्रिया विशेषण गुण विशेषण संख्या विशेषण18. ऊन हून – हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] चतुर्थी तृतीया पंचमी द्वितीया19. प्रकाश जेवताना बोलत नसे – वाक्याचा काळ ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] यापैकी नाही रीति वर्तमानकाळ रीति भूतकाळ रीति भविष्यकाळ20. सगळी माणसे सारख्याच स्वभावाची असतात या अर्थाची म्हण निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] उसाच्या पोटी कापुस एका माळेचे मणी कुडी तशी फोडी खाण तशी माती21. खालील पर्यायातून दीर्घ स्वर ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] औ ओ ऐ आ22. खानाने राजांना मारण्याचा ….. उचलला – हे वाक्य पूर्ण होण्यास योग्य वाक् प्रचार निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] चाकू भाला विडा कट्यार23. खालील चारपैकी एक शब्द प्रत्ययघटित आहे तो ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] प्रतिबिंब सावकारी अनुरूप अव्यय24. आवृत्त या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] वृत्त अनावृत्त आवृत्ती अनवृत्त25. नवीन कर्मणी प्रयोगाचे उदाहरण ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] बॅटरी माळ्यावर ठेवून झाली आजी दुकानात गेली खुर्ची मयूरकडून तुटली गेली आज खिचडीचा बेत आहे Loading …Question 1 of 25
Excellent
23/25
25
24
All the best
Thank you
Mast ahe
23/25
Parbhani
24
24/25, nice quize
24/25
23/25
24
22/25
19
23/25
22/25
25=23
20/25
Chandrapur
20
18
24
25
Gadchiroli
25=13
22/25
MH-18 Dhule
25/16
Thank you