Marathi Practice Question Paper 75 | मराठी सराव परीक्षा 75 30 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 24/01/2024 1. प्रकाश जेवताना बोलत नसे – वाक्याचा काळ ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] रीति वर्तमानकाळ रीति भविष्यकाळ रीति भूतकाळ यापैकी नाही2. करवंदाची …. असते [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] जाळी गड्डी थप्पी जुडी3. उल्लेख या शब्दाची संधी सोडवा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] उ + लेख उल् + लेख उत् + लेख उल्ल + एख4. स्वाती मंद बोलते – या वाक्यातील मंद हा शब्द …. आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] क्रियाविशेषण सर्वनाम विशेषण शब्दयोगी अव्यय5. रमापती हा शब्द कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] महादेव राम गणपती विष्णू6. तू बोलत रहा – या वाक्याचे नकारार्थी वाक्यात रुपांतर करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] तू बोलत राहू नको तू बसून रहा तू शांत बस तू शांत बसू नको7. शब्दयोगी अव्यय वापरलेले वाक्य ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] पेन पुस्तकावर आहे माझे काम पूर्ण झाले मला झाडू दे पुढे बघा8. निखिल एक मुलगा आहे – या वाक्यातील जातीवाचक नाम ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] एक निखिल आहे मुलगा9. नवीन कर्मणी प्रयोगाचे उदाहरण ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] आज खिचडीचा बेत आहे खुर्ची मयूरकडून तुटली गेली बॅटरी माळ्यावर ठेवून झाली आजी दुकानात गेली10. आवृत्त या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अनावृत्त वृत्त आवृत्ती अनवृत्त11. सगळी माणसे सारख्याच स्वभावाची असतात या अर्थाची म्हण निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] एका माळेचे मणी खाण तशी माती उसाच्या पोटी कापुस कुडी तशी फोडी12. शुद्ध शब्द ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] सबंध संबध संबंध सबध13. खालील चारपैकी एक शब्द प्रत्ययघटित आहे तो ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अनुरूप अव्यय सावकारी प्रतिबिंब14. खानाने राजांना मारण्याचा ….. उचलला – हे वाक्य पूर्ण होण्यास योग्य वाक् प्रचार निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] कट्यार विडा चाकू भाला15. खालील पर्यायातून दीर्घ स्वर ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] औ ओ आ ऐ16. द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम वापरलेले वाक्य ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] पुस्तकाचा वापर ज्ञान ग्रहण करण्यासाठी केला जातो त्यांनी सर्व तयारी केली होती मी काही कोणाचे ऐकून घेणार नाही तू नुसताच मोठा झाला आहे !17. ती सुंदर गाते – वाक्यातील विधानपूरक ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] गाते एकही नाही सुंदर ती18. हात हा शब्द …. आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] तद्भव देशी कानडी तत्सम19. काम करण्यास सक्षम असणारा व्यक्ती ….. – शब्दसमूहाबद्दल एक शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] कर्ता कार्यक्षम कार्यकारी कार्यकर्ता20. राजपुत्र हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अव्ययीभाव तत्पुरुष द्वंद्व बहुव्रीही21. आवाज आला पण वीज चमकली नाही – या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] समुच्चयबोधक विकल्पबोधक न्यूनत्वबोधक परिणामबोधक22. एखादी कल्पना आहे त्यापेक्षा अधिक फुगवून सांगणे हे कोणत्या अलंकाराचे लक्षण आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अतिशयोक्ती दृष्टांत रूपक अनन्वय23. दुहेरी हाडाच्या मुलांची तब्बेत लवकर सुधारते – या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] गुण विशेषण क्रिया विशेषण सार्वनामिक विशेषण संख्या विशेषण24. डॉक्टर काठीच्या मदतीने आजीला चालवतात – क्रियापद प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] गौण प्रयोजक शक्य अकरणरूप25. ऊन हून – हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] चतुर्थी द्वितीया तृतीया पंचमी Loading …Question 1 of 25
Excellent
23/25
25
24
All the best
Thank you
Mast ahe
23/25
Parbhani
24
24/25, nice quize
24/25
23/25
24
22/25
19
23/25
22/25
25=23
20/25
Chandrapur
20
18
24
25
Gadchiroli
25=13
22/25
MH-18 Dhule
25/16
Thank you