Marathi Practice Question Paper 75 | मराठी सराव परीक्षा 75 30 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 24/01/2024 1. खालील चारपैकी एक शब्द प्रत्ययघटित आहे तो ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अनुरूप अव्यय सावकारी प्रतिबिंब2. आवाज आला पण वीज चमकली नाही – या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] न्यूनत्वबोधक समुच्चयबोधक परिणामबोधक विकल्पबोधक3. ऊन हून – हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी4. रमापती हा शब्द कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] राम गणपती विष्णू महादेव5. काम करण्यास सक्षम असणारा व्यक्ती ….. – शब्दसमूहाबद्दल एक शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] कार्यकारी कर्ता कार्यकर्ता कार्यक्षम6. शुद्ध शब्द ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] संबंध सबंध सबध संबध7. एखादी कल्पना आहे त्यापेक्षा अधिक फुगवून सांगणे हे कोणत्या अलंकाराचे लक्षण आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अनन्वय रूपक दृष्टांत अतिशयोक्ती8. द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम वापरलेले वाक्य ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] त्यांनी सर्व तयारी केली होती मी काही कोणाचे ऐकून घेणार नाही तू नुसताच मोठा झाला आहे ! पुस्तकाचा वापर ज्ञान ग्रहण करण्यासाठी केला जातो9. डॉक्टर काठीच्या मदतीने आजीला चालवतात – क्रियापद प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] गौण अकरणरूप शक्य प्रयोजक10. हात हा शब्द …. आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] तत्सम कानडी तद्भव देशी11. करवंदाची …. असते [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] थप्पी जुडी गड्डी जाळी12. ती सुंदर गाते – वाक्यातील विधानपूरक ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] ती गाते सुंदर एकही नाही13. राजपुत्र हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अव्ययीभाव द्वंद्व बहुव्रीही तत्पुरुष14. सगळी माणसे सारख्याच स्वभावाची असतात या अर्थाची म्हण निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] उसाच्या पोटी कापुस खाण तशी माती एका माळेचे मणी कुडी तशी फोडी15. खालील पर्यायातून दीर्घ स्वर ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] औ ओ ऐ आ16. प्रकाश जेवताना बोलत नसे – वाक्याचा काळ ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] यापैकी नाही रीति भविष्यकाळ रीति भूतकाळ रीति वर्तमानकाळ17. शब्दयोगी अव्यय वापरलेले वाक्य ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] माझे काम पूर्ण झाले पुढे बघा मला झाडू दे पेन पुस्तकावर आहे18. स्वाती मंद बोलते – या वाक्यातील मंद हा शब्द …. आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] शब्दयोगी अव्यय क्रियाविशेषण विशेषण सर्वनाम19. उल्लेख या शब्दाची संधी सोडवा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] उल्ल + एख उल् + लेख उ + लेख उत् + लेख20. नवीन कर्मणी प्रयोगाचे उदाहरण ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] आजी दुकानात गेली आज खिचडीचा बेत आहे खुर्ची मयूरकडून तुटली गेली बॅटरी माळ्यावर ठेवून झाली21. तू बोलत रहा – या वाक्याचे नकारार्थी वाक्यात रुपांतर करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] तू बसून रहा तू शांत बसू नको तू शांत बस तू बोलत राहू नको22. खानाने राजांना मारण्याचा ….. उचलला – हे वाक्य पूर्ण होण्यास योग्य वाक् प्रचार निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] चाकू भाला कट्यार विडा23. दुहेरी हाडाच्या मुलांची तब्बेत लवकर सुधारते – या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] सार्वनामिक विशेषण संख्या विशेषण गुण विशेषण क्रिया विशेषण24. निखिल एक मुलगा आहे – या वाक्यातील जातीवाचक नाम ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] एक आहे मुलगा निखिल25. आवृत्त या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अनावृत्त अनवृत्त वृत्त आवृत्ती Loading …Question 1 of 25
Excellent
23/25
25
24
All the best
Thank you
Mast ahe
23/25
Parbhani
24
24/25, nice quize
24/25
23/25
24
22/25
19
23/25
22/25
25=23
20/25
Chandrapur
20
18
24
25
Gadchiroli
25=13
22/25
MH-18 Dhule
25/16
Thank you