Marathi Practice Question Paper 75 | मराठी सराव परीक्षा 75 30 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 24/01/2024 1. एखादी कल्पना आहे त्यापेक्षा अधिक फुगवून सांगणे हे कोणत्या अलंकाराचे लक्षण आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अनन्वय अतिशयोक्ती रूपक दृष्टांत2. शब्दयोगी अव्यय वापरलेले वाक्य ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] पुढे बघा माझे काम पूर्ण झाले पेन पुस्तकावर आहे मला झाडू दे3. काम करण्यास सक्षम असणारा व्यक्ती ….. – शब्दसमूहाबद्दल एक शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] कार्यकारी कार्यक्षम कार्यकर्ता कर्ता4. दुहेरी हाडाच्या मुलांची तब्बेत लवकर सुधारते – या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] गुण विशेषण सार्वनामिक विशेषण संख्या विशेषण क्रिया विशेषण5. आवाज आला पण वीज चमकली नाही – या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] परिणामबोधक समुच्चयबोधक विकल्पबोधक न्यूनत्वबोधक6. तू बोलत रहा – या वाक्याचे नकारार्थी वाक्यात रुपांतर करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] तू बसून रहा तू बोलत राहू नको तू शांत बसू नको तू शांत बस7. सगळी माणसे सारख्याच स्वभावाची असतात या अर्थाची म्हण निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] खाण तशी माती एका माळेचे मणी उसाच्या पोटी कापुस कुडी तशी फोडी8. ऊन हून – हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] चतुर्थी पंचमी तृतीया द्वितीया9. शुद्ध शब्द ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] संबंध सबंध सबध संबध10. राजपुत्र हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अव्ययीभाव बहुव्रीही द्वंद्व तत्पुरुष11. खालील पर्यायातून दीर्घ स्वर ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] ऐ ओ आ औ12. खानाने राजांना मारण्याचा ….. उचलला – हे वाक्य पूर्ण होण्यास योग्य वाक् प्रचार निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] चाकू कट्यार विडा भाला13. नवीन कर्मणी प्रयोगाचे उदाहरण ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] आजी दुकानात गेली बॅटरी माळ्यावर ठेवून झाली खुर्ची मयूरकडून तुटली गेली आज खिचडीचा बेत आहे14. आवृत्त या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अनवृत्त वृत्त आवृत्ती अनावृत्त15. प्रकाश जेवताना बोलत नसे – वाक्याचा काळ ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] रीति भविष्यकाळ रीति वर्तमानकाळ रीति भूतकाळ यापैकी नाही16. उल्लेख या शब्दाची संधी सोडवा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] उत् + लेख उल्ल + एख उ + लेख उल् + लेख17. द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम वापरलेले वाक्य ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] पुस्तकाचा वापर ज्ञान ग्रहण करण्यासाठी केला जातो तू नुसताच मोठा झाला आहे ! त्यांनी सर्व तयारी केली होती मी काही कोणाचे ऐकून घेणार नाही18. डॉक्टर काठीच्या मदतीने आजीला चालवतात – क्रियापद प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] प्रयोजक शक्य अकरणरूप गौण19. रमापती हा शब्द कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] राम गणपती विष्णू महादेव20. स्वाती मंद बोलते – या वाक्यातील मंद हा शब्द …. आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] विशेषण सर्वनाम शब्दयोगी अव्यय क्रियाविशेषण21. खालील चारपैकी एक शब्द प्रत्ययघटित आहे तो ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] सावकारी प्रतिबिंब अनुरूप अव्यय22. हात हा शब्द …. आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] कानडी तद्भव देशी तत्सम23. ती सुंदर गाते – वाक्यातील विधानपूरक ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] गाते एकही नाही ती सुंदर24. करवंदाची …. असते [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] गड्डी थप्पी जुडी जाळी25. निखिल एक मुलगा आहे – या वाक्यातील जातीवाचक नाम ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] मुलगा एक निखिल आहे Loading …Question 1 of 25
Excellent
23/25
25
24
All the best
Thank you
Mast ahe
23/25
Parbhani
24
24/25, nice quize
24/25
23/25
24
22/25
19
23/25
22/25
25=23
20/25
Chandrapur
20
18
24
25
Gadchiroli
25=13
22/25
MH-18 Dhule
25/16
Thank you