Marathi Practice Question Paper 80 | मराठी सराव परीक्षा 80 21 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 22/02/2024 1. खालील पैकी कोणते वाक्य संयुक्त वाक्य आहे ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] पाऊस पडेल आणि मी रेनकोट विकत घेईल जर पाऊस पडला तर मी रेनकोट विकत घेईल पाऊस पडल्यावर मी रेनकोट विकत घेईल पाऊस पडल्यामुळे मी रेनकोट विकत घेईल 2. जगाचा नाश होण्याची वेळ – हा अर्थ सांगणारा एकच शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अंत प्रलयकाळ विध्वंस मोक्ष 3. जादूगाराने सुईने दगड फोडला – या वाक्यातील कोणत्या शब्दाचा कारकार्थ करण आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] फोडला दगड जादूगाराने सुईने 4. पुरुषार्थ – या शब्दाचा विचार केल्यास हा शब्द ….. चे उदाहरण आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] विसर्ग संधी स्वर संधी पररूप संधी व्यंजन संधी 5. ऐकणाऱ्याने प्रतिसाद देत ऐकावे – या वाक्यातील पहिला शब्द हा … आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] विशेषणसाधित नाम अव्ययसाधित नाम धातुसाधित नाम भाववाचक नाम 6. शंतनु घरी आला तेव्हा प्रिया रडत होती – या वाक्यात कोणत्या दोन काळाचा उपयोग केला आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] चालू भूतकाळ आणि पूर्ण भूतकाळ साधा भूतकाळ आणि साधा भूतकाळ साधा भूतकाळ आणि पूर्ण भूतकाळ साधा भूतकाळ आणि चालू भूतकाळ 7. घाबरलेला उंदीर पटकन बिळात जाऊन बसला – या वाक्यात आलेला पटकन हा शब्द … आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] क्रियाविशेषण अव्यय प्रत्यक्ष कर्म शब्दयोगी अव्यय विशेषण 8. झोपलेले बाळ सुंदर दिसते – या वाक्यातील विधी विशेषण कोणते आहे? दिसते झोपलेले बाळ सुंदर 9. कावळ्याच्या शापाने …. मरत नाही – ही म्हण पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] गाय शेळी म्हैस मेंढी 10. खालील पर्यायातून शुद्ध शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] उत्कष्ट उत्कृष्ठ उत्क्रष्ट उत्कृष्ट 11. पुरणपोळी हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] तत्पुरुष बहूव्रीही द्वंद्व अव्ययीभाव 12. सत्ता असणाऱ्याकडून सामान्य लोक चिरडले जातात – वाक्याचा प्रयोग ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] भावे प्रयोग नवीन कर्मणी प्रयोग सकर्मक कर्तरी प्रयोग अकर्मक कर्तरी प्रयोग 13. पिलू या शब्दाचे अनेकवचनी रूप खालीलपैकी कोणते आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] पिल्ले पिलू पिले पिल्लू 14. अन्नास जागणे – या वाक् प्रचाराद्वारे कोणता अर्थ व्यक्त होतो? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अन्न ही एकमेव समस्या असणे उपकाराची जाणीव ठेवणे रक्षण करण्यासाठी जागी राहणे भुकेमुळे झोप न येणे 15. देवमाणूस – या आलंकारिक शब्दाचा काय अर्थ होतो? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] ईश्वर सज्जन मनुष्य मनुष्य संत 16. दंभ म्हणजे काय ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] एक प्रकारची दोरी पाप ढोंग सुंठ 17. दुर्भिक्ष x [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] दीक्षा सुबत्ता भिक्षा भिकारी 18. खालील पर्यायातून तत्सम शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] वृक्ष विंचू विठोबा विटी दांडू 19. किती सुंदर दृश्य आहे हे – या वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह येईल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] ! . – ? 20. पाऊस पडावा म्हणून आम्ही प्रार्थना करत आहोत – या वाक्यातील उभयान्वयी अव्यय ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] प्रार्थना म्हणून पडावा करत Loading … Question 1 of 20
प्रति
15
Good Score
Keep it up
16
15/20
14
20
17
Question 2 wrong answer ahe correct answer 1 ahe
18/20
20/2
11
14
11
19/20
20\17
16
PRASHANT UDAN
18
16/20
13/20
17/20