Marathi Practice Question Paper 80 | मराठी सराव परीक्षा 80 23 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 22/02/2024 1. देवमाणूस – या आलंकारिक शब्दाचा काय अर्थ होतो? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] ईश्वर सज्जन मनुष्य संत मनुष्य2. खालील पर्यायातून तत्सम शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] विटी दांडू विठोबा विंचू वृक्ष3. सत्ता असणाऱ्याकडून सामान्य लोक चिरडले जातात – वाक्याचा प्रयोग ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] नवीन कर्मणी प्रयोग अकर्मक कर्तरी प्रयोग सकर्मक कर्तरी प्रयोग भावे प्रयोग4. अन्नास जागणे – या वाक् प्रचाराद्वारे कोणता अर्थ व्यक्त होतो? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अन्न ही एकमेव समस्या असणे उपकाराची जाणीव ठेवणे भुकेमुळे झोप न येणे रक्षण करण्यासाठी जागी राहणे5. पिलू या शब्दाचे अनेकवचनी रूप खालीलपैकी कोणते आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] पिलू पिले पिल्ले पिल्लू6. ऐकणाऱ्याने प्रतिसाद देत ऐकावे – या वाक्यातील पहिला शब्द हा … आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अव्ययसाधित नाम भाववाचक नाम धातुसाधित नाम विशेषणसाधित नाम7. पुरणपोळी हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] तत्पुरुष द्वंद्व अव्ययीभाव बहूव्रीही8. जगाचा नाश होण्याची वेळ – हा अर्थ सांगणारा एकच शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] विध्वंस अंत मोक्ष प्रलयकाळ9. कावळ्याच्या शापाने …. मरत नाही – ही म्हण पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] शेळी म्हैस मेंढी गाय10. झोपलेले बाळ सुंदर दिसते – या वाक्यातील विधी विशेषण कोणते आहे? झोपलेले बाळ दिसते सुंदर11. पुरुषार्थ – या शब्दाचा विचार केल्यास हा शब्द ….. चे उदाहरण आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] स्वर संधी पररूप संधी व्यंजन संधी विसर्ग संधी12. खालील पैकी कोणते वाक्य संयुक्त वाक्य आहे ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] पाऊस पडल्यामुळे मी रेनकोट विकत घेईल पाऊस पडेल आणि मी रेनकोट विकत घेईल पाऊस पडल्यावर मी रेनकोट विकत घेईल जर पाऊस पडला तर मी रेनकोट विकत घेईल13. किती सुंदर दृश्य आहे हे – या वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह येईल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] ? . – !14. जादूगाराने सुईने दगड फोडला – या वाक्यातील कोणत्या शब्दाचा कारकार्थ करण आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] फोडला सुईने दगड जादूगाराने15. खालील पर्यायातून शुद्ध शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] उत्क्रष्ट उत्कृष्ट उत्कष्ट उत्कृष्ठ16. दंभ म्हणजे काय ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] एक प्रकारची दोरी पाप ढोंग सुंठ17. शंतनु घरी आला तेव्हा प्रिया रडत होती – या वाक्यात कोणत्या दोन काळाचा उपयोग केला आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] साधा भूतकाळ आणि साधा भूतकाळ चालू भूतकाळ आणि पूर्ण भूतकाळ साधा भूतकाळ आणि पूर्ण भूतकाळ साधा भूतकाळ आणि चालू भूतकाळ18. पाऊस पडावा म्हणून आम्ही प्रार्थना करत आहोत – या वाक्यातील उभयान्वयी अव्यय ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] म्हणून पडावा करत प्रार्थना19. घाबरलेला उंदीर पटकन बिळात जाऊन बसला – या वाक्यात आलेला पटकन हा शब्द … आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] विशेषण क्रियाविशेषण अव्यय प्रत्यक्ष कर्म शब्दयोगी अव्यय20. दुर्भिक्ष x [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] भिकारी दीक्षा सुबत्ता भिक्षा Loading …Question 1 of 20
प्रति
rakeshpatil87353
15
Good Score
Keep it up
16
rakeshpatil87353
15/20
14
20
17
Question 2 wrong answer ahe correct answer 1 ahe
18/20
20/2
11
14
11
19/20
20\17
16
PRASHANT UDAN
18
16/20
13/20
17/20