Marathi Practice Question Paper 80 | मराठी सराव परीक्षा 80 23 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 22/02/2024 1. खालील पैकी कोणते वाक्य संयुक्त वाक्य आहे ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] जर पाऊस पडला तर मी रेनकोट विकत घेईल पाऊस पडल्यामुळे मी रेनकोट विकत घेईल पाऊस पडेल आणि मी रेनकोट विकत घेईल पाऊस पडल्यावर मी रेनकोट विकत घेईल2. जगाचा नाश होण्याची वेळ – हा अर्थ सांगणारा एकच शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] मोक्ष अंत प्रलयकाळ विध्वंस3. झोपलेले बाळ सुंदर दिसते – या वाक्यातील विधी विशेषण कोणते आहे? बाळ दिसते झोपलेले सुंदर4. पुरुषार्थ – या शब्दाचा विचार केल्यास हा शब्द ….. चे उदाहरण आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] विसर्ग संधी व्यंजन संधी स्वर संधी पररूप संधी5. पिलू या शब्दाचे अनेकवचनी रूप खालीलपैकी कोणते आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] पिलू पिले पिल्लू पिल्ले6. पुरणपोळी हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] बहूव्रीही अव्ययीभाव द्वंद्व तत्पुरुष7. ऐकणाऱ्याने प्रतिसाद देत ऐकावे – या वाक्यातील पहिला शब्द हा … आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अव्ययसाधित नाम धातुसाधित नाम विशेषणसाधित नाम भाववाचक नाम8. सत्ता असणाऱ्याकडून सामान्य लोक चिरडले जातात – वाक्याचा प्रयोग ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] नवीन कर्मणी प्रयोग भावे प्रयोग सकर्मक कर्तरी प्रयोग अकर्मक कर्तरी प्रयोग9. किती सुंदर दृश्य आहे हे – या वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह येईल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] ? ! – .10. अन्नास जागणे – या वाक् प्रचाराद्वारे कोणता अर्थ व्यक्त होतो? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] उपकाराची जाणीव ठेवणे भुकेमुळे झोप न येणे रक्षण करण्यासाठी जागी राहणे अन्न ही एकमेव समस्या असणे11. जादूगाराने सुईने दगड फोडला – या वाक्यातील कोणत्या शब्दाचा कारकार्थ करण आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] जादूगाराने सुईने फोडला दगड12. खालील पर्यायातून शुद्ध शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] उत्कृष्ट उत्कष्ट उत्क्रष्ट उत्कृष्ठ13. दंभ म्हणजे काय ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] पाप एक प्रकारची दोरी सुंठ ढोंग14. शंतनु घरी आला तेव्हा प्रिया रडत होती – या वाक्यात कोणत्या दोन काळाचा उपयोग केला आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] साधा भूतकाळ आणि चालू भूतकाळ चालू भूतकाळ आणि पूर्ण भूतकाळ साधा भूतकाळ आणि साधा भूतकाळ साधा भूतकाळ आणि पूर्ण भूतकाळ15. खालील पर्यायातून तत्सम शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] विठोबा वृक्ष विंचू विटी दांडू16. घाबरलेला उंदीर पटकन बिळात जाऊन बसला – या वाक्यात आलेला पटकन हा शब्द … आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] विशेषण प्रत्यक्ष कर्म क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय17. दुर्भिक्ष x [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] दीक्षा भिक्षा सुबत्ता भिकारी18. कावळ्याच्या शापाने …. मरत नाही – ही म्हण पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] मेंढी म्हैस गाय शेळी19. देवमाणूस – या आलंकारिक शब्दाचा काय अर्थ होतो? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] ईश्वर संत मनुष्य सज्जन मनुष्य20. पाऊस पडावा म्हणून आम्ही प्रार्थना करत आहोत – या वाक्यातील उभयान्वयी अव्यय ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] प्रार्थना करत म्हणून पडावा Loading …Question 1 of 20
प्रति
rakeshpatil87353
15
Good Score
Keep it up
16
rakeshpatil87353
15/20
14
20
17
Question 2 wrong answer ahe correct answer 1 ahe
18/20
20/2
11
14
11
19/20
20\17
16
PRASHANT UDAN
18
16/20
13/20
17/20