Marathi Practice Question Paper 80 | मराठी सराव परीक्षा 80 23 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 22/02/2024 1. दुर्भिक्ष x [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] दीक्षा भिक्षा सुबत्ता भिकारी2. खालील पैकी कोणते वाक्य संयुक्त वाक्य आहे ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] पाऊस पडल्यावर मी रेनकोट विकत घेईल जर पाऊस पडला तर मी रेनकोट विकत घेईल पाऊस पडेल आणि मी रेनकोट विकत घेईल पाऊस पडल्यामुळे मी रेनकोट विकत घेईल3. किती सुंदर दृश्य आहे हे – या वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह येईल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] – ? ! .4. पाऊस पडावा म्हणून आम्ही प्रार्थना करत आहोत – या वाक्यातील उभयान्वयी अव्यय ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] प्रार्थना म्हणून पडावा करत5. कावळ्याच्या शापाने …. मरत नाही – ही म्हण पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] शेळी गाय म्हैस मेंढी6. देवमाणूस – या आलंकारिक शब्दाचा काय अर्थ होतो? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] मनुष्य ईश्वर संत सज्जन मनुष्य7. घाबरलेला उंदीर पटकन बिळात जाऊन बसला – या वाक्यात आलेला पटकन हा शब्द … आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] क्रियाविशेषण अव्यय प्रत्यक्ष कर्म विशेषण शब्दयोगी अव्यय8. जगाचा नाश होण्याची वेळ – हा अर्थ सांगणारा एकच शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अंत प्रलयकाळ विध्वंस मोक्ष9. शंतनु घरी आला तेव्हा प्रिया रडत होती – या वाक्यात कोणत्या दोन काळाचा उपयोग केला आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] चालू भूतकाळ आणि पूर्ण भूतकाळ साधा भूतकाळ आणि पूर्ण भूतकाळ साधा भूतकाळ आणि साधा भूतकाळ साधा भूतकाळ आणि चालू भूतकाळ10. सत्ता असणाऱ्याकडून सामान्य लोक चिरडले जातात – वाक्याचा प्रयोग ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अकर्मक कर्तरी प्रयोग भावे प्रयोग नवीन कर्मणी प्रयोग सकर्मक कर्तरी प्रयोग11. खालील पर्यायातून शुद्ध शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] उत्कष्ट उत्कृष्ठ उत्कृष्ट उत्क्रष्ट12. जादूगाराने सुईने दगड फोडला – या वाक्यातील कोणत्या शब्दाचा कारकार्थ करण आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] सुईने फोडला जादूगाराने दगड13. पुरणपोळी हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] द्वंद्व अव्ययीभाव बहूव्रीही तत्पुरुष14. पुरुषार्थ – या शब्दाचा विचार केल्यास हा शब्द ….. चे उदाहरण आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] विसर्ग संधी व्यंजन संधी पररूप संधी स्वर संधी15. पिलू या शब्दाचे अनेकवचनी रूप खालीलपैकी कोणते आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] पिल्लू पिले पिल्ले पिलू16. ऐकणाऱ्याने प्रतिसाद देत ऐकावे – या वाक्यातील पहिला शब्द हा … आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] विशेषणसाधित नाम अव्ययसाधित नाम धातुसाधित नाम भाववाचक नाम17. दंभ म्हणजे काय ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] एक प्रकारची दोरी सुंठ ढोंग पाप18. अन्नास जागणे – या वाक् प्रचाराद्वारे कोणता अर्थ व्यक्त होतो? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] भुकेमुळे झोप न येणे अन्न ही एकमेव समस्या असणे उपकाराची जाणीव ठेवणे रक्षण करण्यासाठी जागी राहणे19. झोपलेले बाळ सुंदर दिसते – या वाक्यातील विधी विशेषण कोणते आहे? दिसते बाळ झोपलेले सुंदर20. खालील पर्यायातून तत्सम शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] विठोबा विंचू वृक्ष विटी दांडू Loading …Question 1 of 20
प्रति
rakeshpatil87353
15
Good Score
Keep it up
16
rakeshpatil87353
15/20
14
20
17
Question 2 wrong answer ahe correct answer 1 ahe
18/20
20/2
11
14
11
19/20
20\17
16
PRASHANT UDAN
18
16/20
13/20
17/20